Ayodhya Ram Mandir : नवमीचा मुहूर्त खास ठरणार; रामलल्लाच्या भाळी सूर्य किरणांचा तिलक सजणार

Ayodhya Ram Mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ayodhya Ram Mandir) येत्या १७ एप्रिल २०२४ रोजी ‘रामनवमी‘ साजरी केली जाणार आहे. यंदाचे हे वर्ष अत्यंत खास आहे. कारण, तब्बल ५०० वर्षांनंतर प्रभू श्री राम त्यांच्या जन्मभूमीत अर्थात आयोध्येत भव्य दिव्य अशा राम मंदिरात विराजमान झाले आहेत. अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर ही पहिलीच रामनवमी आहे. जी काही … Read more

Viral Video – कावळ्याच्या मुखी राम नाम; अयोध्येतील ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) या वर्षातील पहिल्याच महिन्यात संपूर्ण देश वासियांनी पाहिलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे स्वप्न पूर्ण झाले. दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा दिवस संपूर्ण देशभरात दिवाळीसारखा साजरा करण्यात आला. दरम्यान जो तो श्रीरामाच्या भक्तीत दंग झाल्याचे पहायला मिळाले. … Read more

Ram Mandir : ‘स्वतः हनुमानजी…’ राम मंदिरात आलेल्या माकडाबद्दल पहा मंदिर ट्रस्टने काय म्हंटले ?

Ram Mandir : राम मंदिरात 22 जानेवारीला प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आता हे मन्दिर राम भक्तांसाठी सुरु करण्यात आले आहे. रोज राम भक्तांचा ओघ आयोध्येकडे सुरु आहे. दरम्यान राम मंदिरात (Ram Mandir) त्या दिवशी माकड आल्याची माहिती मंदिराच्या ट्रस्टने दिली आहे. आणि एवढेच नसून हे वानर म्हणजे हनुमानजीच असल्याचे आम्ही मानतो असे देखील … Read more

Ram Mandir : सांगलीकरांसाठी खुशखबर…! अयोध्येला सुटणार विशेष ट्रेन

Ram Mandir : अयोध्येत तब्बल ५०० वर्षानंतर रामलला विराजमान झाले आहेत. २२ जानेवारीला त्याच्या प्राण प्रतिष्ठांपनेचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. आता देशातल्या रामभक्तांना राम दर्शनाची ओढ लागली आहे. रोज हजारो पर्यटक अयोध्येला भेट देतात. याकरिता देशभरात विशेष रेल्वे (Ram Mandir) सुद्धा सुरु करण्यात आल्या आहेत. आता सांगलीकरांना सुद्धा रामाचे दर्शन घेण्याची संधी आहे. येत्या … Read more

Ram Mandir : रामललाच्या दर्शनासाठी कसे मिळवाल पासेस ? तपासा आरती, दर्शनाच्या वेळा,

Ram Mandir : रामललाची मोठ्या थाटामाटात प्राण प्रतिष्ठापना झाली आहे. आता मंदिर सर्व भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. देशभरातून मोठ्या संख्येने इथे भाविक येत आहेत. अयोध्येला जाण्यासाठी विषेश बस, रेल्वे आणि विमानांची सुद्धा सुविधा करण्यात आली आहे. तुम्हाला देखील रामाचे दर्शन (Ram Mandir) अयोध्येला जाऊन घ्याचे असल्यास तेथील आरतीची वेळ आणि बुकिंग या सगळ्या … Read more

Ram Mandir : आयोध्यावारी करा थेट विमानाने ; स्पाईस जेटने सुरु केली बजेटमध्ये सवारी

Ram Mandir : अयोध्येत रामलला विराजमान झाले आहेत. तुम्हाला सुद्धा अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घ्यायचे असेल तर एक भारी पर्याय तुमच्यासमोर आहे. तुम्ही आता विमानाने अयोध्येला (Ram Mandir) जाऊ शकता. कारण आयोध्येसाठी स्पाईसजेट या कंपनीने खास बजेटमध्ये यात्रा सुरु केली आहे. देशातल्या विविध शहरांमधून ही सेवा स्पाइसजेटने सुरु केली आहे. आता केवळ 1622 रुपयांमध्ये नॉनस्टॉप … Read more

Ram Mandir : रामललांच्या चरणी तब्बल 101 किलो सोन्याचे महादान ! कोण आहे ही व्यक्ती ? जाणून घ्या

Ram Mandir : 22 जानेवारीला एक ऐहसिक क्षण घडला अयोध्येत प्रभू रामाची मोठ्या थाटामाटात प्रतिष्ठापणा करण्यात आली. तब्बल 500 वर्षानंतर प्रभू राम अयोध्येत (Ram Mandir) विराजमान झाले आहेत. आपण या सोहळ्याचे साक्षीदार झालो. विशेष म्हणजे राम मंदिराच्या उभारणीसाठी भरतवासीयांनी मोठा हातभार लावला आहे. देश आणि परदेशातील राम भक्तांनी मन मोकळेपणाने राम मंदिराच्या उभारणीसाठी दान दिले … Read more

मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

Shivaji Maharaj And NArendra Modi

Modi is compared to Chhatrapati Shivaji Maharaj | आज 20 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराच्या (Ram Mnadir) उद्घाटनाचा भव्य सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रमुख उपस्थिती राहीली होती. यावेळी त्यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठेची विधी करण्यात आली. मात्र दुसऱ्या बाजूला गोविंद देवगिरी महाराज (Govind Dev Giri Ji Maharaj) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची … Read more

Ayodhya Masjid : राम मंदिर उभारलं, मग मशीद का रखडली??

Ayodhya Masjid Work

Ayodhya Masjid। आजचा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी मोठा आनंदाचा दिवस आहे . कारण आज अयोध्येतील राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratistha) पार पडणार आहे. देशभरातून ८००० पेक्षा अधिक दिग्गजांसह लाखो रामभक्त या भव्य दिव्य सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले असुंन भाविकांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी चांगलीच सजली आहे. परंतु एकीकडे अयोध्येत राम मंदिर उभारण्यात आलं असलं तरी … Read more

Ayodhya Ram Mandir : सचिन, रोहित, विराटसह ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूंना मिळालं राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

Ayodhya Ram Mandir Cricketers

Ayodhya Ram Mandir : आज संपूर्ण देशासाठी महत्वाचा आणि गौरवाचा दिवस असून आज अयोध्यातील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील ८००० हुन अधिक व्हीआयपी लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये देशातील सर्वच क्षेत्रातील रथीमहारथींचा समावेश आहे. या सोहळ्याला देशातील दिग्गज क्रिकेटपटूना सुद्धा खास निमंत्रण (Cricketers Invitation … Read more