धक्कादायक ! त्रास देते म्हणून अल्पवयीन मुलाने केली जन्मदात्या आईची हत्या

murder

मावळ : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आपल्याला सावत्र आई त्रास देते म्हणून एका अल्पवयीन मुलाने कोयत्याने वार करून आईची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे तळेगाव दाभाडेमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील श्रीहरी कॉलनीत राहणाऱ्या रेखा जाधव … Read more

कर्जाच्या ओझ्यामुळे केली आत्महत्या, ‘या’ काळजीपोटी भावाचाही घेतला जीव

Sucide

लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने मुलाच्या आजारावर उपचार करण्यासाठी घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झाल्याने आत्महत्या केली आहे. पण जर आपण आत्महत्या केली तर कर्जदार कर्जासाठी भावामागे तगादा लावतील या काळजीपोटी त्याने स्वतःच्या सख्ख्या भावाचीही गोळ्या घालून हत्या केली आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पोलीस … Read more

दहा दिवसांच्या मुलीला आईनं अंथरुणात गुंडाळले,अंगावर विटा दाबून जिवे मारणार; तेवढ्यात…

Crime

लखीसराय : वृत्तसंस्था – बोलतात ना आईच्या मायेची तुलना करता येत नाही. आईसारखं दैवत संपूर्ण जगात नाही. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, असे म्हणतात. पण बिहारच्या लखीसरायमध्ये आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका आईने आपल्या पोटच्या मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. लखीसरायच्या कवैया … Read more

हृदयद्रावक ! लोखंडी पाइपने मारहाण करत जन्मदात्या बापाची हत्या

murder

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यातील तुमसर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने लोखंडी पाइपने डोक्यावर आणि मानेवर सपासप वार करत आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केली आहे. यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या प्रकरणी देव्हाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

बहिणीला भेटायला गेली अन्…; सपासप वार करत पतीनेच काढला काटा

Murder

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील हडपसर या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने चाकूने सपासप वार करत आपल्या पत्नीची हत्या केली आहे. आरोपीने अनैतिक संबंधाच्या रागातून हि हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. मृत महिलेचे … Read more

गुगल मॅपच्या मदतीने लग्नाच्या 15 दिवसात तरुणीने केली पतीची हत्या

Love Murder

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नवविवाहितीने लग्नाच्या 15 दिवसात पतीची हत्या केली आहे. या महिलेचे चार वर्षांपासून दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध होते. आपल्या पतीची हत्या करण्यासाठी तिने प्रियकराची मदत घेतली. हि घटना विदिशातील लाटेरी तहसीलच्या मलिया खेडी गावामध्ये घडली आहे. पत्नी कृष्णा बाईनेच पतीची हत्या केल्याचे … Read more

आईची हत्या करुन अवयव भाजून खाणाऱ्या नराधम मुलाला फाशीची शिक्षा, कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशी

Court

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूर शहरातील माकडवाला वसाहतीत 28 ऑगस्ट 2017 रोजी एक दुर्दैवी घटना घडली होती. यामध्ये दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून सुनीलने आई यल्लवा कुचकोरवी हिचा खून केला होता. त्याने अत्यंत क्रूर पद्धतीने आपल्या आईचा खून केला होता. त्याने फक्त खून केल्यानंतर आईचे अवयव भाजून खाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली … Read more

डोंगरगाव येथे शेतीच्या वादातून एकाच खून; 4 जणांवर गुन्हा दाखल

murder

कासारशिरसी : हॅलो महाराष्ट्र – निलंगा तालुक्यातील डोंगरगाव या ठिकाणी जमिनीच्या वादातून एका ६० वर्षीय शेतकऱ्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी कासारशिरसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मृत झालेल्या व्यक्तीचे नाव सुभाष धोंडिबा बिराजदार असे आहे. बुधवारी सकाळी ८ वा.च्या सुमारास डोंगरगाव येथील आरोपी … Read more

धक्कादायक! माजी केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची हत्या

murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवंगत माजी केंद्रीय मंत्री पी रंगराजन कुमारमंगलम यांच्या पत्नी किट्टी कुमारमंगलम यांची काल रात्री हत्या करण्यात आली. वसंत विहारमधील त्यांच्या घरी हि हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. तर बाकी २ जणांचा शोध चालू आहे. काय आहे प्रकरण हि घटना मंगळवारी रात्री घडली. किट्टी कुमारमंगलम … Read more

तू खरंच प्रेम केले आहेस का ? युवकाने गर्लफ्रेंडसोबत केलेले कृत्य पाहून न्यायधीशसुद्धा हैराण

Murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकतीच मन हेलावून टाकणारी एक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपल्या एक्स गर्लफ्रेंडची अतिशय निर्घृणपणे हत्या केली आहे. या आरोपी प्रियकराने या महिलेवर चाकूने 47 वेळा वार केले आहेत. यानंतर तो त्याच ठिकाणी उभा राहून तो पीडितेला तडफडताना पाहात होता. एवढेच नाही तर तो तिचा व्हिडिओ तोपर्यंत रेकॉर्ड करत … Read more