Cooking Tips : वर्किंग वुमन्ससाठी 100% फायदेशीर ठरतील ‘या’ स्मार्ट कुकिंग टिप्स; लगेच जाणून घ्या

Cooking Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cooking Tips) प्रत्येक स्त्री आपलं घर अत्यंत प्रेमाने, काळजीने आणि जबाबदारीने सांभाळत असते. आपलं घर सुंदर, नीटनेटकं असावं म्हणून ती कायम धडपडत असते. तसेच आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती पोटभर खाऊन समाधानाने निजावं यासाठी तिची कायम धडपड सुरु असते. जसजसं जग आधुनिक होत गेलं. तसतशा स्त्रिया सुद्धा आधुनिकतेकडे आणि प्रगतीकडे वाटचाल करू लागल्या … Read more

Heavy Rainfall : .. अन् पहिल्याच पावसात मुंबई झाली जलमय; दादर- हिंदमाता परिसरातील व्हिडीओ व्हायरल

Heavy Rainfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Heavy Rainfall) गेल्या अनेक दिवसांपासून गरमीने हैराण झालेला मुंबईकर चातकासारखा पावसाची वाट बघत होता. अखेर काल पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत पावसाचं आगमन तर झालं, पण हे आगमन इतकं दणक्यात झालं की, सगळीकडे पाणीच पाणीच अशी परिस्थिती पहायला मिळाली. पहिल्याच पावसाने मुंबईला असं काही झोडपून काढलंय की, लालबाग- परळ, दादर- … Read more

Skin Care : दिवसभर AC मध्ये बसल्याने सुरकुतला चेहरा? ‘अशी’ घ्या काळजी आणि मिळवा मुलायम त्वचा

Skin Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care) बऱ्याच लोकांना उकाडा सहन होत नाही. त्यामुळे असे लोक घरात चोवीस तास एसीचा वापर करतात. शिवाय विविध कार्यालये आणि ऑफिसेसमध्ये हमखास एसी असतो. असे दिवसभर एसीमध्ये राहणारे लोक अकाली वृद्धत्वाच्या समस्येने त्रासलेले दिसतात. निस्तेज आणि रखरखीत त्वचेमुळे अनेकदा गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. एसीमध्ये बसल्यामुळे त्वचा कोरडी होते आणि यामुळे … Read more

Best Time to Walk : चुकीच्या वेळी वॉक केल्यास होऊ शकतात गंभीर समस्या; पहा काय सांगतात तज्ञ?

Best Time to Walk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Time to Walk) जर तुम्हाला निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगायचे असेल तुमचा आहार उत्तम असायला हवा. यासोबत तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत व्यायामाचा समावेश हवाच. यामध्ये चालणे हा एक उत्तम व्यायाम मानला जातो. असे असले तरीही चालण्याची वेळ चुकल्यास त्याचा आरोग्यासाठी फायदा होत नाही. त्यामुळे चालण्याच्या वेळा पाळायला हव्यात. वाचून नवल वाटेल. पण … Read more

Roof Leak Repair : पावसात छतगळती होतेय? तर ‘या’ सोप्प्या ट्रिक्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा

Roof Leak Repair

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Roof Leak Repair) गेल्या काही दिवसांत पावसाने राज्यभरात ठिकठिकाणी जोरदार बॅटिंग केली आहे. आता पावसाळा सुरु झाल्यामुळे अनेक लोकांच्या घरात छतगळती सुरु झाली असेल. अशा परिस्थितीत आता लोक घराला वॉटरप्रूफ बनवण्यासाठी विविध उपाययोजनांचा वापर करताना दिसतील. तर काही लोक जिथे छतातून पाणी येत असेल तिथे जमिनीवर बादल्या ठेवताना दिसतील. बहुतेक कौलारू वा … Read more

SBI Sarvottam Scheme : SBI बँकेची सर्वोत्तम योजना; ज्येष्ठांना देते सर्वाधिक व्याजदर, कसा मिळतो फायदा?

SBI Sarvottam Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (SBI Sarvottam Scheme) स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेची ग्राहक संख्या बरीच मोठी आहे. त्यामुळे SBI च्या मार्फत अनेक फायदेशीर योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये अमृत कलश आणि सर्वोत्तम अशा दोन अत्यंत लोकप्रिय योजना आहेत. या दोन्ही योजना मुदत ठेव योजना असून यातील सर्वोत्तम … Read more

Delhi Metro : मेट्रोत महिलांमध्ये तुंबळ हाणामारी; शिवीगाळ करत एकमेकींना धु धु धुतले

Delhi Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Delhi Metro) आजकाल कधी? कुठे? काय? घडेल याचा काहीही नेम नाही. तसंच दिल्लीच्या मेट्रोबाबत झालंय. दिल्लीत मेट्रो धावू लागल्यापासून रोज नवनवीन घटना घडत आहेत. दिल्ली मेट्रोमध्ये कधी बिकिनी गर्ल दिसते तर कधी अतरंगी चाळे करणारे कपल. अलीकडच्या काळात दिल्ली मेट्रोत रिल्स बनवणाऱ्यांचा सुळसुळाट पहायला मिळाला आहे. तर कधी कधी मेट्रोमध्ये जबरदस्त मारामाऱ्यासुद्धा … Read more

Viral Video : अर्रर्रर्रर्रर्र!! सिलेंडरवर चढून नाचत होती महिला; ठुमके लगावताना धापकन् पडली तोंडावर

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करू लागले आहेत. डान्स, स्टंट, अतरंगी चाले, डायलॉगबाजी आणि अजून बऱ्याच विविध आशयाचे व्हिडीओ सोशल मिडीआयवर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. फक्त प्रसिद्धीसाठी बरेच लोक वेळेचाळे करताना दिसतात. या माध्यमातून अनेक गाणी आणि डायलॉग ट्रेंड होताना दिसतात. ज्यावर बरेचजण रिल्स बनवताना दिसतात. हटके … Read more

Govinda : गोविंदाने लॉन्च केला स्वतःचा OTT ॲप; सब्सक्रिप्शनसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

Govinda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता गोविंदाने (Govinda) नव्वदीच्या काळापासून आतापर्यंत आपलं क्रेझ कायम ठेवलं आहे. त्याची डान्स करण्याची अनोखी शैली लाखो प्रेक्षकांना भुरळ घालते. बरेच कलाकार गोविंदाला फॉलो सुद्धा करतात. त्यामुळे बॉलिवूड सिनेविश्वात गोविंदा या नावाचं चांगलंच वजन आहे. गेल्या काही काळात गोविंदाने कोणतेही सिनेमे केलेले नसले तरीही त्याच फॅन फॉलोईंग काही कमी झालेलं नाही … Read more

Mahesh Kothare : शरद पवारांमुळे तात्या विंचूने गाठलं लंडन; महेश कोठारेंनी सांगितला ‘तो’ खास किस्सा

Mahesh Kothare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mahesh Kothare) मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचा ‘झपाटलेला’ हा सिनेमा तुफान गाजला. एव्हरग्रीन सिनेमांमध्ये या चित्रपटाचा समावेश आहे. आजही हा चित्रपट प्रेक्षक आवर्जून पाहतात. चित्रपटाला खरी मजा आणली ती तात्या विंचू बाहुल्याने आणि त्यामुळे आजही प्रेक्षकांमध्ये तात्या विंचू चर्चेचा विषय ठरतो. काही वर्षांनी या सिनेमाचा दुसरा भाग आला … Read more