IRCTC : यंदाच्या सुट्टीत करा काश्मीर टूर ; IRCTC ने आणले भारी पॅकेज

IRCTC Kashmir tour

IRCTC : देशभरात फिरायला जाण्यासारखी भरपूर सुंदर सुंदर ठिकाणे आहेत. लवकरच मुलांच्या शाळांना सुट्ट्या सुरु होतील या सुट्ट्यांमध्ये तुम्ही कुठे फिरायला जायचा विचार करीत असाल तर आम्ही तुम्हाला एक मस्त पर्याय सांगणार आहोत. तुम्ही यंदाच्या सुट्टीत काश्मीरला फिरायला जाऊ शकता. काश्मीर ला पृथीवरचे स्वर्ग म्हंटले जाते. सुंदर बर्फाच्छादित डोंगर रांगा, दऱ्या , तलाव इथले निसर्गसौन्दर्य … Read more

Railway Fine : रेल्वे स्टेशनवर ब्रश कराल तर भरावा लागेल दंड; पहा काय सांगतो रेल्वेचा नियम ?

Railway Fine

Railway Fine : रेल्वेचे जाळे संपूर्ण भारतभर पसरलेले आहे. लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्यांमध्ये प्रवासी राहतात. मात्र अनेकदा लॉन्ग जर्नी असेल तर प्लॅटफॉर्म वर असलेल्या नळावर ब्रश करणे जेवण करून डबे धुणे (Railway Fine) असे प्रकार सर्रास होत असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का, की रेल्वे स्टेशन परिसरात नळ किंवा इतर ठिकाणी (शौचालय सोडून) दात घासणे … Read more

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक कधी होणार? किती टप्प्यात मतदान होण्याची शक्यता?

Lok Sabha Election 2024 Schedule

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकीसाठी कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार उभा करायचा यादृष्टीने पक्षांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने अजून तरी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. परंतु, मार्च ते एप्रिल महिन्यात लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया होऊ शकते. फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोग … Read more

Bike Parcel In Train : रेल्वेमधून बाईक न्यायाची आहे ? पहा किती येतो खर्च ? काय असते प्रक्रिया

Bike Parcel in Train

Bike Parcel in Train : तुम्ही रेल्वे मधून बाईक नेणार असाल तर तुम्हाला किती चार्जेस द्यावे लागतील ? यासाठी रेल्वेची काय प्रक्रिया आहे ? या सगळ्याबाबतची माहिती या आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. भारतीय रेल्वे मधून बाईक तुम्ही नेणार असाल तर अतिशय नाममात्र चार्जेस तुम्हाला द्यावे लागतात. यामुळे तुमच्या इंधनाची आणि पर्यायाने पैशाचीही बचत होणार … Read more

Bihar Politics : बिहारमध्ये नितीशकुमारांचाच गेम होणार?? फ्लोअर टेस्टपूर्वी अनेक आमदारांचे फोन बंद

Bihar Politics Floor Test

Bihar Politics : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आरजेडी सोबतची आघाडी तोडून भाजपसोबत सत्तास्थापन केली आणि पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री झाले. भाजप आणि जेडीयूकडे पूर्ण बहुमत असल्याने नितीशकुमार याना कोणतीही अडचण येणार नाही असं बोललं जात होते. मात्र आज नितीशकुमार यांच्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावं लागणार असून तत्पूर्वीच बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. … Read more

भारतरत्न मिळालेले चौधरी चरणसिंग, नरसिंह राव आणि डॉ. स्वामीनाथन यांचे देशासाठीचे योगदान जाणून घ्या

Chaudhary Charan Singh, Narasimha Rao and Dr. Swaminathan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणाऱ्या माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ. एम एस स्वामीनाथन आणि माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव याना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. यानिमित्ताने आज आपण या तिन्ही दिग्गजांचे देशाप्रती असलेले योगदान जाणून घेणार आहोत. पीव्ही नरसिंह राव – पीव्ही नरसिंह … Read more

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस मध्ये ‘ही’ गोष्ट फ्री मध्ये मिळणार

Vande Bharat Express

Vande Bharat Express : खूप कमी कालावधीमध्ये लोकप्रिय बनलेली भारतातील वंदे भारत एक्सप्रेस सध्या आणखी एक गोष्टीमुळे चर्चेत आहे. रेल्वेने जारी केलेल्या एका अपडेटनुसार वन्दे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अर्धा लिटर म्हणजेच ५०० मिली रेल नीरा मोफत मिळणार आहे. मात्र ही सेवा सर्व वंदे भारत एक्सप्रेस साठी लागू नसून केवळ … Read more

IRCTC : रेल्वे मंत्रालयाच्या 12,343 कोटी रुपयांच्या 6 प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी

IRCTC

IRCTC : रेल्वेचे नेटवर्क (IRCTC) संपूर्ण भारतभरात पसरले आहे. केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किफायतशीर प्रवासाशिवाय रेल्वेची वाहतूक भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी सुद्धा हातभार लावते यात शंका नाही आता यात आणखी नव्या सहा प्रकल्पांचा समावेश होणार आहे. गुरुवारी 12,343 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समितीने रेल्वे (IRCTC) … Read more

पीव्ही नरसिंह राव, चौधरी चरणसिंग आणि स्वामीनाथन यांना भारतरत्न; पंतप्रधान मोदींची माहिती

Bharatratna Award By modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंह राव आणि डॉ एम एस स्वामिनाथन यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबतचे ट्विट स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी मोदींनी लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न देण्यात येणार असल्याची माहिती ट्विटर वरून दिली होती. मोदींनी आपल्या ट्विट मध्ये तिन्ही … Read more

IRCTC : लहान मुलांच्या तिकिटाच्या बाबतीत काय सांगतो रेल्वेचा नियम ? जाणून घ्या

IRCTC child rule

IRCTC : लहान मुलांना घेऊन जर रेल्वेचा प्रवास करायचा असेल तर रेल्वेचे नियम काय आहेत ? किती वर्षाच्या मुलांना मोफत प्रवास करता येतो आणि कोणासाठी तिकीट अनिवार्य आहे ? शिवाय मुलांचे सीट बुकिंग (IRCTC) केले असेल आणि नंतर ते कॅन्सल केल्यास काय आहे नियम ? या सगळ्याची माहिती आज आम्ही तुम्हाला आजच्या लेखात देणार आहोत … Read more