Bihar Election Result 2020: उमेदवारांमध्ये धाकधूक; आतापर्यंत 1 कोटी मतमोजणी पूर्ण, 3 कोटी अजून बाकीचं

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांची JDU आणि भाजप यांची NDA आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि RJD याची महागठबंधन पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी एकूण 4 कोटी मतांपैकी फक्त 1 कोटी मतांची मोजणी आतापर्यंत झाली आहे. त्यामुळं बाजी कधी पलटी … Read more

अर्रर्रर्र…बिहारमध्ये शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं! 23 जागांवर उभे केले होते उमेदवार

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. भाजप-जेडीयू यांची एनडीए बिहारमध्ये मुसंडी मारताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलानुसार शिवसेनेची (Shivsena) कामगिरी समाधानकारक नसल्याचं चित्र आहे. 23 पैकी 21 जागांवर तर शिवसेनेच्या वाट्याला ‘नोटा’पेक्षाही (NOTA) कमी मतं मिळाली आहेत. बिहार विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात शिवसेना हिरीरीने उतरली होती. मात्र सेनेला मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे. … Read more

बिहारमध्ये मतमोजणीत जोरदार रस्सीखेच; ‘अनेक जागांवर 500-1000 मतांचाच फरक, क्षणाक्षणाला बदलतेय चित्र

पाटणा । बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. बदलत्या कलानुसार उमेदवारांचा जीव खालीवर होत आहे. सध्या भाजपप्रणित एनडीए आघाडीवर दिसत असली तरी येत्या काही तासांमध्ये हे चित्र पुन्हा पालटू शकते. आतापर्यंतच्या माहितीनुसार बिहार विधानसभेच्या 40 जागांवर उमेदवारांमध्ये केवळ 1000 मतांचा फरक आहे. काही जागांवर हा फरक 500 मतांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे पुढच्या … Read more

भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष; सत्ता आल्यास नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद देणार का?

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांची JDU आणि भाजप यांची NDA आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि RJD याची महागठबंधन पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी बिहार विधानसभा निवडणूक निकालात भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. सध्या भाजपचे उमेदवार 71 … Read more

बिहारमध्ये NDA-महागठबंधनमध्ये ‘कांटे कि टक्कर’; निकालाला होणार विलंब; ‘ही’ आहेत कारणे

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांची JDU आणि भाजप यांची NDA आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि RJD याची महागठबंधन पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी बिहार विधानसभा निवडणूक निकालाला काहीसा उशीर लागण्याची शक्यता आहे. कोरोना संकटामुळे आखून देण्यात आलेल्या नियमावलीमुळे बिहार … Read more

‘एनडीए’ला स्पष्ट बहुमत! पिछाडीनंतर महागठबंधनला टाकले मागे; एक्झिट पोल ‘फोल’ ठरणार?

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल (Bihar Vidhansabha Election Result) अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार राजदला (RJD) शंभरपेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळाली होती. मात्र, आता निकाल कलाटणी घेताना दिसत आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आघाडीवर असलेली महागठबंधन आता पिछाडीवर पडली आहे. तर भाजपप्रणित एनडीएने … Read more

Bihar Election Result 2020: मोदींच्या हनुमानाचा जेडीयूला दणका! चिराग पासवान नितीश कुमारांना बुडवणार?

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल (Bihar Vidhansabha Election Result) अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार राजदला (RJD) शंभरपेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे, तर नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा जेडीयू (JDU) तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाण्याची चिन्हं आहेत. एन बिहार निवडणुकीत लोक जनशक्ती पक्षाची … Read more