प्रा. शिंदे खून प्रकरण: ‘त्याने’ दिली होती आत्महत्येची धमकी

Murder

औरंगाबाद – औरंगाबाद शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ उडवणाऱ्या प्रा. राजन शिंदे खून प्रकरणात त्यांची हत्या करणाऱ्या विधिसंघर्षग्रस्त बालकाने सुरुवातीला, ‘तुम्ही सारखी सारखी चौकशी केल्यास आत्महत्या करून सुसाईड नोटमध्ये तुमची नावून नावे लिहून ठेवीन’ अशी धमकी गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांना दिल्याची बाब समोर आली आहे. यामुळेच आधी सर्व पुरावे गोळा करायचे आणि नंतरच त्याची चौकशी करायची अशी भूमिका … Read more

अल्पवयीन मुलगी ‘लिव्हइन’ मध्ये झाली माता; सज्ञान झाल्यावर मुलाने लग्नास दिला नकार

Crime

औरंगाबाद – वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर लग्न करू असे आश्वासन देऊन तरुणाने अल्पवयीन मुलीला घरी नेऊन आनंदाने संसार सुरू केला. या दरम्यान त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. बघता बघता मुलगी आता 19 वर्षाची झाली. तिने लग्नाचा तगादा लावल्यानंतर मात्र तरुणाने चालढकल केली. मारहाण करून तिला लग्नास नकार दिला. लग्नासाठी सर्व प्रयत्न करूनही यश न आल्याने … Read more

…अन्यथा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फटाके फोडू; मनसेचा इशारा

mns

औरंगाबाद – शहरातील व्हीआयपी रोड आणि बीड बायपास रोडच नाही तर शहरातील मुख्य रस्त्यांची झालेली दुरावस्था दिवाळी आधी सुधारा अन्यथा मनसे अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फटाके फोडून आंदोलन करेल. असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी दिला आहे. या संदर्भात कार्यकारी अभियंत्यांना निवेदनही देण्यात आले आहे. जळगाव रोडच्या दुरावस्थेबाबत मनसेच्या वतीने सातत्याने आंदोलन करण्यात येत … Read more

तीर्थक्षेत्रांचा दर्जा वाढविण्याबाबत परिपूर्ण प्रस्ताव सादर करा- महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

sattar

औरंगाबाद – खुलताबाद येथील हजरत शेख मुन्तजबुद्दीन जर जरी बक्ष आणि भद्रा मारोती येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. ह्या दोन तीर्थक्षेत्रांच्या दर्जात वाढ करण्याच्या अनुषंगाने पालिकेने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा असे आवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. खुलताबाद येथे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील … Read more

खळबळजनक ! पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या

Murder

औरंगाबाद – घरातील वाद विकोपाला गेल्याने पतीने, पत्नीचा कुऱ्हाडीने खून करून स्वतः सुद्धा विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना टाकळीवाडी (ता.गंगापूर) येथे शनिवारी घडली. हा प्रकार रविवारी (ता.१७) सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. चंपालाल तानासिंग बिघोत (वय ५५), गंगाबाई चंपालाल बिघोत (वय ४८ रा.टाकळीवाडी ता.गंगापूर) असे या घटनेतील … Read more

कर्णपुऱ्यातिल बालाजी मंदिरात धाडसी चोरी ! मंदिरातील दानपेट्याच चोरट्यांनी नेल्या उचलून

Thief

औरंगाबाद – नवरात्रोत्सव होऊन अवघे 24 तास उलटत नाहीत, तर कर्णपुरा यात्रेतील मनाचे बालाजी मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यानी तीन दान पेट्या लंपास केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास कर्णपुऱ्यात घडली. या धाडसी चोरीने मंदिरालगतच्या पुजारी तसेच राहिवाश्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, रात्री दीड वाजेच्या सुमारास शटरचा आवाज आल्याने … Read more

मोठा आर्थिक फायदा होण्यासाठी गांजाची अवैध शेती; 157 किलो गांजा जप्त

Ganja,

औरंगाबाद – वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे एका शेतकऱ्याने तुरीच्या शेतात गांजा लावला होता. हा कारनामा त्याला चांगलाच महागात पडला आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तब्बल 157 किलो गांजा तसेच तब्बल 9 लाख रुपये जप्त केले आहेत. मोठा आर्थिक फायदा व्हावा यासाठी वैजापूरमधील एका शेतकऱ्याने चक्क तुरीच्या शेतात गांजा लावला होता. गांजाचे वितरण … Read more

दसऱ्याच्या दिवशी पत्नी पीडित आश्रमात ‘शूर्पणखा’ दहन

pp

औरंगाबाद – पत्नीपीडित पुरुष संघटनेकडून औरंगाबादेत शूर्पणखा वृत्तीचं प्रतिकात्मक दहन करण्यात आलं. ज्या प्रमाणे विजया दशमीच्या दिवशी परंपरे नुसार महापंडित रावणाच्या प्रतिमेचे दहन करून वाईट वृत्तीचे दहन होवो अशी प्रार्थना केली जाते. रावण एक पुरुष असून रावणाची प्रतिमा तयार करून जाळल्याने जर पुरुषांची वाईट वृत्ती जळते तर नक्कीच महिलांमधील वाईट वृत्ती जळून जाणे देखील तितकेच … Read more

औरंगाबादकरांनो सावधान ! लोडशेडिंगचे संकट वीज जपून वापरा

औरंगाबाद – कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील एकूण 3330 मेगावॉट क्षमतेचे संच बंद पडले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शहरात लोडशेडिंग अटळ असल्याची चिन्हे दिसत आहेत. तर दुसरीकडे विजेची तूट भरून काढण्यासाठी ग्राहकांनीही वीजेचा वापर जपून करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. दरम्यान, विजेची तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत … Read more

विद्यापीठातील पदव्युत्तर प्रवेशाला पुन्हा एकदा मुदतवाढ

bAMU

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रवेश नोंदणीला आता 15 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत 3 हजार 687 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली, तर 3 हजार 203 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. परंतु, अर्ज सबमिट केले नसल्याने ते अर्ज अपूर्ण आहेत. यामुळे पदव्युत्तर प्रवेशाची दुसऱ्यांदा मुदतवाढ करण्यात आली आहे. सन 2021-22 शैक्षणिक वेळापत्रकात 30 … Read more