व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

CAA Protest

दिल्ली हिंसाचारा दरम्यान जखमींवर उपचार करणाऱ्या डॉक्टवरही पोलिसांनी केला गुन्हा दाखल

नवी दिल्ली । दिल्ली पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात उत्तर-पूर्व दिल्लीत उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात आपली चार्जशीट दाखल केली आहे. कमालीची बाब म्हणजे, या चार्जशीटमध्ये एका डॉक्टरच्या नावाचा…

जामियाची विद्यार्थिनी सफुरा जरगरला जामीन मंजूर

नवी दिल्ली । उत्तर पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेल्या जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थिनी सफुरा जरगर हिला दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मानवी…

कोरोना संकटामध्ये CAAविरोधी आंदोलकांना अटक; जावेद अख्तर यांची गृह मंत्रालयावर टीका

मुंबई । एकीकडे देशातील नागरिक आणि सरकार कोरोनानं त्रस्त असताना, दुसरीकडे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलकांना अटक करण्यावरून लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत जावेद अख्तर यांनी गृह…

करोनामुळे शाहीनबाग आंदोलकांना हटवलं; पोलिसांनी केली कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार अनेक पावलं उचलत आहे. दिल्लीमध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. संपूर्ण दिल्लीत कर्फ्यूसारखी परिस्थिती आहे.…

कर्नाटक भाजप नेत्याचा प्रताप; स्वातंत्र्य सैनिकाला म्हटलं ‘पाकिस्तानी एजेंट’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका आमदारानं सीएएला विरोध करणारे १०२ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक एच.एस. दुरईस्वामी यांच्याविषयी अभद्र टिप्पणी केल्यानं राज्यात राजकीय…

सोलापूरमध्ये नागरिकत्व कायद्याच्या शासन निर्णयाची होळी

सोलापूर प्रतिनिधी । नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 लागू झाल्यापासून देशभरात निदर्शनं सुरू झाली आहे. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले आहेत. याचे पडसाद…

दिल्ली हिंसाचारात ‘आप’मधील कोणीही सामील असेल त्याला दुप्पट शिक्षा द्या- केजरीवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत झालेल्या अनेक भागातील हिंसाचाराबाबत आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विचारलेल्या…

दिल्लीत शांतता राखण्याची जबाबदारी सरकारचीच- भैय्याजी जोशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत झालेल्या भीषण हिंसाचारावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस सुरेश भैय्याजी जोशी यांनी महत्वाचं विधान केलं आहे.…

दिल्लीतील हिंसाचार: गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला नाल्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु झालेल्या या हिंसाचारामध्ये उत्तर-पूर्व दिल्लीत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळपासून एकूण ४ मृतदेह हस्तगत करण्यात आले…

दिल्लीतील हिंसाचार आटोक्यात येत नसेल तर लष्कराला बोलवा- केजरीवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर प्रतिकिया दिली आहे. दिल्लीच्या हिंसा प्रभावित भागात सैन्य बोलावून कर्फ्यू लावावा…