नाशिक घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांचे अनुदान देण्याची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिकच्या ऑक्सिजन गळतीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेमुळे 22 रुग्ण दगावले असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आली आहे. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. An ex-gratia of Rs 5 lakhs will be provided … Read more

ऑक्सिजन,रेमडीसीवीर यांच्या वापराबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची राज्यातील डाॅक्टरांना महत्वाची सुचना; म्हणाले…

नवी दिल्ली वृत्तसंस्था : संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही कोरोना धुमाकूळ घालतो आहे. अशा परिस्थितीत कोरोनावरील उपचार म्हणून जे औषध सध्या वापरात येत आहे ते रेमडिसिवीर आणि प्राणवायूचा राज्यात सध्या तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. भारत सरकार आयात करणाऱ्या ऑक्सिजनची राज्याला अपेक्षा राज्यातील ऑक्सिजनच्या उपलब्धतेबद्दल बोलताना आरोग्य मंत्री … Read more

नाशिक घटनेच्या दोषींवर कारवाई करणार : डॉ.राजेंद्र शिंगणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :नाशिकच्या ऑक्सिजन गळतीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेत २२ रुग्ण दगावले असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत एफडीए मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी देखील संताप व्यक्त केला असून चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत बोलताना डॉक्टर राजेंद्र शिंगणे म्हणाले,’ ही घटना दुर्दैवी आहे प्राथमिक माहितीनुसार 11 लोक मरण पावले … Read more

नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सीजन टँक लिक…आतापर्यंत २२ रुग्ण दगावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सीजन टॅंकमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली आहे. यामुळे सर्वत्र ऑक्सिजन पसरल्याने एकच गोंधळ उडाला आहे. याशिवाय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णां पैकी 171 ऑक्सिजनवर आहेत तर व्हेंटिलेटर आणि अत्यवस्थ रुग्णांची संख्या 67असल्याची माहिती मिळत आहे.याबाबत नाशिकच्या महापालिका आयुक्तांच्या माहितीनुसार किमान १० ते ११ रुग्ण जे व्हेंटिलेटरवर होते … Read more

पुण्याच्या सिरम इन्स्टिटयूटने जारी केले लसीचे नवे दर, रिटेल आणि फ्री ट्रेड मध्येही होणार उपलब्ध

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना लसीकरण हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही सरकारांनी लसीकरणावर भर देण्याचे ठरवले आहे. अशातच पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविडशील्ड’ या लसीचे दर जाहीर केले आहेत. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने निश्चित केलेल्या दरानुसार राज्य … Read more

क्रिकेटपटू धोनीचे आई वडील कोरोना पॉझिटिव्ह, रांचीत सूरू आहेत उपचार

dhoni csk

नवी दिल्ली वृत्तसंस्था : संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यात सिनेजगतातल्या तसेच क्रिकेट विश्वातल्या अनेक सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे. स्टार क्रिकेटर एम .एस. धोनी याच्या आई-वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची बातमी समोर येत आहे. त्यांना उपचारासाठी रांची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Parents of cricketer MS Dhoni have been admitted here at … Read more

इंद्राणी मुखर्जीसह भायखळा जेलमध्ये 38 महिला कैदी कोरोनाबाधित

indrani mukhrji

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: संपूर्ण देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यातही महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्या आहे. यात मुंबई, पुणे सारखी शहरे आघाडीवर आहेत. आता मुंबईतील भायखळा जेल मध्ये देखील कोरोनाने थैमान घातले असून या तुरुंगात एकाच दिवसात 38 महिला कैदी कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीलाही … Read more

चांगली बातमी! रेमडिसिवीर आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात कर हटवला

remdesivir

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोनावरील उपचार म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे औषध रेमडिसिवीर याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या बातम्या सतत कानावर येत आहेत. मात्र मागणीच्या तुलनेत रेमडिसिवीरचा तुटवडा आधीक असल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणूनच केंद्र सरकारने रेमडिसिवीर बाबत मोठा निर्णय घेतला आहे. रिमाडिसिवीर वरील आयात कर हटवण्यात आला आहे. ही बाब आता दिलासादायक … Read more

काळजी घ्या..! देशात मागील २४ तासात कोरोना मृतांच्या संख्येने मोडले रेकॉर्ड, तब्बल 2,023 जणांचा मृत्यू

aurangabad corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशभरात करोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब मानली जात आहे. मागील 24 तासात देशात रेकॉर्ड ब्रेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात मागील 24 तासात मृतांची संख्या ही 2,023 वर गेली आहे त्यामुळे कोरोनाबाबत आता आणखी काळजी घेणे गरजेचे बनले आहे.याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. India reports 2,95,041 new … Read more

मोदींनी रॅलीच्या स्टेजवरून उतरून लोकांचे प्रश्न सोडवण्याची गरज… : प्रियांका गांधी

Priyanka Gandhi

नवी दिल्ली वृत्तसंस्था :देशात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशा परिस्थितीत ‘केंद्र सरकारातील नेत्यांनी रॅली आणि प्रचार मध्ये लक्ष देण्यापेक्षा लोकांच्या जिवाची पर्वा करावी’, असे मत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी वृत्तसंस्थेशी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. लसीकरणात भारतीयांना प्राधान्य का नाही यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, की, “गेल्या १ महिन्यांत १.१ दशलक्ष रेमडीसीव्हर इंजेक्शन … Read more