ऑक्सिजनवर संशोधन करणार्‍या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यु

Doctor

चेन्नई : वृत्तसंस्था – डॉ. भालचंद्र काकडे यांचा ऑक्सिजनअभावी चेन्नईमध्ये मृत्यु झाला आहे. ते ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करत होते. डॉ. भालचंद्र काकडे यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी घेतली होती. डॉ. भालचंद्र काकडे यांनी ऑक्सिजन, हायड्रोजन अशा वायूंपासून इंधनपुरक उर्जा निर्माण करुन त्याद्वारे रेल्वेही धावू शकेल असे संशोधन केले आहे. डॉ. भालचंद्र काकडे यांनी इंधननिर्मिती … Read more

संशोधन म्हणजे ज्ञान शोधण्याची कला- कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर विज्ञान हे संशोधनाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रत्येकजण प्रत्येक वेळेस संशोधन करीत असतो. संशोधन म्हणजे ज्ञान शोधण्याची कला आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागामार्फत राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान सप्ताहाच्या सांगता समारंभामध्ये अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ.शिंदे बोलत होते. यावेळी … Read more

शिवाजी विद्यापीठाच्या बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी १ कोटीचा निधी देणार- उदय सामंत

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंजूर करण्यात आलेल्या बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी १ कोटी रूपयांचा निधी लवकरच वितरित करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तंत्रज्ञान विभागाच्या सभागृहात आज मंत्री श्री.सामंत यांनी शिवाजी विद्यापीठाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. त्यावेळी … Read more

सीमा भागात मराठी भाषिक शिक्षण संस्था सुरू करणार; उच्च शिक्षण मंत्री उदय सामंतांनी केली घोषणा

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागात महाराष्ट्राच्या भूभागात मराठी भाषिक शिक्षण संस्था सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलीय. सामंत हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. सकाळी त्यांनी शिवाजी विद्यापीठात आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला . शिवाजी विद्यापीठात आढावा बैठक घेत असताना विद्यापीठाला … Read more

शिवाजी विद्यापीठाच्या फेन्सींग संघाला खेलो इंडीया विद्यापीठ स्पर्धेत घवघवीत यश

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर शिवाजी विद्यापीठाच्या फेन्सींग खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक करण्याची पूर्ण क्षमता आहे. या खेळाडूंनी खेलो इंडिया स्पर्धेतील पहिले पदक प्राप्त करून दैदिप्यमान यश प्राप्त केले आहेत, असे गौरोवोद्गार कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी काढले. भूवनेश्वर (ओरिसा) येथे झालेल्या पहिल्या खेलो इंडिया अंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या फेन्सींग संघाने तृतीय क्रमांकांचे विजेतेपद पटकावले. या … Read more

कोल्हापूरात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनावरून अंनिस आणि युवा सेना आमनेसामने

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आजी-माजी विद्यार्थ्यांच्यावतीनं शिवमहोत्सव 2020 चे आयोजन करण्यात आलेल आहे. या शिव महोत्सवात सायंकाळी ४ वाजता इंदूरीकर महाराज यांचं कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कीर्तनाच्या कार्यक्रमाला कोल्हापुरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह इतर पुरोगामी संस्थांनी तीव्र विरोध केला आहे. तर दुसरीकडे इंदूरीकर महाराजांचा कार्यक्रम समर्थनार्थ युवा सेना उतरली … Read more

शिवाजी विद्यापीठात २८ फेब्रुवारीला ‘शिव-महोत्सव २०२०”चे आयोजन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर गेली १५ वर्षे कोल्हापूरच्या प्रबोधनपर सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला ‘शिव-महोत्सव’ (शिवाजी विद्यापीठ आजी माजी विद्यार्थी स्नेहमेळावा) येत्या शुक्रवारी (दि. २८ फेब्रुवारी) सायंकाळी ४ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला ‘शिव-जीवन गौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. … Read more

शिवाजी विद्यापीठात राज्यस्तरीय ‘टेक्नोसिस 2020’ स्पर्धा संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभामध्ये “TECHNOSIS 2020” या राज्यस्तरीय स्पर्धेचे रसायन अभियांत्रिकी शाखेमध्ये आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उदघाट्नासाठी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.डी.टी. शिर्के, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ.पी.एस. पाटील हे प्रमुख आतिथी म्हणुन उपस्थित होते. आणि कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप. एस.बागी यांनी भुषविले होते. प्रा.डॉ.पी.एस.पाटील … Read more

शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोककला महोत्सव

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज पाटील मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दरवर्षी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागामार्फत नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजितज करण्यात येतात. या वर्षा महाराष्ट्र शासनाने ‘लोकसाहित्य: उत्सव मराठीचा’ ही संकल्पना देऊन लोकसाहित्याशी निगडित कार्यक्रम करण्याचे अवाहन केले आहे. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाने दिनांक २६ व २७ जानेवारी असे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. दिनांक २६ फेब्रुवारी, … Read more

धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा पाया घालणारे समाजसुधारक महात्मा फुले – प्राचार्य टी.एस.पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र विभागामार्फत सत्यशोधक कृष्णाजी रामजी पाटील व्याख्यानमाले मध्ये ”सत्यशोधक समाज आणि सामाजिक परिवर्तन” या विषयावर बोलताना प्राचार्य टी.एस.पाटील यांनी धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा पाया घालणारे महात्मा फुले हे या देशातील पहिले समाजसुधारक होते असे मत व्यक्त केले. प्राचार्य पाटील यांनीं भारतीय समाजातील दैववाद, सनातन, ब्राम्हण्य वादाची परंपरा ही कशी अन्यायकारक … Read more