शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ करण्यासाठीचे प्रयत्न करावे; पालकमंत्री सुभाष देसाई यांचे मनपाला आदेश

औरंगाबाद : औरंगाबादकरांना आठवड्यातून दोनदा पाणी देणार असल्याची घोषणा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सरदार वल्लभभाई पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमात केली होती. याविषयी आयुक्तांना सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार शहरात २० एमएलडी पाणी वाढविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला औरंगाबाद मनपाद्वारे सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र यासंदर्भात एमजेपीकडे विचारणा केली असता आत्तापर्यंत याबाबत कुठलेही काम सुरु करण्यात आलेले … Read more

दहा दिवसात पाण्याचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा शासकीय निवासस्थानाचे नळ तोडण्यार असल्याचा मनसेचा इशारा

औरंगाबाद : महानगरपलिकेतर्फे शहरात आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा करण्यात यावा यासंदर्भात, महाराष्ट्र नवनर्माण सेनेच्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. येणाऱ्या दहा दिवसात मनपाने निर्णय घेऊन आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा करावा तसेच सध्या वसूल करत असलेली पाणी पट्टी कमी करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा मनपा प्रशासक यांच्या … Read more

‘त्या’ बालकाचे नामकरण करून भारतीय समाजसेवा केंद्राच्या ताब्यात दिले

Social Sarvice

औरंगाबाद | चार दिवसांपूर्वी 4 वर्षाच्या दिव्यांग बालकाला घाटी परिसरात सोडून नातेवाईकांनी पळ काढल्याची घटना समोर आली होती. या चार दिवसात घाटीतील डाॅक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी या दिव्यांग बालकांचा सांभाळ केला. आणि मंगळवारी या बालकाला भारतीय समाजसेवा केंद्राच्या ताब्यात देण्यात आले. आणि या बालकाचे ‘साहिल’ असे नामकरण करण्यात आले आहे. घाटीत 4 दिवस दाखल असताना … Read more

शहरात वेगवेगळ्या भागात वाहतूक कोंडीने नागरीक त्रस्त

Trafic Jam

औरंगाबाद | शहरात जालना रोडवर वाहतूक नियोजन कोलमडल्याचे दिसत आहे. शहरात गुलमंडी, शहागंज, सिटी चौक, औरंगपुरा, चौराह, राजाबाजार या बाजारपेठ असलेल्या ठिकाणी सुद्धा ग्राहकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. बाजारपेठ असलेल्या भागात अरुंद रस्ता त्यात दुकानदार आणि ग्राहक रस्त्यात गाडी उभी करतात. यामुळे जास्त वाहतूक कोंडी होते. शहरातील वाहतूक नियोजन करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग … Read more

संचारबंदीचे नियम मोडल्याने जिमखाना क्लबला 20 हजाराचा दंड

Gymkhana club

औरंगाबाद | कोरोना नियमांचे उल्लंघन करून जिमखाना क्लबमध्ये लग्नसमारंभला मर्यादेपेक्षा जास्त वऱ्हाडिंचा गोतावळा जमवून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जालना रोड येथील जिमखाना क्लबकडून मनपा पथकाने मंगळवारी वीस हजार रुपयांचा दंड वसूल केला. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यात मंगळवारी शहरात विनामस्क फिरणारऱ्या 18 नागरिकांकडून प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणे 9 हजार रुपये दंड … Read more

10 हजारांची लाच घेताना कनिष्ठ लिपिकाला रंगेहात पकडले

औरंगाबाद | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील एका कनिष्ठ लिपिकाला लाच घेताना पकडले आहे. सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तांडा येथे हा प्रकार घडला. आदिवासी वस्तीसाठी मंजूर झालेल्या मंगल कार्यालयाच्या बांधकामचा धनादेश देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री रंगेहात पकडले. याबाबत जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

डॉ भागवत कराड होणार केंद्रीय मंत्री; अशी चर्चा मराठवाड्यात सुरु

Dr. Bhgwat karad MP

औरंगाबाद : भाजपचे विधानपरिषद खासदार डॉ. भागवत कराड यांचीकेंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारल्या जाणार अशी चर्चा सुरु आहे. जेष्ठ नेते नारायण राणे व त्याच बरोबर आता डॉ. कराड यांचेही नाव देखील या चर्चेत आहे. याआधी देखील महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी डॉ. कराड यांची वर्णी लागली होती. महाराष्ट्रातील ओबीसी आणि मराठा समाजच्या आरक्षणाचा प्रश्न जोर … Read more

आता बालकांना मिळणार न्यूमोनियावरील लस मोफत

Newborn child

औरंगाबाद : न्यूमोनियामुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक सहा बालकामागे एकाचा मृत्यू न्यूमोनियामुळे होतो. त्यामुळे न्यूमोनियावरील म्युमोकोकस आता एका वर्षाखालील बालकांना मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. औरंगाबाद महापालिकेला दोन हजार लसी प्राप्त झाल्या असून महापालिकेच्या 38 आरोग्य केंद्रावर ही लस लवकरच दिली जाणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी मंगळवारी सांगितले. डॉ. नीता पाडळकर … Read more

धक्कादायक ! प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाला विवस्त्र करून मारहाण

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामध्ये एका तरुणाला नग्न करुन बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच मारहाण करतानाचा व्हिडिओ शूट करून तो वायरल देखील करण्यात आला आहे. हा व्हिडीओ औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तीसगाव तांडा या ठिकाणचा आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाने … Read more

दोन जिवलग मित्रांनी ‘या’ कारणामुळे केली आत्महत्या सुसाईट नोट वाचून व्हाल थक्क

Suside

औरंगाबाद | पिंप्री येथील दोन मित्रानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. ‘आईवडिलांचा अपमान सहन होणार नाही’ असं म्हणत त्यांनी व्हाट्सअप स्टेटस सुसाईड नोट म्हणून ठेवत आत्महत्या केली. योगेश सुधाकर खिस्ते (23) आणि ज्ञानेश्वर गणेश शिरसाट (20) असे मृतांची नावे आहेत. त्यांनी स्टेटसला ठेवलेल्या सुसाईड नोटवरून शेख मोईन, शेख मुश्ताक आणि एक महिला … Read more