भाजपची साथ सोडा अन्यथा बॉम्बने उडवून देऊ; नितीश कुमार यांना धमकीचा मेसेज

Nitish Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी इंडिया आघाडी (India Alliance) सोडण्याचा निर्णय घेत भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. या पार्श्वभूमीवरच नितेश कुमार यांना उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. “भाजपची साथ सोडा अन्यथा तुम्हाला बॉम्बने उडवून देऊ” अशी धमकी नितेश कुमार यांना आली आहे. हा धमकीचा मेसेज बिहारचे पोलीस महासंचालकांना करण्यात आला आहे. … Read more

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात ! पतीला सेल्फी पाठवण्याची धमकी देत केला बलात्कार

Rape

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नाशिकमधील विवाहित तरुणीशी सोशल मीडियावरून मैत्री करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी संशयिताला अजूनही अटक केलेली नाही. काय आहे नेमके प्रकरण ? नाशिकच्या एका विवाहितेची 18 ते 28 … Read more

’12 कोटी द्या अन्यथा…’ हॅकर्सकडून संजीव बजाज यांना धमकी

पुणे : हॅलो महाराष्ट्र – बजाज फायनन्स कंपनीचे संजीव बजाज यांना मेलच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. या ई-मेलद्वारे अज्ञात हॅकर्सने संजीव बजाज यांच्याकडे 12 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. जर त्यांनी खंडणीची रक्कम दिली नाहीतर तर कंपनीचा सर्व डेटा हॅक करण्यात येईल. ज्यामुळे कंपनीचं मोठं नुकसान होऊ शकतं, अशी धमकी हॅकर्सने दिली आहे. या … Read more

दोस्तीत कुस्ती ! तरुणीच्या मित्रांनी दिलेल्या साथीमुळे नराधमांनी तरुणीसोबत केले ‘हे’ कृत्य

crime

इस्लामपूर : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर याठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. यासंदर्भात पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत नराधम आरोपीला तिच्याच अल्पवयीन मित्र मैत्रिणींनी साथ दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह अन्य चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर … Read more

मैत्रीने केला घात ! पिंपरीत 19 वर्षीय तरुणीवर तिघांकडून सामूहिक बलात्कार

rape

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील पिंपरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केले आहेत. या आरोपी तरुणांनी पीडित तरुणीला आपल्या फ्लॅटवर बोलावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला आहे. या नराधम आरोपींनी यादरम्यान पीडितेचे विवस्त्र फोटो देखील आपल्या मोबाईलमध्ये काढले. यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीच्या मित्रांनी … Read more

विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दिराने वहिनीसोबत केले ‘हे’ कृत्य

rape

सातारा : हॅलो महाराष्ट्र – सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीर आणि वहिनीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये दिराने अश्लील फोटोज व्हायरल करण्याची धमकी देत, आपल्या वहिनीवरच अत्याचार केला आहे. या नराधम आरोपीने अनेकवेळा अत्याचार केले आहेत. यानंतर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी बोरगाव … Read more

संतापजनक ! ‘घटस्फोट दे, नाहीतर बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करेन’, पतीने दिली पत्नीला धमकी

Crime

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका नराधमाने महिलेवर बलात्कार केला. यादरम्यान त्याने एक अश्लील व्हिडीओ बनवला. त्यानंतर संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून त्याने पीडितेकडून साडेपाच लाखांची खंडणी मागितली. या महिलेने पैसे दिले नाहीत म्हणून आरोपीने पीडित महिलेच्या पतीला बलात्काराचा व्हिडिओ पाठवला. पण महिलेच्या पतीने … Read more

आय अ‍ॅम सॉरी मॉम, डॅड ! रोड रोमिओला कंटाळून तरुणीची आत्महत्या

sucide

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका रोडरोमिओच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून वाढदिवसादिनीच 19 वर्षांच्या तरुणीने तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिने अचानक उचललेल्या या पाऊलामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. हा आरोपी तरुण तिच्या शेजारीच राहत होता. तो जाता-येता तिची वाट अडवत होता, असा आरोप मृत तरुणीच्या वडिलांनी केला आहे. दिल्लीच्या सेंट्रल जिल्ह्यातील आनंद … Read more

संतापजनक ! बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर चुलत भावांकडून बलात्कार

Rape

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भांवानी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपींनी बलात्काराची माहिती कोणालाही न सांगण्याची धमकी देत तिच्यावर वारंवर बलात्कार केला आहे. या दोन्ही भावांनी केलेल्या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडितेने बीड ग्रामीण … Read more

धक्कादायक ! खंडणी दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करेल; सासूची जावयाला धमकी

Dhamki

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका सासूने आपल्याला जावयालाच धमकी दिली आहे. ‘माहेरी आलेल्या पत्नीला घरी घेऊन जायचे असेल तर दहा लाख रुपयांची खंडणी दे, नाहीतर पत्नीला बलात्काराचा गुन्हा दाखल करायला लावेल’ अशा शब्दांत सासूने आपल्या जावयाला धमकी दिली आहे. या प्रकरणी जावयाने पत्नी आणि सासूसह पाच जणांविरुद्ध … Read more