तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा…

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक, कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे डाॅ. अतुल भोसले यांची डोकेदुखी वाढवली आहे. यादव यांनी आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा व कराड नगरपालिकेतील यशवंत विकास आघाडीच्या नगरसेवकांचा मेळावा आयोजित करुन पुढील … Read more

पृथ्वीराज चव्हाणां विरोधात भाजप कडून काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या ‘जावयाला’ उमेदवारी जाहीर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड दक्षिण मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे विरोधात भाजपाचा उमेदवार ठरला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई डॉ अतुल भोसले यांना कराड दक्षिणची उमेदवारि जाहिर केलीय. तुम्ही अतुलबाबांना आमदार करा आम्ही मंत्री करतो असा शब्द यावेळी पाटील यांनी मतदारांना दिलाय. काही दिवस थांबा पहिली … Read more

आमदार नाईकांचा पत्ता कट, कॉग्रेसचे सत्यजित विधानसभेला

सांगली प्रतिनिधी | सकलेण मुलाणी शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांचे व काँग्रेसचे राज्य सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख यांचे सूत जुळणार आहे. येत्या विधानसभेला देशमुख यांना भाजपाची उमेदवारी देऊन आमदार नाईक यांना विधानपरिषद दिली जाणार असल्याच्या चर्चानी सध्या तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे. या चर्चेमुळे भाजपातील व काँग्रेसमधील कार्यकर्त्यांची द्विधा अवस्था निदर्शनास येत … Read more

माळशिरसचे आमदार हनुमंतराव डोळस यांचे निधन

Untitled design

अकलूज प्रतिनिधी |माळशिरस मतदारसंघाचे विधानसभा आमदार हनुमंतराव डोळस यांचे आतड्याच्या कर्करोगामुळे निधन झाले आहे. ते ५८ वर्षाचे होते. विजयसिंह मोहिते पाटलांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असणारे हनुमंतराव डोळस हे माळशिरस मतदारसंघातून २००९ आणि २०१४ अशा दोन निवडणुका विजयी झाले होते. अल्प परिचय  माळशिरस तालुक्यातील दसूर या गावचे मूळ रहिवासी असणारे डोळस, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या … Read more

आधी लगीन लोकसभेचं मग विधानसभेचं …

Untitled design

इंदापूर प्रतिनिधी | राज्यात लोकसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झाली आहे.मात्र काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांनी लोकसभा निवडणुकीआधी विधानसभेच्या उमेदवारीबाबतचा निर्णय जाहीर करावा अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीआधी विधानसभेची उमेदवारी जाहीर केली तरच लोकसभा निवडणुकीत आघाडीची काम करू अन्यथा आघाडीचे काम करणार नसल्याचा पवित्रा इंदापूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला आहे. मात्र ‘आधी लोकसभा जिंकायची आहे, … Read more