फडणवीस तुम्ही संन्यास घेऊ नका, एकनाथ खडसेंचा सल्ला

Eknath Khadse and devendra

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – मराठा आरक्षणासोबत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनदेखील राज्यातील राजकारण पेटले आहे. यामध्येच आता सत्ता दिली तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडविणार अन्यथा संन्यास घेणार अशी घोषणाच फडणवीसांनी केली आहे. त्यावर आता फडणवीस तुम्ही संन्यास घेऊ नका असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी दिला आहे. काय म्हणाले एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशा … Read more

ओबीसी नेत्यांना भाजपकडून टार्गेट केलं जातंय : खडसेंचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :  भाजपकडून जातीपातीच्या नावाखाली राजकारण केलं जात असल्याचा आरोप यापूर्वी इतर नेत्यांकडून करण्यात आला आहे. तसेच ओबीसी वर्गातील नेत्यांना कशा प्रकारे भाजपकडून टार्गेट केलं जात याविषयी अनेक नेत्यांनी टीका केली आहे. त्यांच्यानंतर आता एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात भाजपकडून ओबीसी नेत्यांवर अन्याय केला जात आहे. त्यांना जाणिवपूर्वक टार्गेटही … Read more

कथित भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसेंना पुन्हा दिलासा

मुंबई । पुण्यातील भोसरीमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणावरील मुंबई उच्चन्यायायलाचील सुनावणी आज पूर्ण होऊ शकलेली नाही. आता पुढील सुनावणी ८ मार्च रोजी होणार आहे. भोसरीमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीने बजावलेल्या समन्सप्रमाणे खडसे ईडीसमोर हजर झाल्यानंतर त्यांची अनेक तास चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले. … Read more

‘मी आता सीडी लावणार!’ खडसेंनी दिले मोठ्या गौप्यस्फोटाचे संकेत; भाजपसाठी धोक्याची घंटा?

Khadse Fadanvis

जळगाव । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागत भाजपला रामराम ठोकणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ईडी चौकशीमुळे आक्रमक झाले आहेत. ‘तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन’, असा इशारा खडसे मी भाजपाला मागे दिला होता. मात्र, खरोखरच त्यांनी माझ्या मागे ईडी लावली आहे. तेव्हा आता मला सीडी लावावीच लागेल”, असा पुन्हा एकदा … Read more

एकनाथ खडसेंना दिलासा; EDने हायकोर्टात दिली ‘ही’ हमी

मुंबई । सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. येत्या सोमवारपर्यंत खडसे यांच्यावर अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, अशी हमी ईडीनं मुंबई उच्च न्यायालयात  (Bombay High Court) दिली आहे. फडणवीस सरकारच्या काळात पुण्यातील भोसरी येथील भूखंड खरेदीमुळं खडसे वादात सापडले होते. त्यातून … Read more

मुक्ताईनगरमध्ये नाथाभाऊंनी दाखवलं भाजपला अस्मान! महाविकासआघाडी पॅनल्सची जोरदार घौडदौड

Eknath Khadse

जळगाव । एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा पुरता धुव्वा उडाला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींपैकी ९ गावांमध्ये महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनलचा विजय झाला आहे. तर इतर गावांमध्येही महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनल्सची जोरदार घौडदौड सुरु आहे. (Mahavikas Aghadi govt panel wins in Muktainagar) एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तरी … Read more

‘ईडी’कडून नोटीस मिळाताचं महाराष्ट्रभरातून मला सहानुभूतीचे फोन येतायत- एकनाथ खडसे

धुळे । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी प्रथमच ईडीकडून नोटीस मिळाल्याची कबुली दिली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर दौऱ्यावर असताना खडसेंनी ईडीच्या नोटीशीची कबुली दिली. यावेळी मीडियाशी बोलताना, एकनाथ खडसे यांनी ईडीकडून नोटीस मिळाल्यानंतर आपणास राज्यभरातून सहानुभूती मिळत असल्याचंही म्हणाले. ”शिरपूर येथील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मला ईडीची नोटीस मिळाली हे खरं … Read more

‘भाजपला बहुजनांचे राजकारण संपवायचे; खडसेंनंतर मलाही ईडीची नोटीस येणार!’ ‘या’ मंत्र्याचे भाकीत

मुंबई । ‘भाजपला बहुजनांचे राजकारण संपवायचे आहे. आज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना इडीची नोटीस आली, उद्या मलाही येऊ शकते. बदल्याच्या राजकारणाचा पायंडा भाजपने पाडला आहे. मात्र, त्यांनी लक्षात ठेवावे की कोणीही सत्तेचा मुकुट घेऊन आलेला नाही. जे पेराल ते उगवेल आणि त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील,’ असा इशारा राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री … Read more

‘भाजप प्रिय ईडी तू तर सनम बेवफा!’; मिटकरींचा जोरदार टोला..

अकोला । राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. आधी शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि आता एकनाथ खडसे यांच्यावर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक टीका केली आहे. “भाजप प्रिय ईडी, एकदा मेहता, बापट आणि दरेकरांकडे एखादा कप कॉफी घ्यायला जा, नाही तर तुझ्या अशा एकतर्फी प्रेमाला उद्या लोकं … Read more

मुक्ताईनगरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत सासरे विरुद्ध सुनबाई; रक्षा खडसे-एकनाथ खडसे यांच्यात ‘टफ फाईट’

जळगाव । भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी उत्तर महाराष्ट्रात पक्ष विस्ताराचं वचन शरद पवारांना दिलं आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणूक घेऊ घातल्या आहेत. त्यामुळं राष्ट्रवादीला गावखेड्यात पोहचवण्याचे वचन पूर्ण करण्याची नामी संधी नाथाभाऊंकडे यानिमित्ताने आहे. मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला. मात्र, नाथाभाऊंची सुनबाई खासदार रक्षा खडसेंनी (Raksha Khadse) अजूनही हातातलं … Read more