मध्य आणि कोकण रेल्वेचा होणार, कोल्हापुरात संगम, बहुचर्चीत रेल्वे प्रकल्पाला मिळाली मान्यता

Thumbnail 1533197590043

नवी दिल्ली | कोल्हापूर ते वैभववाडी या बहुचर्चित रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून पाच महिन्यात या प्रकल्पाच्या पहिल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन होणार आहे. २०१९ च्या जानेवारी महिन्यात हे उदघाटन होणार आहे. या संदर्भात सुरेश प्रभू यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. १०३ किलोमीटर लांबी असणाऱ्या लोहमार्गाची दहा … Read more

धक्कादायक! गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्कार

Thumbnail 1533195938239८८

तासगाव | आठ महिण्यांच्या गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील तासगाव येथे झाला आहे. सदर घटना मंगळवारी मध्यरात्री घडली असून तासगाव आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, गर्भवती महिलेच्या पतीला मोटारीमधे डांबून ठेवून काही नराधमांनी आठ महिण्याच्या गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्कार केला. अजुनपर्यंत एकाही आरोपीचे नाव व पत्ता पोलीसांच्या … Read more

मराठा मोर्चा | चाकण मधे हिंसाचार करणार्या त्या आंदोलकांना अटक

Thumbnail 1533191464216

चाकण | पुण्याजवळील मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या चाकन परिसरात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लावून जाळपोळ करणार्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. पुणे ग्रामीण पोलीसांनी दंगेखोरांना अटक केली असून त्यांना आज न्यायालया समोर हजर करण्याची संभावना आहे. सामाजिक शांतते साठी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गुप्त ठेवण्यात … Read more

आंबेनळी अपघातातील मृतांना लोकसभेत श्रध्दांजली

Thumbnail 1533190252615

नवी दिल्ली | पोलादपूर जवळ आंबेनळी घाटात २८ जुलै रोजी घडलेल्या बस अपघातातील मृतांना आज लोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. संसदीय शिष्टाचारा नुसार आज सकाळी अकरा वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताना लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखवला. त्यानंतर लोकसभेच्या सर्व सदस्यांनी मृतकांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी दोन मिनिटे उभे राहून मौन पाळले. दिनांक २८ … Read more

Maratha Kranti Morcha | गिरीश बापट यांच्या घरा समोर मराठा आंदोलकांची निदर्शने

Thumbnail 1533189814134 1

पुणे | गिरीश बापट यांच्या शनिवार पेठेतील घरा समोर आज सकाळी मराठा आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतं देत नाय घेतल्या शिवाय राहत नाय’ अशा आशयाच्या घोषणांनी बापट यांच्या निवासस्थानाजवळील परिसर दुमदुमून गेला होता. संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींच्या घरा समोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करण्याचे ठरवले आहे. पुण्यामध्ये आज दिलीप कांबळे … Read more

मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढले त्यावेळी सरकारला जाग का आली नाही ? – छत्रपती शाहू महाराज

Thumbnail 1533186372659

कोल्हापूर | मुख्यमंत्र्यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मराठा समाजातील प्रतिष्ठित लोकांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला कोल्हापूरातून इतिहासकार जयसिंग पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांना आमंत्रण होते. शाहू महाराजांनी बैठकीला जाण्या आगोदर दसरा चौकात ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना (Maratha Morcha) भेटण्याचे ठरवले. आंदोलकांना भेटल्यावर शाहू महाराजांनी बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला. ‘मोठया प्रमाणावर लाखोंच्या संख्येने … Read more

सांगवीत आढळला बेवारस मृतदेह

Thumbnail 1533144018361

पुणे | सांगवीमध्येऔंध कामगार वसाहती जवळ एक बेवारस मृतदेह आढळला आहे. मृतदेहावर धारधार शस्त्रांचे वार असून डोक्यात दगड घालून ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मृत व्यक्तीच्या खिशात आधार कार्ड सापडल्याने मृताची ओळख पटू शकली आहे. अजित नंदकुमार भुईया (वय ३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो झारखंडचा मूळ रहिवासी आहे. खून मध्यरात्री झाल्याचा … Read more

नितीन गडकरींनी केली नव्या रेल्वे मार्गाची घोषणा

Thumbnail 1533137567624

नवी दिल्ली | धडाडीचे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नितीन गडकरी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आणखी एका नव्या निर्णयाची घोषणा केली आहे. मनमाड – इंदोर रेल्वे मार्गाची घोषणा गडकरी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केली आहे. ३६२ किलोमीटर लांब लोहमार्गाच्या खर्चाची अंदाजित रक्कम ८,५७४ कोटी रुपये इतकी आहे. त्याचा महाराष्ट्रात येणारा भाग १८६ किलोमीटर इतका असून … Read more

निलंगेकरांच्या घरासोमोर पोलीस आणि आंदोलकात बाचाबाची

Thumbnail 1533126666545

लातूर | मराठा आंदोलकांनी दिनांक १ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट लोकप्रतिनिधींच्या घरा बाहेर ठिय्या देण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पा नुसार मराठा आंदोलकांनी वसंतराव नाईक चौकातून मोर्चा काढून आर एस कॉलिनीतील संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घराकडे मोर्चा वळवला आणि विशिष्ठ अंतरावर लावलेले बॅरिगेस्ट कार्यकर्त्यांनी तोडून लावले. तेव्हा पोलिस आणि आंदोलकांच्यात बाचाबाची झाली. आंदोलक हिंसक रूपात … Read more

माजी उप – सरपंचाची दगडाने ठेचून हत्या

Thumbnail 1533127226012

सासवड | भिवरी गावचे माजी उपसरपंच संतोष साधू दळवी (वय ३६) यांची पूर्व वैमनस्यातून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. यासंदर्भात साधू अनंता दळवी यांनी सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे. हाती आलेल्या माहीतीनुसार संतोष दळवी यांच्यावर गावठी कट्ट्याच्या साहाय्याने गोळी झाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू तो प्रयत्न अयशस्वी झाल्याने आरोपींनी दळवी यांना दगडाने ठेचून मारले. … Read more