ईडीच्या कारवाईमागे कोणतेही राजकारण नाही अन तीन नेते म्हणजे शिवसेना नाही; मुनगंटीवारांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारमधील महत्वपूर्ण असलेला पक्ष शिवसेना यातील बढया नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईवरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला आज टोला लगावला. ईडीच्या वतीने जी कारवाई केली जात आहे त्या कारवायांमागे भाजपकडून कोणतेही राजकारण केले जात नाही आणि तीन नेते म्हणजे शिवसेना नाही,” असा टोला मुनगंटीवारांनी … Read more

स्पॉट नानाची बॉडी लँग्वेज बघितली तर कळतंय याची अर्धी जिरली; राणेंचा अनिल परबांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब याना इडीचे दुसरे समन्स आल्यानंतर आज ते चौकशी साठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. मी काहीही चूक केली नाही अस अनिल परब यांनी यावेळी म्हंटल होत. यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. चूक झाली नाही म्हणून चौकशीला सामोरं जातोय … Read more

शिवसेनाप्रमुखांची शपथ, मी कोणतीही चूक केली नाही; अनिल परब ईडी कार्यालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब याना इडीचे दुसरे समन्स आल्यानंतर आज ते चौकशी साठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. पहिल्या समन्स वेळी परब गैरहजर राहिले होते. आज मात्र ते ईडी कार्यालयात दाखल झाले असून यापूर्वी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीचं शपथ घेऊन … Read more

आनंदराव अडसूळ यांची तब्बेत बिघडली; लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ याना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांची तब्बेत खालावली आहे. यानंतर त्यांना लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी ईडीकडे अडसुळांविरोधात तक्रार केली होती. आज 4 तासांहून अधिक काळ आनंदराव अडसूळ यांची चौकशी करण्यात येत होती. ईडीचे चार अधिकारी … Read more

शिवसेनेला धक्का!! माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीची नोटीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ याना ईडीची नोटीस आली आहे. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी ईडीकडे अडसुळांविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अडसुळ यांना ईडीने समन्स बजावले असून चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना केली आहे. दरम्यान यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर … Read more

Karvy Stock Broking ला धक्का, ED ने जप्त केले 700 कोटी रुपयांचे शेअर्स

नवी दिल्ली । ED ने शनिवारी सांगितले की,”Karvy Stock Broking Limited चे ​​सीएमडी सी पार्थसारथी आणि इतरांविरोधात मनी लाँडरिंग चौकशीचा भाग म्हणून छापे टाकल्यानंतर 700 कोटी रुपयांचे शेअर्स रोखले आहेत. गेल्या महिन्यात तेलंगणा पोलिसांनी अटक केल्यानंतर पार्थसारथी सध्या हैदराबादच्या चंचलगुडा कारागृहात आहे. एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, ED ने हैदराबादमधील सहा ठिकाणी आणि कार्वी … Read more

अनिल परब यांना ईडीचे समन्स; चौकशीला हजर राहण्याचे आदेश

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवलं आहे. अनिल परब यांना येत्या 28 सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहून जबाब नोंदवण्यास बजावलं आहे. यापूर्वी देखील अनिल परब यांना ईडीने समन्स बजावले होते. मात्र नियोजित कार्यक्रमांमुळे ते हजर राहू शकले नाहीत. दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांच्या प्रकरणात आरटीओ अधिकारी … Read more

किरीट सोमय्यांना ईडीचं प्रवक्तेपद द्या; रोहित पवारांचा जोरदार टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत ईडी कडे तक्रार करत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्याना एखादे ईडीचे प्रवक्तेपद द्यावे असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. रोहित पवार म्हणाले, किरीट सोमय्यांना भाजपने एक … Read more

Drugs Case: रवी तेजा नंतर आता अभिनेता नवदीपचीही ED कडून चौकशी, गेल्या 13 दिवसांत 7 स्टार्सची हजेरी

नवी दिल्ली । दाक्षिणात्य अभिनेता रवी तेजा याच्यानंतर आता अभिनेता नवदीप ED समोर हजर झाला आहे. मनी लाँड्रिंग आणि ड्रग्स प्रकरणात, या अभिनेत्याची हैदराबाद येथील ED कार्यालयात ED ने चौकशी केली. अशा परिस्थितीत, 31 ऑगस्टपासून, आतापर्यंत 13 दिवसात, एकूण 7 स्टार्सना या प्रकरणाबाबत प्रश्न विचारले गेले आहेत. यापूर्वी पुरी जगन्नाथ, चार्मी कौर, रकुल प्रीत सिंग, … Read more

ड्रग्स प्रकरणी अभिनेता रवी तेजा ED च्या कार्यालयात, रकुलप्रीत सिंग आणि राणा दग्गुबती यांचीही करण्यात आली चौकशी

नवी दिल्ली । मनी लाँडरिंग आणि ड्रग्स प्रकरणात दक्षिण सुपरस्टार रवी तेजा हैदराबाद येथील ED कार्यालयासमोर हजर झाला. रवी तेजा, पुरी जगन्नाथ, चार्मी कौर, रकुल प्रीत सिंह, नंदू आणि राणा दग्गुबती यांचीही चौकशी करण्यात आली आहे. दक्षिणेतील अनेक चित्रपट कलाकार एका जुन्या ड्रग प्रकरणात अडकले आहेत. याबाबत अनेक कलाकारांची चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणात … Read more