रुग्णासाठी रक्त आणणाऱ्या मजुराला मुकुंदवाडी पोलिसांची बेदम मारहाण

Crime

औरंगाबाद | मुकुंदवाडी पोलिसांनी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या नातेवाईकांसाठी रक्त आणण्यासाठी निघालेल्या मजुराला बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान मुकुंदवाडी भागातील राजनगर, झेंडा चौकात घडला. रमेश काळे ( 23, रा. मूर्तिजापूर ) असे जखमी मजुरांचे नाव आहे. रात्री मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नातेवाईकांनी जाब विचारण्यासाठी जाब घेतली होती … Read more

मराठवाड्यात गेल्या 24 तासात 295 नवीन रुग्णांची भर

corona test

औरंगाबाद | जिल्ह्यात 43 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील 11 रुग्ण आहेत. आणि एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर मराठवाड्यात 24 तासाच्या आत 295 नवीन रुग्ण आढळले आहेत. आणि पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील 132 तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 75 रुग्णांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही … Read more

सौभाग्याच लेण धोक्यात ! दुचाकीस्वारांनी सिडकोत वृद्धेचे अडीच तोळ्याचे गंठण हिसकावले; चोरटे सीसीटीव्हीत कैद

औरंगाबाद : उस्मानपुऱ्यात वृद्धेचे तीन तोळ्याचे गंठण हिसकावल्याची घटना ताजी असतानाच सिडकोत एका वृद्धेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वार चोरांनी अडीच तोळ्याचे गंठण हिसकावले. ही घटना सिडको एन-८ भागातील नवभारत सोसायटीत दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडली. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. विमल दत्तात्रय वाणी (७०, रा. नवभारत कॉलनी, सिडको, एन-८) या दुपारी सव्वा एकच्या सुमारास घराबाहेर … Read more

हर्सूल लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी प्रतीक्षा; नागरिक झाले संतप्त

औरंगाबाद : सध्या लसीकरणाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळात आहे. मात्र लसींच्या अभावामुळे सतत लसीकरण थांबत आहे. आज मंगळवारी सकाळपासूनच हर्सूल येथील मनपाच्या लसीकरण केंद्रात लस घेण्यासाठी नागरिकांची होत्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. मात्र १२ वाजले तरीही लसीकरण सुरु न झाल्याने या ठिकाणी नागरिक संतापात होऊन हमरीतुमरीवर उतरले. या ठिकाणी नागरिकांची बाचाबाची झाल्याने काही काळ तणाव … Read more

टीव्ही सेंटर मैदानावर उभारले जाणार स्टेडियम

औरंगाबाद : टीव्ही सेंटर मैदानावर उभारणार स्टेडियम व्यापारी संकुलच्या आतील बाजूस स्टेडियम तयार करून मुलांसाठी खेळायचे मैदान तयार केली जाणार आहे. त्याकरिता पीएमसीची नियुक्ती करून डीपीआर तयार केला जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी दिली. टीव्ही सेंटर येथील मैदानाच्या दोन्ही बाजूंनी व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. आता व्यापारी संकुलाच्या आतील … Read more

एमजीएम, सलीमअली सरोवर परिसर या दोन ठिकाणी उभारणार सायकल ट्रॅक

औरंगाबाद : महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेतून शहरात सायकल चालविण्यासाठी स्वतंत्रपणे 20 किमीचा सायकल ट्रॅक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन पाठोपाठ आता एमजीएम ते सेंटरल नाका आणि टीव्ही सेंटर ते सलीमअली सरोवर रस्त्याच्या दोन्ही बाजूने सायकल ट्रॅक बनविला जाणार असल्याचे मनपा प्रशासन तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात … Read more

एटीएम तोडून रक्कम चोरीचा प्रयत्न; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद : एटीएमचे लोक तोडून आतील रक्कम चोरी करण्याची घटएटीएम तोडून रक्कम चोरीचा प्रयत्न; आरोपी पोलिसांच्या ताब्यातना बजाज नगर येथे रविवारी पहाटे तीन ते चारच्या सुमारास उघडकीस आली आहे. बजाजनगर येथील मार महाराणा प्रताप चौकात ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. या एटीएम मध्ये प्रवेश करून एटीएमचे लॉक तोडून त्यातील रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला जात होता. … Read more

रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांच्या विरुद्ध ३० कोटींचा भूखंड हडपल्याचा आरोप; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील महाराष्ट्र शासनाची जमीन सिटी सर्वे नंबर 10/26 हि जमीन रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्त गोर्डे यांनी केला आहे. या विषयी त्यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले कि, रोहियो मंत्री भुमरे यांनी 30 कोटीच्या जमिनीचा भ्रष्टाचार केला आहे. … Read more

वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या तरुणीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Sucide

बनोटी : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यातील बनोटी याठिकाणी एका 21 वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी दुपारी घरात कोणी नसताना तिने हे टोकाचे पाऊल उचलले. या तरुणीचा १ वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. तिने अचानक केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात … Read more

मराठवाड्यातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक वाहन चार्जिंग स्टेशनचे औरंगाबादेत उद्घाटन

Avenger Bike

औरंगाबाद : दिवसेंदिवस वाढणाऱ्या इंधनाच्या किमतीमुळे भारतीय बाजारात इलेक्ट्रॉनिक वाहकांनी मागणी वाढवली आहे. मराठवाड्यातील पार्श्वभूमीवर पहिल्या इलेक्ट्रॉनिक वाहन चार्जिंग स्टेशन औरंगाबादेतील चिखलठाणा येथील दक्षता पेट्रोल पंप येथे स्थापन झाले आहे. रविवारी या चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, टाटा मोटर्स आणि टाटा पॉवरचे अधिकारी तसेच एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर व स्टेट हेड अनिर्बन घोष यांच्या हस्ते करण्यात … Read more