शिक्षिकेने वर्गात विद्यार्थ्यासोबत केला जबरदस्त डान्स; Video आला समोर

Dance

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर आपण अनेक व्हिडिओ व्हायरल होताना पाहत असतो. यामध्ये काही व्हिडिओ हसवणारे असतात तर काही व्हिडिओ मनाला लागणारे असतात. अशाच एका शिक्षिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये हि शिक्षिका मुलांच्या तोडीस तोड डान्स (Dance) करताना दिसत आहे. या शिक्षिकेच्या डान्सचा (Dance) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल … Read more

bride : नववधू स्वतःच्याच लग्नात ‘चंद्रा’ होऊन थिरकली

bride

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चंद्रमुखी सिनेमातील चंद्रा या गाण्याने सध्या सगळ्यांना भुरळ पाडली आहे. सध्या अशाच एका नववधूचा (bride) व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती स्वतःच्याच लग्नात चंद्रा या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. नववधूचा (bride) हा डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे मात्र अजून समजू शकलेले … Read more

गृहराज्यमंत्र्यांची पुष्पा स्टाईल : झुकेगा नही साला…यात्रेत डान्स

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी शिवसेनेचे नेते तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे उत्तम संसद पट्टूसह एक सर्वसामान्य जनतेशी नाळ ठेवणारे नेते आहेत. त्यांचा बिंधास्तपणाही अनेकदा पहायला मिळतो. नुकताच त्यांचा मरळी येथील ग्रामदेवतेच्या यात्रेत पालखी समोर पुष्पा या हिंदी चित्रपटाच्या एका गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी पुष्पा स्टाईलने झुकेगा नही साला, असे … Read more

उदयनराजे भोसलेंचा काॅलर उडवून भन्नाट डान्स; पहा Video

सातारा : नेहमीच आपल्या हटके स्टाइल साठी प्रसिद्ध असणारे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्यावरच रचलेल्या गाण्यावर कॉलर उडवून डान्स केलाय. तरूणाईच्या आग्रहाखातर खासदार उदयनराजे भोसले यांनी काही वेळासाठी तरी ‘नाद नाही राजेंचा करायचा’ या गाण्यावर ठेका धरला.

Udayanraje Bhosle | नाद नाही राजेंचा करायचा' गाण्यावर धरला ठेका | Viral

साताऱ्यातील दस्तगीर कॉलनीमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता त्या कार्यक्रमात उदयनराजेंवर तयार करण्यात आले एक गाणं लावण्यात आलं मग काय उदयनराजे देखील कॉलर उडवूनया गाण्यावर नाचू लागले.

वेस्ट इंडिज क्रिकेटपटू ख्रिस गेलचा भन्नाट डान्स ; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेस्ट इंडिजचा डावखुरा फलंदाज ख्रिस गेल हा आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी परिचित आहे. कारण आतापर्यंत तुफानी फटकेबाजी करत गेलने बरेच विक्रम आपल्या नावावर केले आहे. पण गेल हा बिनधास्तपणे जगणारा क्रिकेटपटू आहे. करोनाच्या काळातही गेल काही जणांबरोबर मजा मस्ती करत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेलच्या झिंगाट डान्सचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे … Read more

भारतीय महिला क्रिकेटपटूचा सुपरडान्स सोशल मीडियावर व्हायरल!

veda krishnamurthy

नवी दिल्ली । मैदानावर एखादा सामना जिंकल्यानंतर जल्लोष करताना खेळाडू डान्स करत असल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. क्रिकेटच्या मैदानावर वेस्ट इंडिजचे खेळाडू असा डान्स करतात. भारतीय संघात देखील युवराज सिंग, हरभजन सिंग, विराट कोहली आणि शिखर धवन हे डान्स करताना तुम्ही पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर एका भारतीय महिला क्रिकेटपटूचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. … Read more

पूरग्रस्तांच्या नावाखाली तृथीय पंथीयांचा डान्स, रोड शो मध्ये अश्लिल चाळे

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई या गावामध्ये एका गणेशोत्सव मंडळ व युवक काँग्रेसच्या वतीने गणपती विसर्जन्या दरम्यान पूरग्रस्तांना मदतीच्या नावावखाली नाच गाण्याचा कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आलं असल्याचा प्रकार ऊजेडात आला आहे. विशेष म्हणजे या नाच गाण्याचा कार्यक्रमाला बाहेरून पाच ते सहा तृतीयपंथीयांना आयोजकांकडून बोलावण्यात आले होते. सुरुवातीला या तृतीयपंथीयांचा नेरपिंगळाई येथे … Read more