निलेश राणे ‘या’ गोष्टीत नंबर वन – रोहित पवार

हॅलो महाराष्ट्र आॅनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार आणि भाजप नेते नितेश राणे यांच्यात मागील काही दिवसांपासून चांगलेच ट्विटर वाॅर रंगले आहे. साखर उद्यागाचे आॅडिट करण्याच्या मागणीवरुन सुरु झालेले हे शाब्दिक युद्ध आता चांगलेच वाढले आहे. यात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी यांनीही उडी घेत रोहित पवारांची बाजू घेतली होती. त्यानंतर राणे यांनी तनपूरे यांच्यावर … Read more

रोहित तुला साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली..मतदार संघावर लक्ष दे – निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते निलेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यात ट्विटर वॉर रंगले आहे. निलेश राणे यांनी शरद पवारांनी साखर उद्योगांबाबत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिल्यावरून राणे यांनी ट्विट करत टीका केली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी साहेबांनी कुकुटपालनाचीही मागणी केल्याचं ट्विट करत राणे यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता … Read more

धक्कादायक! मुंबईच्या ‘या’ मोठ्या दवाखान्यात डेड बाॅडींसोबत झोपतायत रुग्ण

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. नुकतेच राज्य सरकार मुंबई येथे १००० बेडची व्यवस्था असणारे रुग्णालय उभारत असल्याचेही बोलले जात आहे. अशात आता मुंबईच्या सायन हाॅस्पिटलमध्ये डॅड बाॅडींच्या सोबत रुग्णांना झोपावे लागत असल्याची तक्रार भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ शेयर करुन रुग्णांना डॅड बाॅडींसोबत झोपायला लागत असल्याचे … Read more

घरात बसून गोट्या खेळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राची वाट लावतोय – राणे

रत्नागिरी प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या देशात १८ हजार ६०१ कोरोनाबाधित आहेत तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ६७६ वर पोहोचली आहे. यापार्श्वभुमीवर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. घरात बसून गोट्या खेळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राची वाट लावतोय असं वक्तव्य राणे यांनी केले आहे. कोरोना … Read more