T20 वर्ल्डकपमधून पाकिस्तान बाहेर; अमेरिकेची सुपर-8 मध्ये धडक

PAK out OF t20 worldcup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 वर्ल्डकपमधून पाकिस्तानचा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. काल आयर्लंड विरुद्ध USA सामना पावसामुळे वाया गेल्याने पाकिस्तानला मोठा फटका बसला. दोन्ही संघाना १-१ गुण देण्यात आले. यामुळे पॉईंट टेबल नुसार, USA चा संघ सुपर -८ मध्ये पोचला आहे. पाकिस्तानला पाहिल्यास सामन्यात USA कडून सुपर ओव्हर मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता, तोच … Read more

WhatsApp Video Calling : WhatsApp वरून एकाच वेळी 32 जणांना Video Call करता येणार

WhatsApp Video Calling 32 people

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाते. जगभरात करोडो यूजर्स व्हाटसअप चा वापर करत असतात. आपल्याला भारतात सुद्धा जवळपास सर्वानाच व्हाट्सअपचे वेड आहे. कंपनी सुद्धा यूजर्सना वेगवेगळा अनुभव मिळावा म्हणून व्हाट्सअप मध्ये सतत नवनवीन आणि अपडेटेड फीचर्स ऍड करत असते. आताही व्हाट्सअपने असेच एक फिचर आणलं आहे … Read more

मंगळावरही आहे UP आणि बिहार; शास्त्रज्ञांनी दिली मोठी खुशखबर

Mars UP And Bihar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेश आणि बिहारने नेहमीच वर्चस्व गाजवलं आहे. जेव्हा जेव्हा देशाच्या राजकारणाचा विचार होतो तेव्हा तेव्हा या दोन्ही राज्याची नावे आवर्जून घेतली जातात. आता तर अंतराळात सुद्धा उत्तर प्रदेश आणि बिहारचे नाव घेतलं जातंय. भारताच्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेने (पीआरएल) मंगळावर (Mars) तीन अज्ञात विवर शोधले आहेत. यातील २ विवरला … Read more

भाजपच्या अपयशाचं खापर संघाने अजित पवारांवर का फोडलंय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी करुन घेतली… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या साप्ताहिकातून करण्यात आलेली ही कानउघडणी… , भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे … Read more

भुजबळांबाबत एकदाच काय तो निर्णय घेऊन टाका; शिंदे गट संतप्त

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असल्याची चर्चा आहे.त्यातच राज्यसभेत सुनेत्रा पवारांना संधी दिल्याने भुजबळांची ती संधीही गमावली. यानंतर आज त्यांनी नाराजी बोलून सुद्धा दाखवली. नाशिकमधून लढवण्याची माझी इच्छा होती, परंतु जागावाटप उशिराने झाल्याने मी माघार घेतली, असं छगन भुजबळ म्हणाले. त्यांच्या … Read more

Jayant Patil : जयंत पाटील हे राष्ट्रवादीत राहून भाजपचं काम करतायत??

31 Jayant Patil Thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जयंत पाटील (Jayant Patil) शरद पवारांच्या सोबत आहेत.. पण पडद्याआडून ते काम भाजपचं करतायत… होय.. असा आरोप आम्ही नाही तर हा आरोप अप्रत्यक्षपणे केलाय तो रोहित पवार यांनी.. पक्षाच्या दहा तारखेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात थेट स्टेजवरुनच रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात जोरदार जुंपली.. काही नेते निवडणूक काळात रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांसोबत … Read more

Honor Magic V Flip : Honor ने लाँच केला पहिलावाहिला फोल्डेबल मोबाईल; मिळतात भन्नाट फीचर्स

Honor Magic V Flip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Honor ने आपला पहिलावाहिला फोल्डेबल मोबाईल लाँच केला आहे. Honor Magic V Flip असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. होनरचा हा फोल्डेबल मोबाईल सध्या चिनी बाजारात लाँच झाला असून विवो आणि सॅमसंगच्या फोल्डेबल मोबाईलला तगडी फाईट देईल असं बोललं जातंय… आज आपण या … Read more

अफगाणिस्तानची सुपर-8 मध्ये धडक; न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर

AFG Into Super 8

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : T20 विश्वचषक स्पर्धेत मोठी घडामोड घडली आहे. पापुआ न्यू गिनीला (AFG Vs PNG) हरवून अफगाणिस्तानच्या संघाने सुपर-८ मध्ये धडक मारली आहे. ७ गडी राखून अफगाणिस्तानने दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्तानच्या या विजयाने न्यूझीलंडच्या आशा अपेक्षांवर पाणी फिरलं असून किवी स्पर्धेबाहेर गेले (NZ Out Of T20 World Cup 2024) आहेत. ग्रुप C मधून … Read more

Vande Metro लवकरच प्रवाशांच्या सेवेत; Inside Photos पहाच

Vande Metro Inside Photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता कमी अंतराच्या इंटरसिटी प्रवासासाठी भारतीय रेल्वे वंदे मेट्रो लाँच (Vande Metro) करण्यासाठी सज्ज झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसपासूनच प्रेरणा घेतलेली हि रेल्वे कमी अंतर असलेल्या शहरांना जोडण्याचे काम करेल. वंदे मेट्रोचा पहिला रॅक चेन्नईस्थित आईसीएफ कोच फॅक्टरी येथे तयार झाला आहे. याच्या लोड चाचणी, वेग चाचणी … Read more

जे अहंकारी झाले, त्यांना प्रभू रामाने 241 वर रोखले; RSS नेत्याच्या विधानाने खळबळ

Indresh Kumar RSS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील मतभेद उघड येत आहेत. यापूर्वी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपला आरसा दाखवून देशाच्या वास्तवाची जाणीव करून दिली होती, त्यानंतर आता आरएसएस नेते इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीवरून जोरदार निशाणा साधला आहे. जे अहंकारी झाले, त्यांना … Read more