आरटीई प्रवेशासाठी पुन्हा 31 जुलैपर्यंत मुदत वाढ

औरंगाबाद |   आरटी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून 2021- 22 या शैक्षणिक वर्षासाठी च्या प्रवेशाच्या पहिल्या फेरीत 2 हजार 382 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे. तसेच तांत्रिक अडचणीमुळे ज्या पालकांना प्रवेश घेता आले नाही त्यामुळे 31 जुलैपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण … Read more

रूसून गेलेल्या व्यक्तीचा सहा महिन्यानंतर आढळला मृतदेह

औरंगाबाद |  पाच महिन्यापूर्वी घरातून बेपत्ता झालेल्या राजेंद्र रंगनाथ इंगळे 42 (राहणार केसापुरी ता. औरंगाबाद) कुजलेल्या अवस्थेत शनिवारी रामपुरी डोंगरात आढळून आल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. हा प्रकार आत्महत्येचा आहे की घातपात झाला आहे अद्याप समजलेले नाही आहे. रामपुरी डोंगरामध्ये अर्जुन पवार हे शेळ्या चारण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना एका झुडपात पुरुषाचे प्रेत आढळून आले … Read more

मुसळधार पावसामुळे चार एक्सप्रेस रेल्वे चार दिवस रद्द

औरंगाबाद | मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून कासारा घाटात दरड कोसळ झाली आहे. तसेच काही ठिकाणी रेल्वे रूळावर पाणी साचण्यासह काही ठिकाणी रेल्वे रूळ वाहून गेले. त्यामुळे चार एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. यात मुंबई अलीदाबाद – नंदिग्राम एक्सप्रेस 24, 25, 26 आणि 27 तर आलीदाबाद मुंबई 25, 26, 27आणि 28 जुलै रोजी रद्द करण्यात … Read more

जिल्हा पोलिस दलास सक्षम करू- पालकमंत्री धनजंय मुंडे

dhananjay munde

बीड : जिल्हा पोलिस दलास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त पोलीस दलास सक्षम करण्यासाठी आवश्यक ते सर्वकाही संसाधने व आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देऊ, जिल्हा पोलिस दलाने गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा तसेच सर्वसामान्य लोकांना कायद्याचे राज्य आहे अशी जाणीव निर्माण व्हावी असे वातावरण निर्माण … Read more

दोन बायका असतानाही अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले; आरोपीची माहिती देणाऱ्यास २१ हजारांचे बक्षीस

kidnap girl

औरंगाबाद : एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका ३८ वर्षीय आरोपीने मुलीला फूस लावून पळून लावले. मुलीला पळवून लावणाऱ्या आरोपीची माहिती देणाऱ्यास एकवीस हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. सदर आरोपीची कुठलीही माहिती असल्यास ग्रामीण पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक पंडित इंगळे यांनी केले आहे. आरोपी दोन बायकांचा दादला असूनही त्याने पळशी येथील अल्पवयीन मुलीला … Read more

संत एकनाथांचा पालखी सोहळा आज परतणार

ekadashi vari

पैठण : आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथील वारीच्या सोहळ्यासाठी गेलेली संत एकनाथ महाराजांची पालखी सोहळा साजरा करून शनिवारी सायंकाळी सहा दिवसांनंतर पैठणला परतणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एकूण ४० मोजक्या मानकऱ्यांच्या सहभागात शहरातील संत परंपरेत मनाचे स्थान असलेल्या एकनाथ महाराज्यांच्या पादुका पालखीला यंदा पंढरपूर येथील आषाढी वारीत मिळाला होता. एकनाथ महाराज पादुका पालखी सोहळा दोन … Read more

आयटीआयच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्यास सुरुवात

ITI Admission

औरंगाबाद |  महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने शासकीय खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत म्हणजे आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. तसेच आवडत्या ट्रेड आणि आयटीआयसाठी विकल्प अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. राज्यातील 966 आयटीआय मध्ये ऑनलाईन नोंदणी केली जात असून गेल्या आठवड्याभरात 41 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. कोरोनाच्या … Read more

शहरात ठिकठिकाणी छापे टाकून १६ हजारांची देशी दारू जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

native liiqur

औरंगाबाद : गुन्हे शाखेने ठिकठिकाणी छापे करून शहरातील १६ हजार रुपयांची देशी दारू जप्त केली आहे. अवैध दारू विक्रेत्यांविरोधात गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. एकाच दिवसात पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत १५ हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली असून यामध्ये सर्वाधिक गुन्हे हे एमआयडीसी वाळूज ठाण्याच्या हद्दीतील आहेत. शहरातील सर्वाधिक अवैध देशी दारू … Read more

‘मी विष घेत आहे तुम्ही सर्व चांगले रहा’ असा व्हिडिओ वर्गमित्राला टाकून तरुणाची आत्महत्या

Poision

औरंगाबाद | एका पंचवीस वर्षीय तरुणाने आपल्या वर्गमित्रांना मोबाईलद्वारे ‘मी विष घेत आहे’ असे कळवून आत्महत्या केली आहे. आता मी विष घेवुन मरणार आहे तर तुम्ही चांगले रहा हा संदेश त्यानी विष घेण्यापूर्वी आपल्या वर्गमित्रांना दिला. आजाराला कंटाळून तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी, थेरगाव (ता.पैठण) येथे घडली. हमीद अन्सार शेख (रा. … Read more

लघुशंकेसाठी गाडी थांबवताच दोघांचा हल्ला

Crime

औरंगाबाद : पूर्व वैमनस्यातून दोघांनी एका तरुणावर चाकूने हल्ला केला, यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गोलवाडी टोक्याजवळ बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. अजय तळणकर असे जखमी तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी असून सध्या त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहे. गणेश पठारे (रा.बेगमपूर) व कपूर सलामपुरे (रा.गोलवाडी) असे आरोपींचे नावे आहेत. … Read more