मोठी बातमी! तब्बल 379 प्रवासी असलेल्या विमानाला भीषण आग; अग्निशामक दलाकडून बचावकार्य सुरू

Japan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज टोकियोच्या हनेडा विमानतळावर जापान एअरलाईन्सच्या एका विमानाला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. सध्या ही आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशामक दलाच्या जवानांकडून सुरू आहे. या विमानामध्ये आग लागली तेव्हा 379 प्रवासी होते. मात्र या सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. अचानकपणे विमानाला आग लागल्यामुळे, हनेडा विमानतळावर गोंधळ उडाला आहे. जपानच्या एका … Read more

देवेंद्र फडणवीसांना जपानकडून मानद ‘डॉक्टरेट पदवी’ जाहीर; कोयासन विद्यापीठाची घोषणा

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी जाहीर केली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यांतील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास जलयुक्त शिवार सारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य तसेच, महाराष्ट्रामध्ये सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय … Read more

पंतप्रधानांच्या सभेत स्फोट, Smoke Bomb ने हल्ला; कुठे घडली घटना?

smoke bomb attack on japan pm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय स्तरावरून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. फुमियो हे एका सभेला संबोधित करत असतानाच हल्लेखोराने त्यांच्यावर स्मोक बॉम्बने हल्ला केला. यावेळी भीषण बॉम्बस्फोटामुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने पंतप्रधान फुमियो किशिदा यांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत. … Read more

Mango : जगातील सर्वात महागडा आंबा, 1 किलोच्या भावात मिळेल 4 तोळे सोने

Mango

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mango : उन्हाळा ऋतू नुकताच सुरू झाला आहे. आता बाजारात हंगामी फळे देखील आली असून यामध्ये आंब्याची मागणी वाढू लागली आहे. आंब्याला फळांचा राजा असेही म्हटले जाते. भारतात त्याचे अनेक प्रकार पहायला मिळतात. त्यामध्ये लंगडा, बदाम, दसरी, चौसा, अल्फोन्सो, तोतापरी, केसर, हापूस आणि इतर जातींचा समावेश आहे. तर या भारतीय आंब्यांना … Read more

एलियन्सची उडती तबकडी की वेगळंच काही? समुद्रकिनारी सापडलेल्या ‘त्या’ बॉलने Experts हैराण

metal iron ball in japan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीन आणि अमेरिकेनंतर आता जपानमध्ये एलियन्सची चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे जपानच्या हमामात्सु शहरातील समुद्रकिनाऱ्यावर सापडलेला रहस्यमयी बॉल.. या भल्यामोठ्या बॉलने संपूर्ण देश गोंधळून गेला आहे. सुमारे दीड मीटर व्यास असलेला या बॉलवर मातीचे अनेक थर दिसत आहेत. जपानी ब्रॉडकास्टर NHK ने बीचवरील दोन अधिकार्‍यांचे फुटेज दाखवले आहेत. सध्या … Read more

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबें यांची गोळ्या घालून हत्या

Shinzo Abe

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांची हत्या करण्यात आली आहे. जपान येथील नारा शहरात जनतेला संभोधित करताना काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात ते जागीच कोसळले. आणि त्यांचे निधन झाले. NHK is broadcasting the moment that Japanese Former PM Shinzo Abe was shot from behind. Video does … Read more

‘हे’ लॉकेट गळ्यात घाला, डास अजिबात चवणार नाहीत जपानी कंपनीचा अजब दावा

mosquitoes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – पावसाळा सुरू झाल्यावर तर डासांची (mosquitoes) उत्पत्ती वाढते. डास (mosquitoes) चावल्यामुळे मलेरिया, डेंग्यूसारखे आजार होतात. वेळीच उपचार केले नाही, तर जिवावरही बेतू शकतं. म्हणूनच डास चावू नयेत, म्हणून काळजी घ्यायला हवी. या डासांना प्रतिबंध करण्यासाठी सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या क्रीम, रोलऑन किंवा इलेक्ट्रिक उपकरणं सध्या उपलब्ध आहेत. डास (mosquitoes) मारण्यासाठी रॅकेटही असते; … Read more

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विक्रम, दर 16 पैकी एक व्यक्ती आहे कोविड पॉझिटिव्ह

लंडन । इंग्लंडमध्ये कोरोनाची प्रकरणे विक्रमी पातळीवर पोहोचली आहेत. गेल्या महिन्यात कोविड-19 चा शोध घेण्यासाठी करण्यात आलेल्या तपासणीत, प्रत्येक 16 पैकी एक व्यक्ती म्हणजेच लोकांना 6.37 टक्के दराने संसर्ग झाल्याचे आढळून आले. हा दर फेब्रुवारीमध्ये नोंदलेल्या संसर्गाच्या दुप्पट आहे. या नवीन अभ्यासातून असे आढळून आले आहे की, फेब्रुवारीमध्ये प्रत्येक 35 लोकांची चाचणी करण्यात आली असून, … Read more

जपानचे शिष्टमंडळ ‘हायस्पीड रेल्वेसाठी’ येणार औरंगाबादेत

bullet train

औरंगाबाद – मुंबई नागपुर हायस्पीड रेल्वेचे औरंगाबाद येथूनच विभागीय नियंत्रण होणार आहे त्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून सुविधायुक्त कार्यालय तयार ठेवल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. या रेल्वेच्या कामासाठी जपान येथील तंत्रज्ञानाचे शिष्टमंडळ आगामी काळात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कार्यालय असणे गरजेचे आहे. त्यामुळे हे कार्यालय सुरू केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हायस्पीड रेल्वे नियंत्रणासाठी दिल्लीत मुख्य … Read more

‘चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत देखील बनवत आहे धोकादायक ‘हायपरसोनिक मिसाईल’, अमेरिकेन संसदेचा दावा

वॉशिंग्टन । अमेरिकन संसदेच्या एका स्वतंत्र रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की,’हायपरसोनिक मिसाईल (Hypersonic Missile) विकसित करणाऱ्या काही देशांमध्ये भारताचा समावेश आहे. अमेरिकन संसदेचा हा रिपोर्ट अशा वेळी आला आहे जेव्हा नुकत्याच मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, चीनने अणु सक्षम हायपरसोनिक मिसाईल प्रक्षेपित केले आहे, ज्याने आपले लक्ष्य गमावण्यापूर्वी संपूर्ण पृथ्वीला फेरी घातली. … Read more