ड्रग्ज प्रकरण : जामिनावरील विशेष न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आर्यन खान, उद्या होऊ शकते सुनावणी

Cruise Drugs Case

मुंबई । क्रूज शिप ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने त्याचा जामीन नाकारल्याबद्दल विशेष एनडीपीएस न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आर्यनच्या अर्जावर गुरुवारी सुनावणी होऊ शकते. मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी आर्यन खान आणि इतर दोघांना जामीन नाकारला. मुंबई ऑफशोरच्या एका क्रूझ शिपमधून अंमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना … Read more

एनसीबीच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा प्रयत्न, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाकडून आर्यनचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. याप्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मलिक यांनी म्हंटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नवाब मलिक यांनी माध्यमांशी … Read more

ड्रग्ससारख्या संवेदनशील विषयावर आर्यन खानची पाठराखण लाजिरवाणी; सुधीर मुनगुंटीवारांची शिवसेनेवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आलेली आहे. आर्यनला वाचवण्यासाठी शिवसेनेचे नेते किरोश तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. असल्याने यावरून भाजप नेते तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. “ड्रग्स सारख्या संवेदनशील विषयावर आर्यन खानची शिवसेनेकडून पाठराखण केली जाणे हि खूप … Read more

आर्यन खान प्रकरण: NCB च्या दोन ‘पंच’ साक्षीदारांवर प्रश्न का उपस्थित केले जात आहेत?

मुंबई । बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबई येथे क्रूझवरील कथित रेव्ह पार्टीत अटक केल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या प्रकरणात अटक केलेल्या तीन जणांची आणि या प्रकरणात साक्षीदारांच्या सुटकेबाबत तपास यंत्रणेच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणात एनसीबीचे दोन साक्षीदार … Read more

Drugs Case: आर्यन खानला आणखी 6 दिवस तुरुंगातच काढावे लागणार, जामीन अर्जावरील निर्णय 20 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलला

Cruise Drugs Case

मुंबई । बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा ड्रग्स प्रकरणातला त्रास काही केल्या कमी होताना दिसत नाही. मुंबईतील विशेष न्यायालयाने पुन्हा एकदा आर्यन खानच्या जामीन अर्जावरील निर्णयाला स्थगिती दिली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी 20 ऑक्टोबरला होणार आहे. न्यायालयाचा निर्णय जाहीर होईपर्यंत आर्यन खानला आता आणखी 6 दिवस तुरुंगात काढावे लागतील. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान … Read more

‘त्या’ ड्रग्स पार्टीतील मोहित कांबोज व वानखेडे यांच्या भेटीतील अजून एक करणार मोठा खुलासा – नवाब मलिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने (NCB) छापा टाकला या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांनी आज धक्कादायक खुलासा केला आहे.”एनसीबीचे विभागीय अधिकारी सचिन वानखेडे आणि भाजपचा कार्यकर्ता मेहुणा मोहित कांबोज यांची भेट झाली होती. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ आणि एक मोठा खुलासाआपण लवकरच समोर … Read more

Drugs Case : आर्यन खानला नाही मिळाला जामीन, आता ‘या’ याचिकेवर बुधवारी होणार सुनावणी

Cruise Drugs Case

मुंबई । क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेला बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या वकिलांनी पुन्हा एकदा सत्र न्यायालयात त्याची जामीन याचिका दाखल केली आहे. यावर, न्यायालयाने सोमवारी या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख 13 ऑक्टोबर निश्चित केली आहे. आर्यन खानच्या जामिनावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे. यापूर्वी महानगर दंडाधिकारी न्यायालयात आर्यन खानचा जामीन अर्ज … Read more

NCB ने नोंदवले शाहरुख खानच्या ड्रायव्हरचे स्टेटमेंट, ड्रग्जच्या प्रकरणात आणखी एकाला केली अटक

मुंबई । नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने आज बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रायव्हरचे स्टेटमेंट नोंदवले आहे, जो मुंबई किनाऱ्यावरील क्रूझवरून ड्रग्जसह पकडला गेला होता. NCB च्या एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की,”हा ड्रायव्हर शनिवारी संध्याकाळी दक्षिण मुंबईतील NCB कार्यालयात पोहोचला. जिथे एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी त्याचे स्टेटमेंट नोंदवले, त्यानंतर त्याला जाण्याची … Read more

आर्यनच्या अटकेनंतर शाहरुख खानला धक्का, BYJU ने सर्व जाहिराती केल्या बंद

मुंबई । क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आरोपी आर्यन खानचे वडील बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, देशातील सर्वात मोठी एडटेक स्टार्ट-अप कंपनी Byju’s ने शाहरुख खानच्या सर्व जाहिराती बंद केल्या आहेत. शाहरुख खान 2017 पासून Byju’s चा ब्रँड अँबेसिडर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, Byju’s ने ऍडव्हान्स बुकिंग असूनही त्यांच्या सर्व जाहिराती बंद केल्या … Read more

Mumbai Drug Case: आर्यन खानच्या अडचणीत वाढ, आता तुरुंगातच राहावे लागणार; न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

मुंबई । बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, ज्याला मुंबईत क्रूझवर ड्रग्स पार्टीमध्ये अटक करण्यात आली होती, त्याच्या अडचणी वाढल्या आहे. आर्यन खानला आणखी काही दिवस तुरुंगातच काढावे लागतील. शुक्रवारी न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज फेटाळले. एएसजी अनिल सिंग कोर्टात एनसीबीचे प्रतिनिधित्व करत आहेत. न्यायालयीन कारवाईनंतर आर्यन खानसह … Read more