Stamp Paper : 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरसाठी जास्त पैसे घेतात? ‘इथे’ करा तक्रार

Stamp Paper

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Stamp Paper) सर्वसामान्य जीवनशैलीत अनेक लोकांना भाडेकरार, खरेदीखत, प्रतिज्ञापत्र यांसाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता भासते. या सरकारी करार पत्रांसाठी स्टॅम्पपेपरची गरज असते. शहरातील तहसील कार्यालय तसेच मुद्रांक विक्रेत्यांकडून स्टॅम्प पेपर खरेदी केला जातो. ज्याची शासनाने १०० रुपये किंमत निर्धारित केली आहे. मात्र गेल्या काही काळापासून असे निदर्शनास आले आहे की, शासनाने निर्धारित केलेल्या … Read more

लग्न करणाऱ्या जोडप्यांना 25 हजार रुपये अनुदान मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

wedding

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत , सरकारने महाराष्ट्रातील लग्न करणाऱ्या जोडप्यांना 25 हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजे सरकारने शुभमंगल सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानात वाढ केली आहे. यामुळेच आता लग्न करणाऱ्या जोडप्यांना 25 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सरकारने घेतलेल्या या एका निर्णयामुळे … Read more

ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळणार पेन्शन; शासनाच्या ‘या’ योजनेचा वृद्धांना होईल फायदा

Post Office Senior Citizen Savings Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| वृद्धावस्थेत सर्वाधिक उपयोगी येते ती म्हणजे आयुष्यभर करण्यात आलेली बचत. यामध्ये तुम्ही जर योग्य ठिकाणी योग्य वेळी बचत केली असेल तर तिचा फायदा आवश्य तुम्हाला होतो. सध्याच्या घडीला तुम्हीही जर वृद्धावस्थेसाठी पैसे बाजूला टाकण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme) तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू … Read more

Maharashtra Budget Session 2024: राज्याच्या अर्थसंकल्पात झाल्या या मोठया घोषणा!!

Maharashtra Budget Session 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 2024-25 वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्यांनी राज्याच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांमध्ये, जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारण्यात येणार, राज्यात 18 वस्त्रोद्योग उभारले जाणार, वर्षभरात नवी मुंबईत विमानतळ बांधले जाणार अशा घोषणांचा समावेश आहे. यासह इतर अनेक घोषणा अजित … Read more

अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांना एकरकमी लाभ मिळणार; आदिती तटकरे

anganwadi supervisor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अंगणवाडी सेविकांच्या (Anganwadi Workers) आनंदात भर घालणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे 1 एप्रिल 2022 पासूनच्या 5 हजार 605 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळणार आहे. या निर्णयानंतर अंगणवाडी सेविकांना 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक लाभ मिळणार आहे. तर मिनी अंगणवाडी सेविका … Read more

उद्या अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार; ‘या’ घोषणांवर असेल भर

Budget Session

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजपासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) सुरुवात होत आहे. आजच्या या अधिवेशनात 2023-24 च्या पुरवणी मागण्या मांडल्या जातील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पूर्वी राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करत असल्यामुळे … Read more

महाराष्ट्रात 72% वर आरक्षण पोहचले; परंतु नेमके कोणाला किती आहे?

Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी विधिमंडळामध्ये मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. या मुळेच आता मराठा समाजाला (Maratha Community) नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण मिळाले आहे. मात्र राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे राज्यांतील 50 टक्क्यांची आरक्षण (Maratha Aarakshan) मर्यादा ओलांडली आहे. म्हणजेच आता राज्याचे आरक्षण 2 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे … Read more

Maratha Reservation: मराठा समाज मागास सिद्ध! राज्य सरकारकडून 10 टक्के आरक्षण देण्याची मोठी घोषणा

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज (मंगळवारी) विधिमंडळात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) महत्त्वाचे असणारे विशेष अधिवेशन (Special S) पार पडत आहे. आजच्या या अधिवेशनातच मागासवर्गाचा अहवाल राज्य सरकारकडून (State Government) मंजूर करण्यात आला आहे. या अहवालामध्ये मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध झाले आहे. या अहवालाच्या पार्श्वभूमीवरच आज अधिवेशनात राज्य सरकारने महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण … Read more

मोठी बातमी! राज्यातील शाळांची वेळ बदलली; शासनाकडून जीआर जारी

School Time

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने शाळांच्या वेळेसंदर्भात (School Time) एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतर किंवा नऊ वाजता भरवा, असा जीआर सरकारने जारी केला आहे. या निर्णयामुळे आता सर्व शाळांना या वेळेनुसार शाळा भरवणे सक्तीचे असणार आहे. राज्य सरकारने मुलांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला … Read more

Budget Session: ठरलं तर! राज्यात 26 फेब्रुवारीपासून सुरू होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन

budget session

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 26 फेब्रुवारी 2024 पासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत राज्यपालांचे अभिभाषण होईल. यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणा संदर्भात आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव सादर करण्यात येईल. या अधिवेशनामध्ये 2023-24 चा पुरवणी मागण्या सादर करण्यात येतील. त्यानंतरच शासकीय कामकाजाला सुरुवात करण्यात होईल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन … Read more