भाजपची तिसरी यादी जाहीर – अबतक १४३; खडसे, तावडे आणि बावनकुळेंवरील माया झाली पातळ

विशेष प्रतिनिधी । राहुल दळवी भाजपने गुरुवारी संध्याकाळी विधानसभेच्या उमेदवारांची आपली तिसरी यादी जाहीर केली. या तिसऱ्या यादीत केवळ चार उमेदवारांची नावं आहेत. जाहीर केलेल्या यादीत शिरपूरमधून काशीराम पावरा, रामटेकमधून मल्लिकार्जुन रेड्डी, साकोलीतून परिणय फुके आणि मालाड पश्चिममधून रमेश सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर तिसऱ्या यादीतील चार मिळून एकूण १४३ उमेदवारांची नावं … Read more

खडसेंना राष्ट्रवादीत घेण्याच्या हालचाली वाढल्या; अजित पवारांचा बीड दौरा अचानक रद्द

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी। भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने तिकिट नाकारल्यानंतर अपमानित झालेले खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोललं जात आहे. खडसे यांच्याशी सुरु असलेल्या चर्चेमुळेच आज अजित पवार बीड जिल्ह्यातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी गेवराई, माजलगाव, बीडला येऊ शकले नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. खडसे यांना तिकिट नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मुक्ताईनगरमध्ये आंदोलन पुकारले आहे. खडसेंनी … Read more

या कारणामुळे रक्षा खडसेंच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिकांचा जोरदार विरोध

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी रावेर लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी जोरदार घोषणा बाजी केली. भाजपचे खलनायक व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कुटुंबियांस लोकसभेचे तिकीट मिळाल्यास शिवसेनेचे कार्यकर्ते त्याचा प्रचार करणार नसल्याचा पवित्रा घेत शिवसैनिकांनी पाटील यांच्या निवास्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल … Read more

‘म्हणून’ माझ्या वाट्याला वनवास – एकनाथ खडसे

Untitled design

जळगाव प्रतिनिधी | भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा अल्पसंख्याक समाजातर्फे सावदा येथे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहिल्याने मी काहींसाठी आवडेनासा झालोय.’ एकनाथ खडसे यांनी उदयॊगपती अंबानींसह अन्य श्रीमंतांनी हडपलेल्या जमिनी सरकार जमा करण्याची तयारी सुरु केल्याने आज त्यांची अशी अवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले. हडपलेल्या … Read more