“दाऊदशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्याच्या सरकार पाठीशी”; देवेंद्र फडणवीसांची टीका

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिकी यांना काल ईडीने अटक केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोपप्रत्यारोप केले गले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मलिक यांच्या अटकेवरून निशाणा साधला आहे. “अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्यासोबत अख्खे सरकार उभे राहत असल्याचा संदेश देशभरात जाईल, अशी टीका … Read more

“नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी”; दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने आज कारवाई करण्यात आली आहे. यावरून भाजप नेत्यांकडून मलिक यांच्यावर टीका केली जात असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करीत भाजपवर निशाणा साधला आहे. तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी नवाब मलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे मंत्री पाटील यांनी म्हंटले … Read more

“ईडीच्या चौकशीवेळी नवाब मलिकांनी केले ‘हे’ सूचक ट्विट, म्हणाले….”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने आज कारवाई करण्यात आली आहे. यावरून ईडीच्यावतीने तब्बल पाच तास उलटले तरी चौकशी केली जात आहे. या दरम्यान मलिक यांनी एक सूचक ट्विट केले आहे. ‘ना डरेंगे, ना झुकेंगे, Be ready for 2024 !,” असे नवाब मलिक यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. मलिक यांनी … Read more

पोलिसांच्या बदल्यांची यादी अनिल परब द्यायचे; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख याची ईडीच्याकडून चौकशी केली जात आहे. आज चौकशीदरम्यान देशमुख यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. “राज्यातील पोलीस बदल्यांची यादी मला शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री अनिल परबच द्यायचे, असा धक्कादायक खुलासा देशमुख यांनी केला. देशमुख यांच्या या नव्या गौप्यस्फोटामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली … Read more

उद्योगपती पियुष जैन यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात सापडलेल्या कोट्यवधी रुपयांचे काय होणार ? जाणून घ्या

नवी दिल्ली । जीएसटी इंटेलिजन्सने केलेल्या कारवाईत कानपूरचे व्यापारी पीयूष जैन यांच्या घरातून 257 कोटी रुपये रोख आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. आता केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालय (ED) देखील या अब्जाधीश परफ्यूम व्यापार्‍याविरुद्ध आपला कडा आवळताना दिसत आहे. एवढ्या मोठ्या रकमेची वसुली लोकांनी वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमधून पाहिली. नोटांच्या घड्या होत्या. यानंतर आता एवढ्या … Read more

अमेरिकेच्या सांगण्यावरून भारताने चेन्नईतून जप्त केले हेलिकॉप्टर, नक्की प्रकरण काय आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने चेन्नईतील हेलिकॉप्टर जप्त केले आहे. अमेरिकेच्या शिफारसीनंतर हे हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर भारतीय तपास यंत्रणेने मोठी कारवाई करत चेन्नईतून BELL 214 हेलिकॉप्टर जप्त केले आहे. हे हेलिकॉप्टरनाव हमीद इब्राहिम आणि अब्दुल्ला यांच्या नावावर आहे जे AAR कॉर्पोरेशन कंपनीकडून आयात करण्यात … Read more

ईडीच्या कारवाईमागे कोणतेही राजकारण नाही अन तीन नेते म्हणजे शिवसेना नाही; मुनगंटीवारांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारमधील महत्वपूर्ण असलेला पक्ष शिवसेना यातील बढया नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईवरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला आज टोला लगावला. ईडीच्या वतीने जी कारवाई केली जात आहे त्या कारवायांमागे भाजपकडून कोणतेही राजकारण केले जात नाही आणि तीन नेते म्हणजे शिवसेना नाही,” असा टोला मुनगंटीवारांनी … Read more

सोमय्यांनी चिथावणीखोर विधाने करू नये; गृह राज्यमंत्री सतेज पाटलांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर काही दिवसांपूर्वी घोटाळ्यांचे दोन आरोप केले आहेत. त्याबाबतची तक्रार कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आज कोल्हापूरात दाखल झाले आहेत. यावरून गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमय्यांना इशारा दिला असून सोमय्यांनी कायदा व्यवस्था सुस्थितीत राहावी म्हणून चिथावणीखोर विधाने करू नये, असा … Read more

ड्रग्स प्रकरणी अभिनेता रवी तेजा ED च्या कार्यालयात, रकुलप्रीत सिंग आणि राणा दग्गुबती यांचीही करण्यात आली चौकशी

नवी दिल्ली । मनी लाँडरिंग आणि ड्रग्स प्रकरणात दक्षिण सुपरस्टार रवी तेजा हैदराबाद येथील ED कार्यालयासमोर हजर झाला. रवी तेजा, पुरी जगन्नाथ, चार्मी कौर, रकुल प्रीत सिंह, नंदू आणि राणा दग्गुबती यांचीही चौकशी करण्यात आली आहे. दक्षिणेतील अनेक चित्रपट कलाकार एका जुन्या ड्रग प्रकरणात अडकले आहेत. याबाबत अनेक कलाकारांची चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणात … Read more

अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्यामध्ये SEBI आणि DRI ची तपासणी, संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्या SEBI च्या छाननीखाली आहेत. आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारने सभागृहाला ही माहिती दिली आहे. 19 जुलै रोजी सभागृहात लेखी उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्यांची चौकशी SEBI आणि सरकारच्या डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स (DRI) करीत आहेत. या बातमीनंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या … Read more