शरद पवारांसाठी या १३ व्यक्ती आहेत खास, अजित पवारांचा समावेश नाही

thumbnail 1525167246887

मुंबई प्रतिनिधी | सोशल मिडियाचे प्रभुत्व असणार्या आजच्या काळात कोणती राजकीय व्यक्ती सोशल नेटवर्कींग साईट्सवर कोणाला फोलो करते व कोणाला करत नाही यावरुन नेहमीच वेगवेगळ्या चर्चा झडत असतात. जनसंपर्कासाठी सोशल मिडीयाचा वापर अलीकडील काही वर्षांमधे मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. ट्विटर हे माध्यम राजकीय व्यक्तींसाठी प्रभावी माध्यम म्हणुन पुढे येत आहे. सोशल नेटवर्कींग साईट्सवर कोणी कोणाला फोलो … Read more

त्या १,૪०૪ शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – उच्च न्यायालय

thumbnail 1525087612005

औरंगाबाद : बोगस पटसंख्या दाखवणार्या १,૪०૪ शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. २०११ साली महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने राज्यभरातील शांळांची पटपडताळणी कली होती. या पाहणीमधे अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखवली असल्याचे समोर आले होते. बोगस पटसंख्या दाखवून शासनाचे अनुदान लाटण्याचे प्रकार अनेक शाळांमधे सर्रास सुरु असल्याचे पाहणीत … Read more

नागराजच्या ‘झुंड’ चित्रपटातून अमिताभ बच्चन यांची माघार

thumbnail 1525083869608

मुंबई : सैराटच्या अभुतपूर्व यशानंतर सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या बाॅलिवुड चित्रपटाची सर्वांनाच आस लागली आहे. झुंड या चित्रपटामधे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांची मुख्य भुमिका असणार आहे असे नागराज यांनी मागील वर्षीच जाहीर केले होते. नागराजच्या या नव्या कलाकृतीविषयी सिनेसृष्टीमधे जोरदार चर्चा सुरु असताना आणि शुटिंग सुरु होण्याचे काम उंबरठ्यावर आलेले असताना … Read more

मुंबईमधे वाहतुक कोंडीचा सामना करण्यासाठी दुचाकी रुग्नवाहिकेचे अनावरण

thumbnail 1525024065438

मुंबई : शहरातील वाहतुक कोंडीचा सामना करता यावा व रुग्नांना जलद रुग्नवाहीकेची सेवा पुरवता यावी याकरिता मुंबईस्थित सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. लोढा फौन्डेशन या संस्थेने मुंबई येथील एका कार्यक्रमामधे नुकतेच दुचाकी रुग्णवाहीकेचे अनावरन केले. शहरातील रुंद रस्त्यांवरील वाहनांच्या रहदारीतून निकडीच्या प्रसंगी जलदगतीने मार्ग काढता यावा यासाठी या विशेष दुचाकी रुग्नवाहीकेची निर्मिती करण्यात आली आहे. … Read more

आर.एस.एस. व भाजपाने देशात केवळ द्वेष पसरवण्याचे काम केले – राहुल गांधी

thumbnail 1524991553139

दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने या देशात केवळ द्वेष पसरवण्याचे काम केले आहे असा आरोप काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावरील जनआक्रोश रेलीमधे ते बोलत होते. काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधुन भाषण करत असताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ‘पंतप्रधान मोठमोठाली आश्वासने देतात परंतु … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी जयंत पाटील यांची निवड

thumbnail 1524985725430

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार यावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटनीस पदी नियुक्ती करण्यात आल्याने आता राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची राजकीय वर्तुळामधे उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभरातील पदाधिकार्यांची बैठक २९ एप्रिल रोजी पुण्यामधे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन तरुण कार्यकर्त्यांची अहमदनगरमधे गोळ्या झाडून हत्या

thumbnail 1524980384054

अहमदनगर : शिवसेनेच्या शहरप्रमुखांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन तरुण कार्यकर्त्यांची जामखेड येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अज्ञात इसमांनी केलेल्या गोळीबारामधे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश राळेभात (वय ३०) व राकेश राळेभात यांचा जागीच मृत्यु झाला आहे. बीड रस्त्यावरील वामन ट्रेडर्स समोर २८ एप्रिल रोजी संध्याकाली ६ च्या … Read more

त्या रात्री नक्षलवादी लपून राहीले चक्क सरकारी आश्रमशाळेत

thumbnail 1524897284995

गडचिरोली : पोलिसांसोबत झालेल्या चकमकीनंतर स्वत:चा जीव वाचवण्याकरिता नक्षलवाद्यांनी चक्क पेरमिली येथील सरकारी आश्रमशाळेचा आश्रय घेतला असल्याचे तपासातून समोर आले अाहे. दिनांक २२ एप्रिल रोजी अहेरी तालुक्यातील बोरियाच्या जंगल परिसरात पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक होवून २२ मोवोवादी ठार झाले. यावेळी बचावलेले मावोवादी अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार झाले होते. चकमकीनंतर नक्षलविरोधी पथकाने बोरिया जंगल … Read more

यु.पी.एस.सी. परिक्षेचा निकाल जाहीर, उस्मनाबादचा गिरिश बडोले राज्यात प्रथम

thumbnail 1524856228486

दिल्ली : केंन्द्रीय लोकसेवा आयोग ( यु.पी.एस.सी.) परिक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. उस्मनाबादच्या गिरिश बडोले या विद्यार्थ्याने महाराष्ट्रात प्रथम तर देशात विसावा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातील एकूण १६ विद्यार्थी पहिल्या १०० मधे आले आहेत. हैदराबादचा अनुदीप दुरीशेट्टी देशात प्रथम आला आहे. नागपूरमधून MBA चे शिक्षण घेतलेली अनु कुमारी महिलांमधे देशात प्रथम आली आहे. शेतकर्याचा … Read more

आसारामला जन्मठेपेची शिक्षा

thumbnail 1524636586734

जोधपूर : स्वयंखोषीत आध्यात्मिक गुरु आसाराम बापू अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरला आहे. जोधपूर येथील विशेष एस.सी. – एस.टी. न्यायालयाने आसाराम यास बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाचा निकाल ऐकून आसारामला अश्रू अनावर झाले. गेली साडे चार वर्षे जोधपूर सेंट्रल जेलमधे असलेला आसाराम याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप होता. १५ आॅगस्ट २०१३ रोजी … Read more