Salman Khan Property : सलमान खानच्या प्रॉपर्टीचे 4 हिस्से होणार; अभिनेत्याच्या पश्चात वारसा हक्क कुणाला मिळणार?

Samlan Khan Property

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Salman Khan Property) बॉलिवूडचा दबंग अभिनेता अर्थात प्रक्षकांचा लाडका भाईजान सलमान खान कायम चर्चेत असतो. दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सलमान खानचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. जो त्याच्या प्रोफेशनलच नव्हे तर पर्सनल लाईफबाबत जाणून घेण्यातही बराच इंटरेस्टेड असतो. सलमान खान लग्न कधी करणार? हा तर युनिव्हर्सल प्रश्न आहे. ज्याचं उत्तर काही … Read more

Property Tax म्हणजे काय ??? ते भरण्याचे फायदे जाणून घ्या

Property Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Property Tax : जर आपण एखाद्या शहरात किंवा गावात राहत असाल आणि आपली एखादी मालमत्ता किंवा घर असेल तर आपण प्रॉपर्टी टॅक्सबाबत ऐकले असेलच. तसेच आपल्या मालमत्तेसाठी टॅक्स भरला असेलच. हे जाणून घ्या की, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रत्येक क्षेत्राच्या स्थावर मालमत्तेवर मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स लावला जातो. याचा वापर रस्ते, … Read more

बॉलिवूडचा बादशाह शाहरूखची ‘इतकी’ आहे संपत्ती?; आकडा ऐकून व्हाल थक्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरुख खान हा त्याच्या बिग बजेट ‘पठाण’ चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून त्याने अनेक यश मिळवले. त्याचा प्रत्येक चित्रपट हा कित्तेक कोटींचा असतो. या किंगखानची नक्की किती संपत्ती आहे? याचा विचार जर आपण केला तर थक्क होऊन जाऊ. पाहूया शाहरुखची किती … Read more

महाबळेश्वरातील निझामांचा अलिशान बंगला तहसीलदारांकडून सील

Nizam's bungalow

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील सुमारे 15 एकर 15 गुंठे भुखंड असलेला अलिशान वुडलाॅन बंगला हैद्राबाद येथील निझामांना देण्यात आला होता. या मालमत्तेवर शनिवारी सकाळी कारवाई करण्यात आली. साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार महाबळेश्वर तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पोलिस बंदोबस्तात बंगला सील करत मालमत्ता ताब्यात घेतली. याबाबत … Read more

Wipro, Nestle, ONGC NTPC या कंपन्यांपेक्षाही भारतातील ‘हे’ मंदिर आहे श्रीमंत

tirupati temple

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – विप्रो ही आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी मानली जाते. विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी क्षणार्धात हजारो रुपयांची देणगी देऊन प्रसिद्धीच्या झोतात आले. या कंपनीची मार्केटमधील गुंतवणूक दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रातील Nestle India, ONGC NTPC, Indian Oil या कंपन्यांची नावेदेखील तुम्ही ऐकलेच असतील. या सगळ्या कंपन्यांवर … Read more

एकनाथ खडसेंना ED ची नोटीस ; दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

ED Eknath Khadse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या ईडीच्यावतीने अनेक राजकीय नेत्यांवर कारवाई केली जात आहे. आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांनाही ईडीने समन्स बजावला. त्यानंतर आता ईडीने महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना नुकतीच एक नोटीस पाठवली आहे. खडसेंसह इतर चौघांनाही नोटीसा पाठवण्यात आल्या असून पीएमएलए अंतर्गत जप्त केलेल्या 11 … Read more

शिवसेनेचे राज्यसभा उमेदवार संजय पवारांची संपत्ती किती? ते पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात राज्यसभेसाठी छ. संभाजीराजे यांनी शिवसेनेसोबत न जुळविल्याने शिवसेनेचे दुसरे उमेदवार म्हणून ज्यांना उमेदवारी दिले त्या संजय पवार यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये त्यांनी 18 कोटी रूपयांची शेतजमीन असल्याचे म्हटले आहे. संजय पवार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 56 लाख 19 हजार रुपयांची जंगम तर 39 लाख 99 हजार रुपयांची स्थावर … Read more

माझी व कुटुंबियांची ED मार्फत चौकशी करा; शिवसेनेच्या ‘या’ महिला आमदाराचे थेट राष्ट्रपतींनाच पत्र

Shiv Sena Ramnath Kovind

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुसते ईडीच्या या केंद्रीय तपास यंत्रणेचे नाव जरी घेतले तरी अनेकांना घाम फुटतो. कारण गेल्या काही महिन्यांपासून ईडीने आपल्या कारवाईतून भल्या भल्याना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ईडीच्या धाडीमुळे काही नेत्यांची झोपही उडाली असताना आता शिवसेनेच्या एका आमदाराने थेट राष्ट्र्पतींनाच पत्र लिहून आपली व आपल्या कुटूंबियांची तसेच व्यवसायाची चौकशी करावी, अशी … Read more

बँक ऑफ बडोदा देत आहे स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी, अशा प्रकारे करा रजिस्‍ट्रेशन

Bank of Baroda

नवी दिल्ली । जर तुम्ही स्वस्तात घर, दुकान किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा (BoB) ने एक उत्तम ऑफर आणली आहे. तुम्ही बँकेद्वारे होणाऱ्या मेगा ई-लिलावात बोली लावू शकता. बँक ऑफ बडोदा 19 एप्रिल रोजी हा लिलाव आयोजित करेल, ज्यासाठीची नोंदणी आधीच सुरू झाली आहे. या लिलावाअंतर्गत फ्लॅट, … Read more

अनिल देशमुखांची मालमत्ता तत्काळ परत करा; सुप्रीम कोर्टाने ईडीला फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख याच्यावर ईडीने कारवाई करीत त्यांना अटक केली. दरम्यान या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले असून देशमुख यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने अनिल देशमुख यांची जप्त केलेली संपत्ती परत करण्याचे आदेश ईडीला दिले आहेत. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांना … Read more