नाशिक दुर्घटना निष्काळजीपणामुळे, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल : नाशिक पोलीस आयुक्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिक येथील झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन 22 हून अधिक जणांचे प्राण गेले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. मुख्यमंत्री कार्यालयाने देखील या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये मदतीची घोषणा देखील केली आहे. आता याबाबत आणखी माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या अहवालानुसार … Read more

1 मे पासून 18+ व्यक्तींना केले जाणार लसीकरण; ‘इथे’ करा रजिस्ट्रेशन

corona vaccine

नवी दिल्ली वृत्तसंस्था: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी घोषित केल्यानुसार येत्या 1 मेपासून 18 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येणार आहे. तुम्हालाही लसीकरण करायचे असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. लसीकरण करणाऱ्यांसाठी येत्या शनिवारपासून कोविन ॲप(CoWin app)वर रजिस्ट्रेशन करता येणार आहे. सध्या देशात 45 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लस दिली जात आहे. 48 तासांमध्ये सुरु … Read more

कोविड – १९ वरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले, विचारले काय आहे ॲक्शन प्लॅन ?

suprim court

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशातील कोविड -१९ बाबत स्वत: दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठविली असून ४ विषयांवर राष्ट्रीय योजनेची माहिती मागितली आहे. शुक्रवारी सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ यावर सुनावणी घेणार आहे. कोरोना संसर्गाच्या स्थिती संबंधित देशाच्या विविध उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित केल्या आहेत.या प्रकरणात कोर्टाने हरीश … Read more

रिअल लाईफ सुपरहिरो पॉईंटमन मयूर शेळकेला JAVA बाईक मिळणार गिफ्ट, आंनद महिंद्रांनीही केले कौतुक

mayur shelake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :आपल्या जिवाची पर्वा न करता अतिशय थरारक पद्धतीने रेल्वे रुळावर पडलेल्या लहान मुलाचे प्राण वाचवणाऱ्या पॉईंट मन मयूर शेळके (28) याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. मन हेलावून टाकणाऱ्या त्याच्या व्हिडिओ नंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील मयूरला 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. जावा मोटर सायकलचे डायरेक्टर अनुपम थरेजा … Read more

आता हेच आमचं घर…! इफ्तार पार्टी प्रकरणाबद्दल राकेश टिकैत यांनी दिली प्रतिक्रिया…

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोनाचे रुग्ण दिल्लीमध्येही वाढत आहेत. दिल्ली सरकारने लॉकडाउन जाहीर केला आहे. अशातच केंद्र सरकारने लागू केलेलया कृषी कायद्याला विरोध दर्शवत दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटनेचे आंदोलन अद्यापही सुरू आहे. मागील पाच महिन्यांपासून शेतकरी इथे आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी जोपर्यंत कृषी कायदे मागे घेतले जाणार नाही. तोपर्यंत आम्ही इथून हलणार … Read more

बापरे ! देशात एका दिवसात आढळले रेकॉर्डब्रेक 3 लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब बनत चालली आहे. एका दिवसात देशात तब्बल ३ लाख 14 हजार 835 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील रुग्ण वाढीची ही रेकॉर्डब्रेक संख्या आहे. तर मागील 24 तासात 2,104 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने … Read more

चिंताजनक! अमरावतीत जिल्हा शल्यचिकित्सक, स्टाफसह 25 जण कोरोनाबाधित

corona virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यातही महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. राज्यातील सर्व डॉक्टर नर्स आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून काम करताना दिसत आहेत. मात्र कोरोनाचा नवा स्ट्रेन इतक्या मोठ्या प्रमाणात पसरतो आहे की वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना देखील त्याची लागण झपाट्यानं होत आहे. अमरावती जिल्ह्यात करोना रुग्णांची … Read more

बीडमध्ये देखील ऑक्सिजन बंद झाल्याने 6 रुग्णांचा मृत्यू, नातेवाईकांनी केला गंभीर आरोप

Sangli Coronavirus Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिक येथे झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सीजन टँकर लीक झाल्यामुळे तब्बल 22 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. असे असताना बीडमध्ये देखील ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. बीड येथे अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अर्धा तास … Read more

नाशिक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडमध्ये… इतर रुग्णालयांना दिले निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: नाशिक येथील रुग्णालयात आज (21एप्रिल) दुर्दैवी घटना घडली. ऑक्सीजन टँकर लिंक झाल्याने तब्बल 22रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा शोक व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा अशी घटना घडू नये याबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश दिले आहेत. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की ‘ नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सीजन … Read more

राज्यात लॉकडाऊन ? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वपूर्ण माहिती…

नवी दिल्ली वृत्तसंस्था: महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात येणार, लॉकडाऊन लागू करण्यात येणार अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. राजेश टोपे यांनी म्हटले आहे की राज्यात डाऊन लावण्यात येणार नाही. तर निर्बंध आणखी कठोर करण्यात येणार … Read more