लाॅकडाउनच्या दरम्यान पटरीवरुन चालत येत होते घरी, रेल्वे अंगावर गेल्याने दोघांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्तीसगडमधील मारवाही पेंद्र गोरेल्ला जिल्ह्यातील गोरखपूर येथील खाड बियाणे कंपनीत काम करणारे चार मजूर लॉकडाऊन दरम्यान रेल्वे ट्रॅकद्वारे घरी परतत होते.यावेळी माल ट्रेनमुळे दोन मजूर ठार झाले.लॉक डाऊनमुळे काम बंद पडल्यामुळे काम रखडल्यानंतर चार कामगार रेल्वेच्या रुळावरून आपल्या घरी परतत होते.दरम्यान, मंगळवारी सकाळी अनुपपूर-अंबिकापूर रेल्वे ट्रॅकवर दोन कामगारांना माल ट्रेनने धडक … Read more

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून नक्षलवादी तळ उध्वस्त; १२ नक्षलींना जिवंत पकडण्यात यश

छत्तीसगडमधील बस्तर आणि दंतेवाडा भागात सुरक्षा दलाने धडक मोहीम राबवली आहे. या ठिकाणी असलेले नक्षलवाद्यांचे तळ उध्वस्त करत १२ नक्षलींना ताब्यात घेण्यात लष्कराच्या तुकडीला यश आलं आहे.

आयटीपीबी जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, ६ जवानांचा मृत्यु तर २ जण गंभीर

छत्तीसगडमधील नारायणपुर जिल्हयामध्ये इंडो-तिबेटियन बोर्डर पोलीस दलातील जवानांमध्ये झालेल्या वादविवादात जवानाने च आपल्या इतर सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये सहा जवानाचा मृत्यु झाला असून दोन जवान गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेच्या चौकशीचे तातडीने आदेश दिले आहेत.

गिया आणि मितान, आयुष्यभर मैत्री निभावण्याची अजब प्रथा

Screenshot

या आहेत प्रियंका आणि निसा. ह्या दोन्ही मुली एकमेकांच्या गिया आहेत. गिया म्हणजे मैत्रिणी. अशा मैत्रिणी ज्यांना एकमेकांसोबत आयुष्यभर मैत्री निभवावीच लागेल ! बऱ्यापैकी संपूर्ण छत्तीसगड राज्यात ही प्रथा आहे. आपल्या गावांत किंवा आपल्या आजूबाजूच्या गावांत घरातल्या छोट्या मुला – मुलीसारखी दिसणारी किंवा सारखे नाव असणारी आणि थोडीफार साम्यता असणारी दुसरी तिच्याच वयाची मुलगी किंवा … Read more

एक कोटीच बक्षिस असणारा जहाल नक्षलवादी पोलिसांना शरण

naxalit

रायपूर (छत्तीसगड) | महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांचे एकत्रित एक कोटी बक्षीस असणारा नक्षलवादी छत्तीसगड पोलिसांना शरण आला आहे. पहाडसिंग उर्फ अशोक उर्फ टिपू सुलतान असे त्या नक्षलवाद्यांचे नाव आहे. पहाड सिंग ची पत्नी छत्तीसगड मधील एका गावाची सरपंच होती. सरपंच असतांना २००३ साली पहाड सिंगच्या मित्रांनी च त्याच्या बायकोवर अविश्वास ठराव आणला आणि … Read more

आणि बसंती मुलाच्या प्रेताजवळ ठिय्या मांडून बसली

Thumbnail

कोरबा, छत्तीसगड | वीजेचा झटका लागून बुधवारी एका हत्तीचा मृत्यू झाला. छत्तीसगड मधील कोरबा जंगल परिसरात सदर प्रकार घडला. वीजेच्या झटक्यात मरण पावलेल्या हत्तीचे नाव वीरू असल्याचे बोलले जात आहे. यावेळी मादी हत्ती बसंती तडपडून मेलेल्या वीरुला पाहून बैचन झाली आणि तिने प्रेताजवळ ठिय्या मांडला. हाती आलेल्या माहीतीनुसार, हत्ती वीरु आणि त्याची मादी आई बसंती … Read more