तो पूल बनला आहे मृत्यूचा सापळा

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  मिरज-अर्जुनवाड हा सांगली-कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यात जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग आहे. परंतु कृष्णानदीवरील पुल पुर्णपणे खचला असून अनेक ठिकाणी पुलावर भसके पडलेले आहेत. त्यामुळे कृष्णानदीवरील पुल हा मृत्यूचा सापळा बनला आहे. हा पुल म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावरून वाहने ये-जा करीत असतात. मोठी दुर्घटना होण्याअगोदर या पुलाचे स्टक्चर ऍडीट … Read more

बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे , सांगलीहून मिरजेकडे जाणाऱ्या शहरी बस वाहतुकीच्या बसचा स्टेरिंग रॉड अचानकपणे तुटल्याने बस दुभाजकावर आदळली. बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. शहरी बस वाहतूक विभागाची बस हि सांगलीतून मिरजेकडे जात होती. सदरची बस भरती हॉस्पिटलसमोर आल्यावर बसचा स्टेरिंग रॉड अचानकपणे तुटला.त्यामुळे बस दुभाजकावर आदळली. सुदैवाने बसमधील २७ प्रवासी सुखरूप आहेत. त्यांना … Read more

दुष्काळाची होरफळ : ‘ या ‘ तालुक्यात चार छावणी सुरु करण्याची मागणी

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे, कवठेमहांकाळ तालुक्यात टँकर आणि चारा छावण्या सुरु करा  अशी मागणी करण्यात येते आहे. तालुक्यात चार छावण्या सुरु नाही केल्यास तहसीलदार कार्यालयात जनावरे सोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील दुष्काळी भागात तात्काळ चारा छावण्या आणि टँकर सुरू करा अन्यथा तहसीलदार कार्यालयात शेळ्या मेंढ्या सोडू असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे … Read more

भीषण अपघात : पतीचा मृत्यू , पत्नी गंभीर जखमी

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे , कोल्हापूर रॊडने सांगलीकडे येणाऱ्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या स्कोडा या चारचाकीने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील बबन नलवडे हे जागीच ठार झाले असून पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी मंगल या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बबन नलवडे आणि त्यांची पत्नी मंगल असे दोघेजण त्यांच्या नव्या ऍक्टिवावारू … Read more

लग्न जमत नसल्याने वकिलाची आईसह आत्महत्या

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,  मिरज येथील गुरूवार पेठ येथे राहणाऱ्या पुष्पा अग्रवाल यांनी कृष्णा नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली तर त्यांचा मुलगा सुनिल सुरेश अग्रवाल यांनी रेल्वेखाली स्वत:ला झोकून देवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुष्पा अग्रवाल यांच्या आत्महत्येची मिरज शहर पोलिसात तर सुनिल अग्रवाल यांच्या आत्महत्येची मिरज रेल्वे पोलिसात नोंद झाली आहे. गुरूवार पेठ … Read more

लोकसभा निवडणुकीने समाजात पसरला जातीय तेढ

Untitled design

 सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे, लोकसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले असले तरी या लोकसभा निवडणुकीत प्रथमच जातीचा टोकदार संघर्ष पहायला मिळाला. प्रत्येक गावामध्ये गटातटाचे कार्यकर्ते जातीच्या समूहामध्ये बांधलेले आढळून आले. नेत्यांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत कुणी नव्हते. एक जात केंंद्रीत होत असताना दुसर्‍या बाजुला बाकीच्या जातीदेखील केंद्रीत होत होत्या. यामुळे जिल्ह्यातील सामाजिक अभिसरणावर गंभीर परिणाम होताना दिसला. … Read more

७० वर्षीय माजी आमदाराने केली पुत्र प्राप्तीची खोटी नोंद

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,  बेळगावच्या सत्तर वर्षीय माजी आमदार पत्नीने सांगलीतील एका नर्सिंग होममध्ये २०१६ साली मुलाला जन्म दिल्याची माहिती पुढे येत आहे. सांगली महापालिकेने तसा जन्माचा दाखला दिल्याचा आधार घेत माजी आमदाराच्या सुनेने पोलिसांत तक्रारी अर्ज दिला आहे. सासूसासर्‍यांनी आपल्या मयत पुत्राच्या हिश्शाच्या स्थावर मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने आपल्याला पुत्रप्राप्ती झाल्याची नोंद … Read more

सांगलीमध्ये टग्या गुंडांची दहशत

Untitled design

सांगली प्रतिनिधी |पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून गुंडांच्या टोळक्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करीत दमदाटी केल्याची तक्रार शीला निशिकांत गोंधळे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी दोघेजण परागंदा झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता सुरु असतानाही संशयितांनी हातात … Read more

कॅनॉलच्या पाण्यामध्ये बुडून पिता पुत्राचा दुर्दैवी अंत

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे, मिरज तालुक्यातील बेळंकी व भोसे येथे कॅनॉलच्या पाण्यामध्ये बुडून तिघांचा मृत्यू झाल्‍याची घटना उघडकीस आली आहे. बेळंकी कॅनॉलमध्ये सूर्या जाधव हा पोहण्यासाठी गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्‍याने तो पाण्यात बुडू लागला. यावेळी त्‍याला वाचविण्यासाठी कॅनॉलमध्ये उतरलेले त्‍याचे वडील राजाराम जाधव हे देखील पाण्यात पडल्‍याने या दोघा पिता पुत्राचा … Read more

गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे नुकसान

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे तासगाव तालुक्यातील येळावी गावाला काल सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान पाऊस व गारपिटीने चांगलेच झोडपले. ही गारपीट पंधरा मिनिटे सुरू होती. यामुळे आगाप द्राक्षबागांची छाटणी करून फुटलेल्या काड्यांना गारांचा मारा बसत जखमा झाल्याचे समजते. यामुळे या बागांना द्राक्षे न येण्याचा मोठा धोका आहे. गारपिटीने शेकडो एकर क्षेत्र बाधीत झाल्याचे शेतकऱ्यांनी … Read more