… त्यापेक्षा आम्हांला गोळ्या घाला; मुश्रीफांच्या पत्नीला अश्रू अनावर

Hasan mushrif wife sayra mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीने पुन्हा एकदा छापा टाकला आहे. मागील 2 महिन्यात त्यांच्यावरील ही तिसरी छापेमारी आहे. यांनतर हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी माध्यमांसमोर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सारखं सारखं त्रास देण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला असं म्हणता त्यानी आपली संतप्त भावना व्यक्त केलया. … Read more

ED छापेमारीनंतर हसन मुश्रिफांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, विशिष्ट जाती- धर्माच्या…

hasan mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कागल मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरी आज ईडीने (ED) छापेमारी केली आहे. आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली असून हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीच्या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली … Read more

हसन मुश्रीफांच्या घरावर ED ची छापेमारी

hasan mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्या घरावर आज ईडी (ED) आणि इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी केली आहे. कोल्हापूर आणि पुणे या दोन ठिकाणी ही छापेमारी सुरु असून मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ … Read more

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात; बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सुरु आहेत उपचार

hasan mushriff

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. हाती आलेल्या माहितीनुसार हसन मुश्रीफ यांच्यावर मुंबईमध्ये बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बॉम्बे हॉस्पिटलच्या बाराव्या मजल्यावर, डॉ. गौतम भंसाळी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना ताप … Read more

सोमय्यांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफांनी घेतली पवारांची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील सोमय्यांनी आरोप केले होते. यानंतर हसन मुश्रीफ यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे समजत आहे. मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी … Read more

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या थोरल्या बहीण हिबजाबी मुजावर यांचे निधन

hibjabi Mujavar

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची थोरल्या बहीण श्रीमती हिबजाबी बाबासाहेब मुजावर यांचे कोरोनाने निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर कोल्हापूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. त्यानंतर उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या थोरल्या बहिणीच्या निधनाबाबत दु:ख … Read more

चंद्रकांत पाटील यांनी खटला दाखल करून दाखवावा ; मुश्रीफांचे खुले आव्हान

hasan musriff chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यातील वैर जगजाहीर आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्या शंभर कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचे वक्तव्य केले. त्यावर आता हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर देत त्यांनी वेळ दवडू नये, आजच दावा दाखल करावा, असे उघड आव्हान दिले आहे. माझ्यावर बदनामीचा दावा दाखल … Read more

१५ व्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपयांचा निधी राज्याला प्राप्त- हसन मुश्रीफ

मुंबई । राज्यामधील ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना भरीव निधी पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त झाला आहे. त्यामुळे विकासाला अधिक गती प्राप्त होणार आहे. राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील एक हजार ४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा बंधीत निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही … Read more

मंत्री हसन मुश्रीफ यांनी उभारली कोरोना मुक्तीची गुढी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या कागल येथील घरासमोर कोरोनामुक्तीची गुढी उभारली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी गुढीचे विधिवत पूजनही केले. ही गुढी कोरोना मुक्तीची असल्याचे सांगताना मुश्रीफ यांनी जनतेला घाबरू नका, आणि खबरदारी व सावधगिरी बाळगा, असे आवाहनही केले. यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, गुढीपाडवा म्हणजेच चैत्र प्रतिपदा! दुष्ट प्रवृत्ती … Read more

पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडू – हसन मुश्रीफांची ग्वाही

पंचगंगा नदीच्या प्रदूषणाबाबत तातडीने पावले उचलली जातील, प्रसंगी मुख्यमंत्र्यांशी बोलणं केलं जाईल असं आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे.