धक्कादायक ! प्रेयसीच्या त्रासामुळे त्याने केली पाच जणांची हत्या
देवास : वृत्तसंस्था - देवास जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पाच जणांची हत्या करून मृतदेह खोल खड्ड्यात पुरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक…