पांड्या बंधूंना पितृशोक ; हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांच्या वडिलांचं हिमांशु पांड्या यांचं आज निधन झाले आहे. एएनआयनं याबाबतंच वृत्त प्रकाशित केलं आहे. हिमांशू पांड्या यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे प्राथमिक माहितीत कळत आहे. कृणाल सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वें-20 स्पर्धेत खेळत आहे आणि ही बातमी समजताच त्यानं बायो-बबल कवच सोडून … Read more

अजिंक्य रहाणेचा ‘तो’ निर्णय म्हणजे मास्टरस्ट्रोक – रिकी पॉंटिंगने केले कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या तिसऱ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारतासाठी परिस्थिती सकारात्मक नव्हती. 400 धावांपेक्षा जास्त धावांचा पाठलाग करत असतानाच अजिंक्य रहाणे बाद झाल्याने भारताचा डाव लवकरच आटपेल अस वाटत असताना कर्णधार अजिंक्य रहाणेने मोठी चाल खेळली. रहाणे बाद झाल्यानंतर सर्वाना वाटले की आता हनुमा विहिरी फलंदाजीला येईल, पण कर्णधार अजिंक्य रहाणेने विहारी ऐवजी … Read more

विराट – अनुष्का झाले आई-बाबा ; विराटच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन

virat anushka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा याना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. विरुष्काच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन झाले आहे. विराट आणि अनुष्काचं हे पहिलं बाळ आहे. त्यामुळे त्यांचे चाहते फार आनंदात आहे. स्वतः विराट कोहलीने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. विराटनं ट्विट केलं की,”तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की, … Read more

हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली ; भाजपा नेत्याचं ट्विट

Hanuma Vihari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखून भारताने ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखलं. ऋषभ पंत ९७ धावांवर बाद झाल्यानंतर हनुमा विहारी आणि रवीश्चंद्रन अश्विनने संयमाने फलंदाजी केली व सामना अनिर्णीतावस्थेकडे नेला. खरंतर या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयाची जास्त संधी होती.पण भारतीय फलंदाज्यांच्या चिवट फलंदाजीने ऑस्ट्रेलिया च्या विजयाचा खास काढून घेतला.. पण गायक, भाजपा नेता … Read more

स्टीव्ह स्मिथचा रडीचा डाव ; पिच खराब करताना स्मिथला रंगेहात पकडलं (VIDEO)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत ४०७ धावांच्या भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी चौथ्या डावात दमदार प्रत्युत्तर दिलं. पाचव्या दिवशी ऋषभ पंतनं मैदानात येताच खेळाची सूत्रं हाती घेतली. पंत एका बाजूनं आक्रमण करत होता, तर चेतेश्वर पुजारा दुसऱ्या बाजूनं त्याला साथ देत होता. ऑस्ट्रेलियन बॉलर्सना या जोडीनं चांगलंच हतबल केलं होतं. … Read more

रिषभ पंतची वादळी खेळी, दिग्गजांनी केला कौतुकांचा वर्षाव

rishabh pant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी चौथ्या डावात दमदार प्रत्युत्तर दिलं. ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या ऋषभ पंतने तडाखेबाज खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. त्यामुळेच भारताने चहापानाच्या वेळेपर्यंत ५ बाद २८० धावांपर्यंत मजल मारली. आता शेवटच्या सत्रात विजयासाठी भारताला १२७ धावांची तर ऑस्ट्रेलियाला ५ बळींची गरज आहे. सुरूवातीला … Read more

अखेर ‘त्या’ प्रकरणाबद्दल ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मागितली भारतीय संघाची माफी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात क्रिकेटला काळीमा फासणारी घटना घडली आहे. भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्याबद्दल शिवीगाळ करत आक्षेपार्ह भाषा वापरली. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत भारतीय क्रिकेट संघाने पंचांकडे औपचारिक तक्रार नोंदवली. भारतीय खेळाडूंच्या तक्रारीनंतर मैदानात असलेल्या सुरक्षारक्षकांनी तेथील चाहत्यांची चौकशी … Read more

क्रिकेटला काळीमा फासणारी घटना ; मॅच सुरू असतानाच भारतीय क्रिकेटपटूंना प्रेक्षकांकडून शिविगाळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात क्रिकेटला काळीमा फासणारी घटना घडली आहे. भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली. खरं तर सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. मैदानावर घडलेल्या या … Read more

तिकडे रोहित शर्माने 30 चेंडू खेळले आणि इकडे या काकांना अर्धी मिशी काढावी लागली ; पहा नक्की काय आहे प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्माने संघात पुनरागमन करत दमदार फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन संघाच्या भेदल माऱ्यासमोर रोहितने सुरुवातीला धीराने फलंदाजी केली. पण याबरोबरच एकीकडे रोहितच्या पुनरागमनाची जरी चर्चा असली तरी दुसरीकडे त्याच्यामुळे अर्धी मिशी कापावी लागलेल्या एका काकांची देखील चर्चा आहे. त्याचं झालं असं की एका ट्विटरकर्त्याने … Read more

भारताचा ‘हिटमॅन’ जगात भारी ; रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध केला ‘हा’ मोठा विश्वविक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. दौऱ्यावरील आपला पहिलाच सामना खेळणारा रोहित शर्मा याने शुबमन गिलसोबत ७० धावांची दमदार भागीदारी केली. रोहितने ७७ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार लगावत २६ धावा केल्या. डावाच्या १६व्या षटकात रोहित शर्माने नाथन लायनच्या … Read more