धक्कादायक ! केवळ 1500 रुपयांसाठी घेतला जन्मदात्या वडिलांचा जीव
भोपाळ : वृत्तसंस्था - भोपाळमध्ये वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये वडिलांकडं ठेवायला दिलेले 1500 रुपये त्यांनी खर्च केल्याचा राग आल्यामुळे पोटच्या मुलानेच…