कोरोनाची डायलर टोन मराठीतच हवी – मनसे करणार आंदोलन

सोलापूर प्रतिनिधी । कोरोना’ने भारतात प्रवेश केल्यानंतर प्रत्येकापर्यंत माहिती पोचावी म्हणून फोनवर डायलर टोन वाजत आहेत. मात्र, या डायलर टोन हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषेत असल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण होत आहे. अनेकांना काय सांगितले जात आहे, हेच समजत नाही. त्यामुळे मराठी सक्तीसाठी आंदोलन करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता यावर आक्रमक होणार आहे. जगभरात थैमान … Read more

194 किलोच्या रुग्णावर लठ्ठपणाची यशस्वी शस्त्रक्रिया ; महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयातील ही पहिलीचं शस्त्रक्रिया

सोलापूरमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक रुग्नालयात 194 किलोच्या रुग्णावर लठ्ठपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

पंढरपुरात पोलिस ठाण्यातच मद्यपी पोलिसांचा डॉल्बीवर धिंगाणा

पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी मद्यपान करून डाॅल्बीवर डान्स केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सोलापुरात देवाच्या रंगपंचमीला ही कोरोनाचा फटका ; रंगपंचमीला विठ्ठल-रुख्मिणीलाही रंग नाही

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात साजरी केली जाणारी रंगपंचमी यावर्षी कोरोना व्हायसरच्या भीतीने मंदिर समितीने रद्द केली आहे.

सोलापुरात सावकाराच्या जाचाला कंटाळून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कर्जाची परतफेड करुनही वारंवार पैशासाठी तगादा लावल्याने या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे.

भारतीय सैन्य दलाच्या केंद्रीय राखीव दलात सोलापूरची कन्या भरती- गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम येथील काळे वस्तीवरील सोनल राजेंद्र तळेकर ही भारतीय सैन्य दलात भरती झाली आहे. सोनल तळेकर हिची केंद्रीय राखीव दलात निवड झाली असून सोनल ही केम गावामधून सैन्यात भरती होणारी पहिली मुलगी आहे. त्यामुळे तिचे गावामधून विशेष कौतुक होत आहे.#Hello Maharashtra

11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील एका 11 वर्षीय मुलावर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.या प्रकरणी बार्शी शहर पोलिसात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ च्या कलाम ४ व ६ आणि भारतीय दंड संहिता १८६० च्या ३७७ आणि ५०६ या कलमानुसार बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, आपल्या … Read more

सोलापूरमध्ये नागरिकत्व कायद्याच्या शासन निर्णयाची होळी

सोलापूर प्रतिनिधी । नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 लागू झाल्यापासून देशभरात निदर्शनं सुरू झाली आहे. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले आहेत. याचे पडसाद सोलापुरात हि पडलेले पाहायला मिळतात. त्यामुळे – हम जवाब नहीं देंगे ,हम कागज नहीं दिखाएंगे ! – चा सामूहिक नारा सोमवारी सोलापुरात ऐकायला मिळाला. यावेळी कॉ आडम मास्तर आणि त्यांच्या … Read more

अन..९३ वर्षांच्या गणपतराव देशमुखांनी घेतली भर पावसात सभा; उत्साह पाहून तरुण सुद्धा अवाक

सोलापूर प्रतिनिधी । सांगोल्यात शेकापचा पराभव झाल्यानंतर खडबुडून जागे झालेल्या माजी आमदार गणपतराव देशमुखांनी पुन्हा कंबर कसली आहे. सांगोला तालुक्यातील महूद गावात देशमुखांनी भर पावसात सभा घेऊन आपण जनतेची बांधील आहोत हे दाखवून दिले आहे. महूद येथे शेकापच्या शाखा उदघाटन कार्यक्रमास काल सायंकाळी माजी आमदार गणपतराव देशमुख आले होते. कार्यक्रम सुरू असतानाच अचानक पावसाला सुरवात … Read more

खासदार जयसिद्धेश्वर महाराजांचा जातीचा दाखला हरवला; पोलिसांत तक्रार दाखल

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच जात प्रमाणपत्र हरवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांनी प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवल्याची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जात वैधता पडताळणी समितीने दाखला अवैध असल्याचा निर्णय देण्याआधीच पोलिसात तक्रार झाल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांचा जातीचा दाखला 9 तारखेला प्रवासादरम्यान … Read more