ब्रिटनने दक्षिण आशियातील ब्रिटिश नागरिकांना आणण्यासाठी वाढविली उड्डाणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आशियातील लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ब्रिटीश सरकारने पुढच्या आठवड्यात आणखी ३१ चार्टर विमान पाठविण्याच्या ब्रिटीश सरकारने केलेल्या घोषणेचा एक भाग म्हणून तब्बल ७००० ब्रिटिश नागरिक भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथून मायदेशी परततील. ही उड्डाणे २०-२७ एप्रिल दरम्यान चालू होतील. त्यामध्ये भारतासाठी १७, पाकिस्तानसाठी १० तर बांगलादेशसाठी चार उड्डाणे … Read more

बांग्लादेशातील निर्वासित छावण्यांमधील रोहिंग्या मुस्लिम कोरोनाच्या दहशतीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठ्या शरणार्थी शिबिरांपैकी बांगलादेशातील कॉक्स बाझारमध्ये राहणारे रोहिंग्या मुस्लीम कोरोना विषाणूच्या दहशतीखाली जगत आहेत.इथे छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये अनेक लोक राहतात, याचा अर्थ असा की जर हा संसर्ग इथे पसरला तर तो थांबविणे फारच कठीण जाईल. प्रति चौरस किलोमीटरच्या चौरस झोपड्यांमध्ये सुमारे ४,००० लोक राहतात आणि लोकसंख्येची ही घनता बांगलादेशच्या … Read more

ICC U19 World Cup: बांगलादेशला चॅम्पियन बनविण्यात या भारतीय क्रिकेटपटूचेही आहे योगदान…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आफ्रिकेतील आयसीसी अंडर -१९ वर्ल्ड कप २०२० मध्ये बांगलादेशने चॅम्पियन होण्याचे मान संपादन केला आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशी संघाने जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असलेल्या भारतीय संघाचा डकवर्थ-लुईस नियमाने ३ गडी राखून पराभव केला. जेव्हा बांगलादेश संघाने अंतिम फेरी गाठली तेव्हा कोणीही त्यांना अधिक गंभीरपणे घेत नव्हते, परंतु … Read more

भारतातील परिस्थिती दुःखद, निर्वासितांनाही मोठं व्हायचा अधिकार आहे – सत्या नाडेला

बांगलादेशमधून आलेला एखादा निर्वासित भारतातील एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष झाल्याचेही मला पहायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली.