Innova गाडीची उभ्या ट्रकला पाठीमागून धडक; 5 जण ठार

सोलापूर | पुण्याहून हुबळीकडे निघालेल्या चारचाकी कारला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर भीषण अपघात झाला. बाजार समिती परिसरात थांबलेल्या ट्रकला चारचाकीची मागून धडक बसली. भरधाव वेगाने जाणारी गाडी चालकाला आवरलीच नाही. हा अपघात एवढा भीषण होता की चारचाकी अर्ध्यापर्यंत चक्काचूर झाली आहे. . या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमींवर छत्रपती शिवाजी … Read more

एसटी बसच्या धडकेत Ertiga कारचा अक्षरशः चक्काचूर; 2 ठार, 4 गंभीर जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विठ्ठलाचे दर्शन घेऊन घरी परत जाताना भाविकांच्या कारला एसटीची समोरासामोर धडक बसून भीषण अपघात घडला आहे. पंढरपूर- सोलापूर मार्गावर हा अपघात झाला असून यामध्ये कार मधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूरहुन सोलापूरकडे (solapur) जात असताना भाविकांच्या चार … Read more

विजेचा शॉक लागून कुत्र्याचा मृत्यू; रस्त्यांवरील वायरींनी घेतला जीव

सोलापूर | सोलापूरातील तरटी नाका परिसरातील गांधी रस्त्यावर सहा महिन्यांपूर्वी उघड्या वायरिंगमुळे एका चिमुकलीचा मृत्यू झाला होता. या वायरी आजही तशाच राहिल्याने एका कुत्र्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झालाय. विजेच्या धक्क्यानंतर वायरींनी पेट घेतला होता आणि तेथे कुत्र्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोलापुरात स्मार्ट सिटी योजनेतून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बाळीवेस या रस्त्याचे काम झाले. यामध्ये … Read more

रात्री शेतात मोटार चालू करायला म्हणून गेला अन् माघारी आलाच नाही; नक्की काय झालं?

सोलापूर | गळफास घेऊन बारावीच्या विद्यार्थ्याने आपले जीवन संपविल्याची घटना सोलापूर येथे घडली आहे. शेतातील मोटार चालू करण्यास जातो असे सांगून गेलेल्या एका तरुणाने शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. सूरज केशव आवटे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो बार्शी तालुकातील जामगावचा रहिवासी होता. सुरज हा 12 वीत शिकत होता. त्याने … Read more

2 लाखांची बुलेट फक्त 50 हजारात विकायचे.. पोलिसांनी ‘असा’ केला भांडाफोड

सोलापूर | दोन ते अडीच लाखांची बुलेट अवघ्या पन्नास हजाराला विक्री करणाऱ्या 2 चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. फौजदार चावडी पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्यांच्याकडून पाच लाख 11 हजार रुपये किमतीच्या चार बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. बजरंग नागनाथ चव्हाण (वय 23 रा. सातारारोड, सापगारूडी गल्ली, ता. जत जि. सांगली) आणि राजू सदाशिव … Read more

Amazon ची फ्रेंचायसी घेऊन पैसा कमवा.. असं म्हणत लाखोंना लुबाडलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अमेझॉन ई-स्टोअरची फ्रँचायसी देतो त्यातून वस्तूंची ऑफलाईन तसेच ऑनलाईन विक्री करून 18 टक्के, 12 टक्के कमिशन घेवू शकता असे आमिष दाखवून एकाला 4 लाख 97 हजारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, बार्शी तालुका पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अब्दुल रेहमान आणि आलोक अशी … Read more

धक्कादायक ! पैसे न दिल्याच्या रागातून आईची धारदार शस्त्राने हत्या

murder

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. सोलापूर शहरातील मित्र नगर शेळगी येथील सुनील नगरमध्ये हि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी अतुल एकनाथ कोळेकर याला ताब्यात घेतले आहे. आरोपी अतुलला मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन होते. … Read more

…अन् तिला वाचवण्यासाठी सख्ख्या भावांनी लावली जीवाची बाजी; तिघांचाही पाण्यात बु़डून मृत्यू

River Death

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथील एका दर्गा परिसरातील तलावात तीन जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तिघेजण एकाच गावातील रहिवासी असल्यानं गावात शोककळा पसरली आहे. मृत तिघेजण आपल्या नातेवाईकांसोबत बोरामणी येथील दावल मलिक दर्गा या ठिकाणी गेले होते. या दरम्यान दर्गा परिसरातील एका तलावात तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तिघांचा … Read more

धक्कादायक ! वटपोर्णिमेदिवशीच पतीकडून पत्नीची हत्या,मुलीचाही कान कापला

Murder

अक्कलकोट : हॅलो महाराष्ट्र – अक्कलकोट या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. वटपोर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिला आपल्याला ‘हाच पती जन्मोजन्मी मिळावा’ यासाठी वडाची पूजा करत असते. पण अक्कलकोट या ठिकाणी आरोपी पतीने दारूच्या नशेत पत्नीवर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली आहे. तसेच त्याने आपल्या मुलीचा कानसुद्धा कापला आहे. यामध्ये जखमी झालेल्या महिलेला … Read more

झोपेत असणाऱ्या मुलीची आईनेच केली हत्या; धक्कादायक काय आले समोर

murder (1)

मंगळवेढा : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यामधील मंगळवेढा याठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका जन्मदात्या आईने आपल्या पोटच्या मुलीची डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. मुलगी रात्री घराच्या गच्चीवर झोपलेली असतानाच आईने तिची हत्या केली आहे. यानंतर आरोपी आईने स्वतः पोलिसांत जाऊन अज्ञात व्यक्तीने आपल्या मुलीची हत्या केल्याची माहिती दिली आहे. यानंतर … Read more