‘के बायो मास्क’ च्या संशोधनात कृष्णा अभिमत विद्यापीठातील संशोधकांनी दिले मोठे योगदान…..

सकलेन मुलाणी | कराड प्रतिनिधी कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाच्या वतीने संशोधित व निर्माण करण्यात आलेला विविध वैशिष्ट युक्त असा ‘के बायो मास्क’ तयार करण्यात आला असून आज या मास्क बद्दल विद्यापीठाचे अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अगरवाल, डॉ. जयंत पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.या प्रसंंगी कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे … Read more

डीवायएसपी सुरज गुरव यांची बदली रद्द करण्यासाठी कराडकरांचा मोर्चा

suraj gurav

सकलेन मुलाणी । कराड कराड :- कराडचे डीवायएसपी सुरज गुरव यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी शनिवारी कऱ्हाडकरांनी एकत्र येवुन मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. तेथे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देऊन बदली तातडीने रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. डीवायएसपी गुरव यांनी कराड शहरातील कायदा … Read more

मलकापूरच्या कन्याशाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मलकापूर येथील कन्याशाळेच्या मुलींनी दहावीच्या निकालात बाजी मारत संस्थेची व शाळेची यशाची परंपरा अखंडित ठेवली. विद्यालयाचा निकाल 100 टक्केलागला असून कु.आकांक्षा चव्हाण (96.40 टक्के), कु.अस्मिता पाटील (95.60 टक्के) व कु.मधूरा पाटील (94.40टक्के) या मुलींनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले आहेत. कु.उत्कर्षा काकडे (94.20 टक्के) हिने चौथा तर कु.वैष्णवी जाधव व … Read more

सातारा जिल्ह्यात सापडले 135 नवे कोरोनाग्रस्त; कराड तालुक्याची चिंता वाढली

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 135 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे. तर एका बाधिताचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. कराड तालुक्यातील वडोली बु. येथील 49 वर्षीय महिला, कार्वे येथील 5, … Read more

कराड नगरपरिषदेचे वादग्रस्त मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची उंचलबांगडी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपरिषदेचे सतत चर्चेत व पदाधिकाऱ्याच्यासोबत वादग्रस्त असणारे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची उंचलबांगडी करण्यात आली आहे. डांगे यांच्या जागी भुसावळ येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डांगे यांच्या १ वर्षासाठीच्या मुदतवाढीवर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर आता त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याने शहरात चर्चांना उधान आले आहे. … Read more

कराडमध्ये पुन्हा एकदा गँगवाॅरचा थरार; गुन्हेगारावर केसकर्तनालयात खूनी हल्ला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड  शहरातील शाहू चौक येथे रविवारी रात्री गुन्हेगार अभिनंदन झेंडे यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. मात्र जीवाच्या आकांताने झेंडे याने पोलिसांना फोन लावला अन् पोलिसांच्या कार्यतत्पेमुळे जीव वाचला. सदरची घटना रविवारी (दि.१२) रात्री सव्वा सहाच्या सुमारास घडली असल्याची माहिती पोलिस उप अधीक्षक सुरज गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी दिलेली … Read more

सातारा जिल्ह्यात आणखी ३ जण कोरोना पोझिटिव्ह; एकुण रुग्णसंख्या ९५ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज सकाळी कराड येथे २ तर सातारा इथे १ असे एकुण ३ जणांचे कोविड १९ अहवाल पोझिटिव्ह आले आहे. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणारी २ वर्षीय मुलगी व ६८ वर्षीय पुरुष तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे … Read more