Android यूजर्स, सावधान!! एका क्लिकने बँक अकाउंट होईल रिकामं

Android Malware

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात अँड्रॉइड युजर्सची संख्या कोरडोमध्ये आहे. आजकाल प्रत्येकाच्या हातात आपल्याला मोबाईल पाहायला मिळतो. आणि जवळपास सर्व मोबाईल मध्ये अँड्रॉइड व्हर्जन पाहायला मिळते. परंतु याच Android यूजर्स साठी आता एक धोक्याची घंटा आहे. मोबाईल सुरक्षिततेच्या तज्ज्ञांनी एका नवीन प्रकारच्या मालवेअरबद्दल इशारा दिला आहे. Android XLoader असे या मालवेअरचे नाव असून हे इतकं … Read more

आता भूकंपाबाबत अलर्ट मोबाईलवर येणार; गुगलने लाँच केली नवीन सिस्टीम

google

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज गुगलचा 25 वा वाढदिवस आहे. या पंचवीस वर्षाच्या काळात गुगलने आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक प्रणालींची अंमलबजावणी केली आहे. आता गुगलकडून आणखीन एक नवीन प्रणाली लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता गुगल भारतात अँड्रॉइड उपकरणांमध्ये भूकंपाची सूचना देणारी प्रणाली लॉन्च करणार आहे. या नव्या प्रणालीमुळे भूकंपाच्या सूचना थेट मोबाईलवर मिळणार आहेत. या … Read more

Samsung Galaxy M34 5G: मस्तच.. 6000mAh बॅटरी आणि शक्तिशाली प्रोसेसरसह सॅमसंगने लाँच केला M34 5G, किंमत आहे फक्त..

Samsung Galaxy M34 5G: सॅमसंग या स्मार्टफोन निर्माता कंपनीने आपला आणखी एक स्मार्टफोन लाँच केला आहे. अनेक दिवसांपासून कंपनी Samsung Galaxy M34 5G या फोनची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा बहुप्रतीक्षित स्मार्टफोन कंपनीकडून लाँच करण्यात आला आहे. दक्षिण कोरियन टेक कंपनी सॅमसंगने शुक्रवारी (7 जुलै) ‘Samsung Galaxy M34 5G’ लॉन्च केला आहे. या मिड-रेंज … Read more

iphone वरून अँड्रॉइड फोनवर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरा ‘हे’ Apps

iphone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बऱ्याचदा आपण नवीन iphone फोन घेतो तेव्हा आपल्या जुन्या मोबाइलवरून नवीन मोबाइलमध्ये डेटा ट्रान्सफर करताना त्रास सहन करावा लागतो. तसेच केबलद्वारे डेटा ट्रान्सफर करण्यासाठी बराच वेळ देखील वाया जातो. मात्र आता काही एप्लिकेशन्सच्या मदतीने आपल्या iphone मधील डेटा सहजपणे अँड्रॉइड फोनवर ट्रान्सफर करता येईल. यामध्ये Google Drive पासून Drop Box सारख्या … Read more

Wi-Fi Calling म्हणजे काय ??? Android किंवा iPhone वर अशा प्रकारे सुरू करा

Wi-Fi Calling

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कमी किंवा खराब कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात वाय-फाय नेटवर्कच्या मदतीने Wi-Fi Calling द्वारे नियमित कॉल करता येतात. मात्र यासाठी आपला टेलिकॉम ऑपरेटर वाय-फाय कॉलिंगला सपोर्ट करत असेल आणि ग्राहकाकडे चांगले वाय-फाय कनेक्शन असेल तरच ही सुविधा वापरता येईल. जेव्हा नेटवर्क कनेक्टिव्हिटी कमी असते, तेव्हा याच्याशी कंपॅटिबल फोन ज्या टेलिकॉम ऑपरेटरचे सदस्यत्व घेतले … Read more

‘या’ Apps द्वारे करता येते Android फोन युझर्सची हेरगिरी !!!

Android

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Android फोन हॅक केल्याच्या आणि त्यातील डेटा लीक झाल्याच्या अनेक बातम्या दररोज येत असतात. अशातच आता Android फोन यूझर्ससाठी आणखी एक अलर्ट समोर आला आहे. वास्तविक गुगल प्ले स्टोअरवर युझर्सची हेरगिरी करू शकणाऱ्या काही ट्रॅकिंग Apps ची माहिती बाहेर आली आहे. या Apps चा वापर आपल्याला घरातील लहान मुले आणि कुटुंबाच्या … Read more

तुमची पत्नी मोबाईलवरुन लोकेशन ट्रेस करतेय? पती नजर ठेऊन आहे? असं करुन घ्या माहिती

Google Map

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कधी कधी पती आपल्या पत्नीला खोटं बोलून बाहेर कुठे गेला आणि पत्नीने त्याचे लोकेशन चेक केलं तर मात्र पतीचं काय होईल याचा काय नेम नाही. त्यामुळे आपलं लोकेशन ट्रेस होऊ नये यासाठी काय करावं हे आपण समजून घेऊया लोकेशन शेअरिंगचा पर्याय आता जवळपास सर्वच स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. मात्र, गोपनीयतेच्या दृष्टीने ही … Read more

Facebook युझर्ससाठी मोठी बातमी ! आजपासून फेसबुक चालविण्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम

नवी दिल्ली । जर आपण स्मार्टफोन (Smartphone) वर फेसबुक चालवत असाल तर आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने एक नवीन निर्णय घेतला आहे. आजपासून, फेसबुकने मोबाइल डिव्हाइसवर लॉग इन करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) लागू करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच जर आजपासून कोणत्याही स्मार्टफोन युझर्सनी त्यांच्या फोनवर फेसबुक चालविले तर त्यांना टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन … Read more

Flipkart ने सुरू केली ‘ही’ नवीन सुविधा, आता फक्त बोलण्याने करता येईल शॉपिंग; त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपल्या युझर्ससाठी एक नवीन फीचर बाजारात आणले आहे. याअंतर्गत, युझर्सना यापुढे खरेदी करण्यासाठी त्यांच्या आवडत्या वस्तूंचा शोध घ्यावा लागणार नाही किंवा टाइप करण्यास त्रास द्यावा लागणार नाही. फक्त हे सांगून, आपल्या मोबाइलवर वस्तूंची किंमत कळेल. फ्लिपकार्टच्या नवीन व्हॉइस सर्च ऑप्शनद्वारे आता हे शक्य होईल. त्यानंतर आपले प्रॉडक्ट शोधण्यासाठी टाइप … Read more

व्हॉट्सॲपचे नवीन फीचर ! व्हिडिओ पाठवताना आता ‘हा’ नवीन ऑप्शन दिसून येईल

नवी दिल्ली | Whats App हे अल्पावधीमध्ये लोकप्रिय झालेले एक मेसेजिंग ॲप आहे. आपल्या ग्राहकांना नवनवीन फीचर देण्यासाठी व्हॉट्सॲप प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसात सेक्युरीटी अपडेटमुळे व्हॉट्सॲप चर्चेत आले होते. त्यानंतर व्हॉट्सॲपने सिक्युरिटी अपडेट मागे घेतले. आता लोकप्रियता टिकवण्यासाठी व्हॉट्सॲपने नवनवीन फीचर ग्राहकांना देण्यास सुरवात केली आहे. या नवीन फिचरमध्ये तुम्ही कोणाला व्हिडिओ पाठवला तर … Read more