शिवसेनेचे खासदारही बंडाच्या तयारीत?? मातोश्रीवरील बैठकीत 7 जणांची दांडी??

Uddhav Thackery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तब्बल 40 आमदारांच्या बंडखोरी नंतर आता शिवसेना खासदारही नाराज असून बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक आयोजित केली आहे. यावेळी लोकसभेतील 19 पैकी 12 खासदार उपस्थित आहेत. त्यामुळे राजकीय तर्क वितर्काना उधाण आले आहे. गजानन कीर्तिकर, ओमराजे निंबाळकर, राहूल शेवाळे, धर्येशील माने, … Read more

उद्धव ठाकरे हे निर्मळ स्वभावाचे, पण…; बच्चू कडू यांनी मांडली मन की बात

uddhav thackeray bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी केलेले अपक्ष आमदार आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंत्री बच्चू कडू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबत मोठं विधान केले आहे. उद्धव ठाकरे हे निर्मळ स्वभावाचे आहेत, मात्र आजूबाजूच्या लोकांनी त्यांना घेरलंय अस बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या मनातील भावना मोकळ्या … Read more

विधानसभेची निवडणुक घ्या मग बघू; उद्धव ठाकरे यांचं ओपन चॅलेंज

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंमत असेल तर विधानसभा निवडणूक घेऊन दाखवा अस खुले आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. जी गोष्ट सन्मानाने झाली असती ती तुम्ही घातपाताने का केलात असा सवाल करत तुमच्यात … Read more

शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह सोडावं लागणार? उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टच सांगितलं

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर शिंदे गटाकडून धनुष्यबाण आणि शिवसेनेवर हक्क सांगितला जाऊ लागला. यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धनुष्यबाण गमवावे लागेल का?? असा प्रश्न सर्वाना पडला होता. याचंबाबत आज थेट पत्रकार परिषद घेत धनुष्यबाण हा शिवसेनेचाच राहील. कायद्यानुसार शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही वेगळा करू शकत नाही अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी ठणकावले आहे. … Read more

शिवसैनिकांनो नव्या चिन्हाची तयारी ठेवा; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

uddhav Thackery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४० समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे काही खासदारही बंडाच्या तयारीत आहेत. आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असा दावा सातत्याने शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर … Read more

उद्धव ठाकरेंना समजवण्यात यश आले होते, पण…; बंडखोर आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंडखोर आमदार सुरतला गेल्यानंतर मी, गुलाबराव पाटील आणि दादा भुसे यांनी उद्धव ठाकरेंना आमचं म्हणणं पटवून दिले होते. त्याला आम्हांला यशही आले होते. पण त्यानंतर संजय राऊत विरोधात बोलू लागले आणि आमच्यावर टीका करू लागले. त्यांनीच कळ लावली असा आरोप संजय राठोड यांनी केला. संजय राठोड यांनी … Read more

हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

Uddhav Thackeray BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंमत असेल तर राज्यात मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा असं खुलं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला खुलं आव्हान दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक शिवसेना भवनात पार पडली यावेळी ते बोलत होते. शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव आहे. हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात.आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, … Read more

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती का? शिंदे म्हणतात….

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलं. यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मे महिन्यातच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती मात्र तेव्हा ते काहीच बोलले नाहीत असा गौप्यस्फोट केला होता. त्याचविषयी आता खुद्द एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी यावर योग्य वेळी बोलू … Read more

एकनाथ शिंदेंची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी; उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेविरोधात बंडखोरी करून भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी कारवाई केली आहे. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत आघाडी न करता भाजपसोबत युती करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. शिंदेंच्या या भूमिकेला 39 शिवसेना आमदार आणि … Read more

उद्धवजी, महाराष्ट्रातील जनता नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील; अभिनेता प्रकाश राज यांचं ट्विट चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्याच आमदारांनी बंडखोरी केल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले आणि मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर अभिनेता प्रकाश राज यांनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्रातील जनता नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील.. असेही त्यांनी म्हंटल. तुम्ही खूप छान … Read more