धक्कादायक! हुंड्याच्या छळाला कंटाळून गर्भवतीने दिला रेल्वे खाली जीव

Thumbnail

भाईंदर | सासरच्या लोकांकडून होत असलेल्या हुंड्याच्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेने रेल्वेखाली जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईजवळी मीरा भाईंदर येथे घडला आहे. माहेरच्या माणसांकडून बुलेट गाडी घेण्यासाठी पैसे आण असे म्हणत रेणुका यादव या महिलेचा प्रचंड छळ होत होता. सासरच्या या त्रासाला कंटाळून रेणुका यांनी भाईंदर मध्ये रेल्वे स्टेशनवर लोकल ट्रेन खाली जीव दिला अाहे. … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आज पासून सुरू

Thumbnail

मुंबई | राज्य सरकारी कर्मचार्यांनी आज पासून राज्यव्यापी संप पुकारला अाहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा, दोन लाख रिक्त पदांची भरती करण्यात यावी तसेच निवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामध्ये मंत्रालयातील सर्व कामगार सर्व, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व … Read more

सुदाम्या टाईप बामण मित्रांचा विषय लय खोलंय – कुणाल गायकवाड

Thumbnail

कुणाल गायकवाड ब्राम्हण मोर्चांची खिल्ली उडवणं चुकच, अर्थात ते मोर्चे आणि मागण्या कितीही विनोदी वाटत असल्या तरीही ब्राम्हण संघटनांनी आरक्षणासंबधी काही मागणी केली, त्यावर कुणीही कुत्सीत टोमणे मारण्याची गरज नाही. लोकशाही मार्गाने मागण्या होऊ द्या, कायच हरकत नाही. खरंखोट गुऱ्हाळ होत राहील. मराठा आरक्षणासंबधी काही ब्रम्हवृंदांनी कुत्सीत टोमणे मारले होते, तर काहीजण तार्कीक विरोध न … Read more

लष्कराच्या जवानाची किटकनाशक पिऊन आत्महत्या

Thumbnail

जेजुरी | सुट्टीवर घरी आलेल्या लष्करी जवानाने विषारी किटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धालेवाडी भागात घडली आहे. लष्करी सेवेत असलेले चेतन रणदिवे (वय२३) हे सुट्टीवर आले असता त्यांनी आत्महत्या केली आहे. हाती आलेल्या माहीतीनुसार, श्रीनगर येथे कार्यरत असलेले चेतन सुट्टी घेऊन गावी आले होते. सुट्टी संपत आल्याने ते माघारी लष्करात जाण्यासाठी तयारी करत होते. … Read more

कॉम्रेड सीताराम येचुरी यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रदान

Thumbnail

विटा | क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली १९४३ साली स्थापन झालेल्या सातारच्या प्रतिसरकारचे हे ७५ वे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने क्रांतिसिंह नाना पाटील यांची भुमी असणार्या विटा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिसरकारच्या स्थापनेनिमित्त दिला जाणारा यंदाचा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार कॉ. सीताराम येचुरी यांना … Read more

कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे

Thumbnail

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत काही महत्वाचे बदल करण्यात येत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या कोकण भागातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याआधी कोकणातल्या सर्व मतदारसंघांची जबाबदारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे होती. शिवसेना नेते एकनाथ शिंदे … Read more

दिल्लीत नक्की शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांनी घेतली मोदींची भेट

Thumbnail

नवी दिल्ली । मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी आज सायंकाळी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण व इतर शासकीय कर्मचारी यांच्या प्रश्नांबाबत असलेल्या असंतोषामुळे ही भेट महत्वाची मानली जात आहे. या बैठकी दरम्यान फडणवीस यांची नरेंन्द्र मोदीं समवेत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे. मराठा आरक्षणामुळे राज्य सरकार वर खूप … Read more

मेगाभरती वरून फडणवीस सरकारची नेटकऱ्यांनी उडवीली खिल्ली

Thumbnail

मुंबई। बहुप्रतिक्षेत असलेली मेगाभरती पुढे ढकल्याकारणाने नेट धारकांनी फडणवीस सरकारची चांगलीच खिल्ली उडवली.कोणी म्हणतंय की, “ना जाहीरात, ना परीक्षा, ना मुलाखती..आणि फडणवीस म्हणतात मेगा नोकरभरतीवर स्थगिती. जी गोष्ट अस्तित्वातच नाही त्याच्यावर कसली स्थगिती? फडणवीस स्वतःची निष्क्रीयता मराठा समाजाच्या माथी मारत आहेत.” तर अनेक जण प्रश्न विचारात आहे की, मेगा नोकरभरतीला स्थगिती कशी? जाहिरात कधी निघाली … Read more

अॅट्रॉसिटी संशोधन विधेयक लोकसभेत संमत | लोकसभा Live

thumbnail 1531984895111

नवी दिल्ली | अॅट्रॉसिटी कायद्याबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय खोडून काढण्यासाठी मोदी सरकार कडून आज अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करणारे अॅट्रॉसिटी संशोधन विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. सामाजिक न्याय मंत्री थावरसिंग गेहलोत यांनी लोकसभेत दुपारी अडीच वाजता विधेयक मांडले. त्यानंतर तेव्हा पासून सलग सहा तास लोकसभेत सदर विधेयकावर चर्चा रंगली. रात्री साडे आठ वाजता आवाजी मतदानाने अॅट्रॉसिटी कायद्यात … Read more

बेरोजगारी आणि शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात ‘डीवायएफआय-एसएफआय’ चे मानवी साखळी आंदोलन

Thumbnail

मुंबई | एकीकडे देशात बेरोजगारीचे संकट ‘आ’वासून उभे असतानाच दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये २४ लाख जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी सरकार नोकरभरती का करत नाही असा सवाल सर्वच स्तरातून विचारला जातो आहे. यापर्श्वभुमीवर डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आँफ इंडिया आणि स्टुडंटस् फेडरेशन आँफ इंडिया’ या संघटना आंदोलन पुकारले आहे. दिनांक ३० सप्टेंबर … Read more