नितेश राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी अडचणीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. कणकवली न्यायालयात याबाबत आज सुनावणी झाल्यानंतर नितेश राणे यांना न्यायालययीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश राणे यांना आज दुपारी सिंधुदुर्ग कोर्टात आणण्यात आलं. त्यानंतर कोर्टात युक्तिवाद झाला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अपूर्ण असून अजून … Read more

नितेश राणे हे सुपारीबाज आमदार; शिवसेना नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे हे सुपारीबाज आमदार आहेत अशी टीका शिवसेना नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे. नितेश राणे यांनी सुपारी देऊन संतोष परब यांच्यावर हल्ला घडविल्याचे सचिन सातपुते याच्या चौकशीनंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथील जनता यापुढच्या काळात सुपारीबाज आमदार म्हणूनच त्यांना ओळखेल असे … Read more

नितेश राणे तुरुंगात पुस्तके वाचतायत?? जाणून घ्या व्हायरल फोटो मागील खरं सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांना शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर काल रात्रीपासून नितेश राणे यांचा तुरुंगातील पुस्तक वाचत असल्याचा एक फोटो शोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मात्र हा फोटो नेमका खरा आहे की खोटा? अन् कधीचा आहे याबाबत आपण जाणून घेऊया. वास्तविक पाहता … Read more

नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला; शरण येण्यास 10 दिवसांची मुदत

Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. तसेच त्यांना शरण येण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे लवकरच राणेंना अटक होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज … Read more

नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार; हायकोर्टाने फेटाळला अटकपूर्व जामीन

Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी अडचणीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. राणे कुटुंबियांसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. नितेश राणे याना याप्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे हे अज्ञातवासात असून … Read more

नितेश राणे हरवला आहे, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस; मुंबईत पोस्टरबाजी

Nitesh Rane Banner

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे हे अडचणीत असून सध्या ते अज्ञातवासात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत विरोधकांकडून पोस्टरबाजी सुरू आहे. नितेश राणे हरवला आहे असून शोधून देणाऱ्यास कोंबडी बक्षीस अशी पोस्टर मुंबईत लावण्यात आली आहेत. मुंबईतील चर्चगेट स्टेशनबाहेर राणेंचा बॅनर लावण्यात आले आहे. बॅनरवर नितेश राणे यांचा एक फोटो असून … Read more

नितेश कुठे आहे हे सांगायला मी काय मूर्ख माणूस वाटलो काय?? राणे थेट पत्रकारावरच संतापले

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांची संतोष परब हल्ल्यावरून पोलिसांची चौकशी सुरु असतानाच नितेश राणे हे सध्या अज्ञातवासात असल्याचे समजत आहेत. त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे याना विचारलं असता त्यांनी थेट पत्रकारावरच संताप व्यक्त केला. नितेश कुठे आहे हे सांगायला मी काय मूर्ख माणूस वाटलो काय असे राणे म्हणाले नितेश राणे सध्या … Read more

मांजराचा आवाज काढणारे मांजरासारखे लपून बसले; शिवसेनेचा राणेंना टोला

Nitesh Rane Shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना उद्देशून म्याव म्याव अस म्हणल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यातच संतोष परब मारहाण प्रकरणी नितेश राणे यांच्या वर अटकेची टांगती तलवार असून राणे सध्या अज्ञातवासात आहेत. हाच धागा पकडून शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी राणेंवर निशाणा साधला आहे. मांजराचा आवाज काढणारे … Read more

‘म्याव म्याव’ करणाऱ्या नितेश राणेंना निलंबित करा; सभागृहात शिवसेना आक्रमक

Aditya Thackeray Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायरीवरून शिवसेना आमदार आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली होती. यावरून शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी आक्रमक होत नितेश राणे याना निलंबित करावे अशी मागणी सभागृहात केली आहे. त्यांनतर शिवसेनेने नितेश राणेंविरुद्ध घोषणाबाजी देत आवाज उठवला. बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत आणि … Read more

नितेश राणेंना अटक होणार?? ‘हे’ प्रकरण भोवण्याची शक्यता

Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या मारहाण प्रकरणात नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. खुद्द नारायण राणे यांनी यावरून सरकार वर आरोप करत नितेशला सरकार कडून अटक करण्याची शक्यता दिसते अस म्हंटल आहे. … Read more