अलर्ट! आपल्या फोनमध्ये इंस्टॉल असलेले 337 Apps आहेत धोक्यात, काळजी घेण्यास सरकारी एजन्सीने सांगितले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सायबर सिक्युरिटी एजन्सीने अँड्रॉइड मालवेअर ‘ब्लॅकरॉक’ (BlackRock) संदर्भात एक अलर्ट जारी केला आहे. या मालवेअरच्या मदतीने अँड्रॉइड युझर्सच्या स्मार्टफोनमधून बँकिंग तसेच अन्य महत्त्वाचा डेटा चोरीला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडियाने (CERT-In) अ‍ॅडवायजरीत म्हटले आहे की, अँड्रॉइड मालवेयर क्रेडिट कार्डसह ई-मेल, ई-कॉमर्स अ‍ॅप्स, सोशल मीडिया … Read more

Google Play वरील ‘हे’ १७ अ‍ॅप चोरु शकतात तुमचा प्रायव्हेट डाटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण जर Android फोन वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. गूगल प्लेवर कथितपणे कमीतकमी 17 अ‍ॅप्स असे आहेत की जे HiddenAds नावाच्या ट्रोजन गटाचा भाग आहेत. सायबर स्पेस फर्म Avast चा असा विश्वास होता की हे अ‍ॅप्स मोठ्या लपलेल्या HiddenAds कॅम्पेनचा एक भाग आहेत जी मुख्यत्वे भारत आणि दक्षिण पूर्व … Read more

आता दोन मोबाईलवर चालवता येणार एकच WhatsApp अकाऊंट, ‘हे’ फिचर होणार लाँच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण व्हॉट्सअ‍ॅप वापरत असल्यास तुमच्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे. नेहमी आपल्या वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन व्हॉट्सअ‍ॅप लवकरच त्यांच्या अ‍ॅपमध्ये आणखी एक फीचर्स जोडणार आहेत. काय आहे नवीन फीचर्स कंपनी लवकरच आपल्या अ‍ॅपमध्ये एक अपडेट करणार आहे ज्याच्या मदतीने आपण दोन फोनमध्ये आपले व्हॉट्सअ‍ॅप चालवू शकाल. कंपनीने बर्‍याच काळापासून या फीचर्सची … Read more