विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट

कराड: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आज सातारा जिल्हा दौऱ्यादरम्यान माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या कराड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांच्या सोबत सातारा लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील व श्याम पांडे उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज बाबांनी नानाभाऊंचे, खा श्रीनिवास पाटील व नानाभाऊंचे मित्र श्याम पांडे यांचे स्वागत केले. यावेळी कराड दक्षिण … Read more

कोणत्याही समस्येवर रामबाण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण ; बाळासाहेब थोरातांनी केले तोंड भरून कौतुक

Balasaheb Thorat

कराड | कोणत्याही समस्येवर रामबाण उपाय हवा असेल तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिवाय पर्याय नाही अस म्हणत बाळासाहेब थोरात यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे कौतुक केले आहे. पृथ्वीराज चव्हाण कधीही खोट बोलत नाहीत जे खर आहे तेच ते बोलणार आणि ते खोट आश्वासन कधीही देत नाही, बनवाबनवीचा कार्यक्रम नाही अस बाळासाहेब थोरात यांनी म्हंटल. कराड येथे … Read more

पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका उंडाळकर यांचं मनोमिलन ; कराड मध्ये काॅंग्रेस पुन्हा एकदा मजबुती कडे

कराड | सातारा जिल्ह्यातील काॅग्रेसमधील दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर एका व्यासपीठावर आले. या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या तीस वर्षांपासून संघर्ष सुरू होता. दोघांच्याही राजकीय वैरामुळे अनेकदा काँग्रेसला फटका बसला होता. हे दोन्ही गट काॅग्रेसच्या मेळाव्या निमित्त एकत्र आले आहेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलणार आहेत.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब … Read more

काँग्रेसची विचारसरणी समाजापर्यंत रुजवणे हाच आमचा अजेंडा – उदयसिंह पाटील उंडाळकर ; पृथ्वीराज चव्हाण-विलासकाका उंडाळकर गट एकत्र

सकलेणं मुलाणी । कराड “संघर्ष व्यक्तिगत नव्हता, तर विचारांचा होता. ज्या विचाराने देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या काँग्रेसची विचारधारा टिकवण्यासाठी एकत्र आलो आहोत” अशी प्रतिक्रिया साताऱ्यातील उंडाळकर गटाचे युवा नेते उदयसिंह पाटील उंडाळकर (Udaysingh Patil Undalkar)यांनी दिली. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी कराड तालुक्यात काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. सातारा जिल्ह्यातील काॅग्रेसमधील दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि … Read more

कोपराला गूळ लावायचा आणि हाताला चाटायचा अशी राज्य सरकारची शेतकऱ्यांना मदत – सदाभाऊंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

sadabhau

कराड । कोरोनाच्या काळात शेतकरी हा पूर्णपणे होरपळून निघालेला आहे. यावर्षीची शेतकऱ्यांची दिवाळी ही कडू दिवाळी म्हणून साजरी होत आहे. सरकारने १० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजची विल्हेवाट बघितली तर ग्रामीण रस्ते, पाटबंधारे, पाणीपुरवठा विभाग या सर्वांना निधी विभागून दिला आणि त्यातून शेतकऱ्यांच्या वाट्याला केवळ ५ हजार कोटी येतील. कोपराला गूळ लावायचा … Read more

कराडच्या गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबन करावे ; कापिलचे माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार यांची मागणी”

सकलेन मुलाणी । कराड कपिल (ता.कराड) येथील सरपंच तसेच गटविकास अधिकारी यांच्यात आर्थिक तडजोड झाल्यानेच कापिल गावच्या 24 तास पाणी योजनेची चौकशी केली जात नाही. त्यामुळे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांची चौकशी करून त्यांचे निलंबन करण्यात यावी अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार यांनी केली आहे. गणेश पवार म्हणाले, गेल्या आठ दिवसापासून मी … Read more

माझ्या गाडीला हात लावायची विश्वास नांगरे पाटलांची पण हिम्मत नाही ; पहा कोणी दिली अशी धमकी

Vishwas Nangare Patil

सकलेन मुलाणी । कराड कराड । विश्वास नांगरे पाटील असो किंवा अन्य कोण आर टी ओ कुणाचीच माझ्या गाडीला हात करायची हिम्मत नाही, अशी धमकी तालुका पोलिस ठाण्यातील महिला फौजदारास खासगी प्रवासी वाहतूक करणारया बस व्यवसायिकाने दिली. संबधिताने केवळ धमकी दिली नाही तर तो त्या महिला अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. उंडाळे येथील भरचौकात प्रकार झाला. … Read more

काका-बाबा गटाचा टोकाचा संघर्ष संपणार, काँग्रेसला जिल्ह्यात बळकटी होण्यास मदत

सकलेन मुलाणी । कराड कराडमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यातील दरी कमी झाली आहे. त्यामुळे मध्यंतरी आमदार चव्हाण यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री उंडाळकर यांची त्यांच्या सातारा येथील राजविलास या बंगल्यात जाऊन भेट घेतली. त्यामुळे टोकाच्या संघर्षाचा अंत झाला. त्यानंतर आता पुढचे पाऊल म्हणुन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसुलमंत्री … Read more

कराडात मोकाट कुत्र्यांची दहशत ; भटक्या श्वानांचा बंदोबस्त का होत नाही ??

सकलेन मुलाणी । कराड कराड शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे मागील आठवड्यात श्री हॉस्पिटल परिसरात एका महिलेला मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याची घटना ताजी आहे त्यातच पहाटेच्या सुमारास व्यायाम अथवा दुचाकीवरुन जाणाऱ्या नागरिकांचा मोकाट कुत्र्यांचे कळप पाठलाग करत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाले आहे कराड शहरात कृष्णा नाका … Read more

मागण्या मान्य करा, अन्यथा पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा ; कापिल गावातील ग्रामस्थांचा इशारा

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कापिल (ता. कराड) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार हे पंचायत समिती कार्यालयासमोर गेले चार दिवस उपोषणास बसले आहेत तरी त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा कापिल ग्रामस्थांकडून पंचायत समिती कार्यालय वरती मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर ती … Read more