Good News | ‘RBI’ चा दिलासा; आणखी 3 महिने कर्ज वसुलीला स्थगिती

मुंबई | देशावर कोरोना महामारीचे संकट आले आहे. कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाउनच भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. यापार्श्वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी आज चौथ्यांदा पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आज रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात केल्याचे घोषीत केले. बँकेचा रेपो दर आता ४ टक्के झाला आहे. यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि औद्योगिक … Read more

SBI देतेय ४५ मिनिटांत स्वस्तात कर्ज, ६ महिने EMI भरण्याची गरज नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउन दरम्यान अशी शक्यता आहे की आपल्याला पैशाची आवश्यकता भासेल.ही गोष्टी लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियाने आता तुमच्यासाठी आपत्कालीन कर्ज सुरू केले आहे.यासाठी या लॉकडाउन दरम्यान आपल्याला घराबाहेर पडण्याची देखील आवश्यकता नाही. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला फक्त ४५ मिनिटांत हे कर्ज मिळेल. ६ महिने ईएमआय देण्याची गरज नाही स्टेट … Read more

मिरजेत अवैध सावकारीतून कोट्यवधी रुपयांची वसुली करणाऱ्या २ फरार आरोपींना अटक

सांगली प्रतिनिधी । मिरजेतील तंतूवाद्य व्यवसायिक संजय मधुकर मिरजकर याच्याकडून ५१ लाखांच्या कर्जापोटी तब्बल दोन कोटींचे व्याज वसुल करण्यात आले. यासंदर्भात गुन्हा दाखल झालेले संतोष कोळी व गायकवाड या दोघा फरारी आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली. अन्य ६ सावकार अद्याप फरारीच आहेत. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या सावकरांवर … Read more

दोन लाखांवरील कर्ज असणाऱ्यांचाही सवलतीसाठी विचार करू- बाळासाहेब पाटील

नवनिर्वाचित सहकार मंत्री आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे कराड शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड उत्तर मतदारसंघाला ३० वर्षानंतर मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.