स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून वरूण-अनुष्काची निवड
मुंबई | भारतीयांच्या कलेसंदर्भात स्किल इंडियाच्या मोहिमेचा प्रसार करण्यासाठी वरूण धवन आणि अनुष्का शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. देशात कलेला समोर नेण्यासाठी तसेच कलाकारांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी याकरिता मोहिमेच्या माध्यमातून प्रसार करण्याची जबाबदारी या दोन्ही कलाकारांवर सोपवण्यात आली आहे. ‘सुईधागा’ चित्रपटातून भारतातील तळागाळातील अत्यंत बुद्धिमान कारागीर आणि कामगार अडचणींचा कशा प्रकारे सामना करतात हे … Read more