दिवाळीत झटपट बनवा ब्रेडचे गुलाबजाम; ही रेसिपी करा ट्राय

gulab jam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी म्हटलं की गोडाधोडाचे पदार्थ आलेच. यंदाच्या दिवाळीत तुम्हाला जर झटपट गोड पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही ब्रेडचे गुलाबजाम नक्कीच बनवू शकता. कारण, ब्रेडचे गुलाबजाम अगदी काही मिनिटात बनवून तयार होतात आणि यासाठी जास्त कष्ट देखील घ्यावे लागत नाही. त्यामुळेच दिवाळीच्या गडबडीत तुमचे कष्ट वाचवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला झटपट बनणाऱ्या ब्रेडच्या गुलाबजामची … Read more

नरक चतुर्दशीला करतात यमाची पूजा; जाणून घ्या या सणाचे महत्त्व

Naraka Chaturdashi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात दिवाळीपर्व सुरु आहे. आज याच दिवाळी सणाचा तिसरा दिवस आहे. म्हणजेच आज नरक चतुर्दशी (Naraka Chaturdashi) आहे. हिंदू मान्यतेनुसार, नरक चतुर्दशीला लहान दिवाळी साजरी केली जाते. या दिवसाचे विशेष महत्त्व पोतीपुराणात लिहून ठेवण्यात आले आहे. नरक चतुर्दशीला रूप चौदस, नरक चौदस, रूप चतुर्दशी, नरक पूजन असे ही म्हणले जाते. आजच्या … Read more

यंदा पवार कुटुंबियांची दिवाळी अजितदादांशिवाय?? अखेर उत्तर मिळालं

Ajit Pawar Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवार हे बंड करून भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांच्यावर शरद पवार नाराज आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी शरद पवार आणि अजित पवार एकत्र करतील का? तसेच, पवार कुटुंब दिवाळीनिमित्त तरी पुन्हा एकत्र येईल का? असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला … Read more

गाय-वासराविषयी ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे वसुबारसा; जाणून घ्या या सणाचे महत्त्व

Vasubarasa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 12 नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगभरात दिवाळी साजरी केली जाईल. परंतु हिंदू परंपरेनुसार, उद्यापासून म्हणजेच वसुबारसा दिवसापासून दिवाळीला सुरुवात होईल. यंदा वसुबारसा सण 9 नोव्हेंबर रोजी आला आहे. या दिवशी गाईंचे पूजन केले जाते. तसेच तिला ओवाळून नैवेद्य दाखवला जातो. खऱ्या अर्थाने उद्यापासूनच घराच्या अंगणात पणत्या लावायला सुरुवात होते. त्यामुळे वसुबारसा सण तितकाच … Read more

दिवाळी साजरी करण्यामागील इतिहास काय? वाचा या पौराणिक कथा

Diwali History

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मियांसाठी दिवाळी हा सण सर्वात मोठा आहे. या दिवशी कुबेर देव आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. तसेच श्री गणेशाचे पूजन करण्यात येते. हिंदू धर्मामध्ये हा दिवस फटाकडे फोडून तसेच दिवे लावून फराळ बनवून साजरी केला जातो. खरे तर, दिवाळी सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरा केला जातो. असे म्हणतात … Read more

दिवाळीच्या मुहूर्तावर बनवा मूगडाळीचा चविष्ट हलवा; घरी आलेल्या पाहुण्यांना करा खुश

moong dal Halwa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी म्हणल की आपल्याला पाहिले जिभेवर रेंगाळणारे फराळ आठवते. चकली, चिवडा, लाडू, कापण्या, करंज्या असे कित्येक पदार्थ आपण दिवाळीत बनवतो. परंतु या दिवाळीमध्ये तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांना फराळ सोडून इतर गोडधोड पदार्थ ही खायला घालू शकता. यंदाच्या दिवाळीत तुम्ही जर मूगडाळीचा हलवा बनवला तर पाहूनच नाहीत तर तुमच्या घरातले देखील खुश होऊन … Read more

दिवाळी पूजनात चुकूनही करू नका ‘या’ चुका! घरात टिकणार नाही सुख-समृद्धी

Diwali puja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदाची दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी रविवारी देशभरात धुमधडाक्यात साजरी केली जाणार आहे. दिवाळी सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, दिवाळीचा दिवस खूप शुभ असतो. या दिवशी माता लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. दिवाळीत नियमानुसार, पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद नेहमी आपल्यावर ठेवते. परंतु, … Read more

फक्त दिवाळीतच उघडली जातात हसनंबा मंदिराची दारे; काय आहे यामागील कारण?

Hasnamba temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी दरवर्षी धुमधडाक्यात साजरी केली जाते. दिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर कर्नाटकमधील हसनंबा मंदिर वर्षातून एकदाच उघडले जाते. या मंदिरामागे गेल्या आठशे वर्षांचा इतिहास आहे. हसनांबा मंदिर 12 व्या शतकात बांधले गेले होते. त्यामुळे ते 823 वर्षे जुने मंदिर आहे. हसनंबा मंदिर दरवर्षी दिवाळीच्या एक आठवडा उघडण्यात येते. … Read more

यंदा एकाही घरात दिवाळी साजरी होणार नाही! मराठा बांधवांचा मोठा निर्णय

maratha aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| वर्षातला सर्वात मोठा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. परंतु यावर्षी दिवाळी न साजरी करण्याचा निर्णय नाशिकमध्ये सकल मराठा समाजाने घेतला आहे. आज नाशिकमध्ये मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीमध्येच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत नाशिक शहर आणि जिल्ह्यात एका ही घरात दिवाळी साजरी होणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

Diwali 2023: लक्ष्मी पूजेचा शुभ मुहूर्त 12 की 13 नोव्हेंबर रोजी? जाणून घ्या सविस्तर माहिती

diwali laxmi pooja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. दिवाळी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. त्यानुसार यंदा दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी आली आहे. परंतु अनेक ठिकाणी दिवाळी 13 नोव्हेंबर रोजी देखील साजरी करण्यात केली जाईल. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात की नेमकी दिवाळी साजरी … Read more