Lok Sabha Election 2024 : 4 जागांपैकी अजितदादा किती जागा जिंकतायत?

ajit pawar lok sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महायुती आणि महाविकास आघाडीत घासून झालेल्या अटीतटीच्या लढतीत सर्वात जास्त चर्चा झाली ती अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीची…पक्षातील मातब्बर नेत्यांसह पक्षाचं नाव, चिन्ह मिळूनही अजितदादांना तिकीट वाटपात अवघ्या चार जागा पदरात पाडून घेता आल्या. त्यातही शिरूरच्या जागेसाठी अजितदादांना आढळराव पाटलांची शिंदे गटातून तर अर्चना पाटील यांची धाराशिवसाठी आयतवारी करावी लागली. लोकसभेच्या … Read more

Kia EV3 : तब्बल 600 KM रेंज देतेय ‘ही’ इलेक्ट्रिक कार; मिळतात भन्नाट फीचर्स

Kia EV3 unveiled

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक वाहनांचे फॅड बघायला मिळत आहे. पेट्रोल डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. त्यामुळे बाजारात इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक स्कुटर, इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. वाढत्या मागणीमुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लाँच करत आहेत. याच एकूण सर्व पार्श्वभूमीवर कोरियन कार निर्माता कंपनी … Read more

Lok Sabha Election 2024 : शिंदेंच्या शिवसेनेला 15 पैकी किती जागांवर यश मिळतंय?

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातल्या निवडणुका (Lok Sabha Election 2024) आटोपल्या…आता सर्वांनाच ओढ लागलीय ती 4 जून च्या निकालाची…निवडणुकीतील प्रचार आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचं वातावरण पाहता कुणाचे निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत, याचा अंदाज आता समोर येऊ लागलाय. महायुतीत असणाऱ्या (Eknath Shinde) शिंदेंच्या शिवसेनेलाही 15 पैकी किती जागांवर यश मिळतय? याचा आकडा आता चर्चेत आलाय… … Read more

MS Dhoni : धोनीच्या निवृत्तीबाबत मोठी अपडेट; चेन्नईच्या CEO नी सांगूनच टाकलं

MS Dhoni retirement update (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल 2024 मधून चेन्नई सुपर किंग्सचा संघ बाहेर गेल्यानंतर महेंद्रसिंघ धोनीचा (MS Dhoni) आयपीएल प्रवास संपला कि काय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेला आहे. पुढच्या आयपीएल मध्ये धोनीची बॅटिंग पाहायला मिळेल का? मैदानावर धोनी दिसेल का? या विचारांनी चाहते चिंतेत आहेत. धोनीने सुद्धा आपल्या आगामी करिअरबाबत किंवा निवृत्तीबाबत ठोस असा कोणताही … Read more

Sindhudurg Boat Accident : सिंधुदुर्गातील वेंगुर्लेत बोट पलटी; 7 खलाशी बुडाले

Sindhudurg Boat Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाण्यात जाणाऱ्यांसाठी हा आठवडा धोक्याचा ठरला आहे. २ दिवसांपूर्वी उजनी जलाशयात बोट उलटून 6 प्रवासी गेले तर त्यानंतर नगरमध्ये ४ जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यात आता आणखी भर पडली आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले बंदरात सुद्धा बोट पलटी (Sindhudurg Boat Accident) झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मच्छिमार … Read more

Lok Sabha Election 2024 : सलग तिसऱ्यांदा भाजप सत्तेत येणार, हे विश्लेषण पहाच

narendra mdoi bjp

मोदींची हवा गायब झालीय… अबकी बार तडीपार… भाजप हटाओ देश बचाओ…2024 च्या संपूर्ण निवडणूक प्रचारात आणि मतदानाच्या वेळेसही भाजपच्या विरोधात देण्यात येणाऱ्या या घोषणा… सोशल मीडिया पासून ते लोकांच्यातील चर्चांमध्येही मोदी सरकार जातंय, अशी एकच चर्चा आहे… मोदी 400 नाही तर 200 पण पार करू शकणार नाही, असं या सगळ्याचं म्हणणं… विरोधकांच्या गालावर हे सगळं … Read more

POCO F6 5G : 12GB रॅम , 50MP कॅमेरासह POCO ने लाँच केला नवा मोबाईल; किंमत किती पहा

POCO F6 5G launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी POCO ने भारतीय बाजारात नवीन मोबाईल लाँच केला आहे. POCO F6 5G असे या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 12GB रॅम , 50MP कॅमेरासह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आली आहेत. येत्या २९ मे ला फ्लिपकार्टवर हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध होईल. आज आपण पोकोच्या मोबाईलचे खास फीचर्स आणि त्याच्या … Read more

T20 World Cup 2024 : T20 वर्ल्डकपचे सामने Free मध्ये पाहायचे आहेत? हे App करा डाउनलोड

T20 World Cup 2024 Free Streaming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये T20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2024) सुरु होणार आहे. वर्ल्डकप म्हणजे क्रिकेटचा कुंभमेळा .. त्यामुळे प्रत्येकजण आवर्जून विश्वचषक स्पर्धेचे सामने बघत असतो. आता मोबाईल आणि टीव्ही वर T20 विश्वचषक स्पर्धेचे सामने पाहायचे असतील तर ते कुठे बघावे? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात नक्कीच … Read more

रिचार्ज न करता पहा TV; सरकारने आणली Free Dish सर्व्हिस

Free Dish sERVICE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीव्ही (TV) हे आजकालचे मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन आहे. परंतु टीव्ही बघण्यासाठी आपल्याला दर महिन्याला रिचार्ज करावा लागतो. अनेकदा सर्वसामान्यांना हा रिचार्ज परवडत नाही. मात्र आता यावर उपाय म्हणून सरकारने एक नवीन योजना आणली आहे. सरकारकडून Free Dish Connection हा पर्याय दिला जात आहे. ज्याच्या मदतीने, तुम्ही डिश घरबसल्या सहजपणे इन्स्टॉल करू … Read more

आधी खरेदी, मग पेमेंट; गुगल पे आणतयं 3 खास फीचर्स

Google Pay Feature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या सर्वत्र ऑनलाईन पेमेंट केलं जातंय. मोबाईलच्या माध्यमातून एकेमकांना पैसे पाठवणं सोप्प झाल्याने खिशात पैसे घेऊन सहसा कोणी फिरत नाही. ऑनलाईन पेमेंट म्हंटल कि समोर पहिले नाव येत ते म्हणजे गुगल पे … गुगलपे च्या माध्यमातून अगदी काही सेकंदात आपल्याला एकमेकांना पैसे पाठवता येतात, मोबाईल रिचार्ज मारतो येतो तसेच वीजबिल सारखी … Read more