मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरले तर पुढे काय होणार? जाणून घ्या ‘या’ 5 शक्यता

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षांवर आज सर्वोच्च न्यायालय निकाल जाहीर करणार आहे. निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार कि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागणार? 16 आमदार अपात्र होणार कि नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे. 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. त्यामुळे जर कोर्टाने हे सर्व आमदार अपात्र केलं तर पुढे … Read more

प्रकरण माझ्याकडे येऊ द्या, 16 आमदार अपात्रच होतील; झिरवळ यांनी सांगूनच टाकलं

Narhari Zirwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षावर निर्णय लवकरच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शक्यतो येत्या 10 ते 15 मे दरम्यान निकाल जाहीर केला जाऊ शकतो. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलेलं असतानाचा आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं विधान केलं आहे. हे प्रकरण न्यायालयाने माझ्याकडे दिले तर 16 आमदार अपात्रच होतीलच असं म्हणत त्यांनी … Read more

शिंदे-भाजप सरकारला सत्तेची मस्ती आलीय; अजित पवारांचा हल्लाबोल

ajit pawar shinde fadanvis

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सत्ता असताना सत्तेचा माज आम्ही होऊन दिला नाही कि सत्तेची मस्ती किंवा नशा डोक्यात शिरू दिली नाही. कधी मी उपमुख्यमंत्री होतो. परंतु जमिनीवर पाय ठेऊन आम्ही चालायचो. तशा प्रकारे आत्ताच्या सरकारमधील करत नाही. आज मंत्री तर अक्षरशः कुणाला विचारत नाहीत. या सरकारला सत्तेची मस्ती आलेली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

… तर महाराष्ट्र पेटवू; रिफायनरीवरून ठाकरेंनी सरकारला ठणकावले

thackeray shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हुकूमशाही पद्धतीने रिफायनरी प्रकल्प लोकांच्यावर लादण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र पेटवू असा थेट इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारला दिला आहे. बारसू येथील रिफायनरी विरोधातील लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी सोलगावमध्ये त्यांनी स्थनिकांशी संवाद साधताना सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव … Read more

शिवसेनाभवन आणि निधी कोणाला? सुप्रीम कोर्टाने उचलले मोठं पाऊल

shivsena bhavan thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना भवन आणि पक्षनिधी शिंदे गटाला देण्यात यावी अशा प्रकारची याचिका काही दिवसांपूर्वी सर्वोच्य न्यायालयात दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. आज याबाबत कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने सदर वकिलाची याचिका तर फेटाळून लावलीच आणि उलट वकिलांना खडेबोलही सुनावले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना … Read more

महाबळेश्वर, पाचगणी प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

eknath shinde satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके प्लास्टिक हे फक्त आरोग्यासाठी नाही तर पर्यावरणासाठी सुद्धा हानिकारक आहे. त्यामुळे महाबळेश्वर पाचगणी ही गिरिस्थाने प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी व इतर परिसरातील पर्यटन विषयक विविध विभागांकडील प्रलंबित कामांचा आढावा बैठक राजभवन, महाबळेश्वर येथे संपन्न झाली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे … Read more

ठाकरेंनीच बारसूच्या जागेला हिरवा कंदील दिला होता- एकनाथ शिंदे

eknath shinde uddhav thackeray

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या माती सर्वेक्षणाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. याप्रकरणी ठाकरे गट सुद्धा आता आक्रमक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. रिफायनरी साठी बारसूच्या जागेला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीच हिरवा कंदील होता असं … Read more

मुख्यमंत्री लवकरच विसर्जित होणार, महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ आणि अराजक

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याचे मुख्यमंत्री लवकरच विसर्जित होणार हे नक्क्की, फक्त आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवतात हे पाहायचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात इतका गोंधळ आणि अराजक कधी माजला नव्हता असं म्हणत ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल- मुख्यमंत्रीपदासाठी विखे-पाटलांचे नाव तर कधी अजित … Read more

भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या पाठीशी; शंभूराज देसाईंचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

shambhuraj desai raut

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत असा दावा शिवसेना संजय राऊत यांनी केल्यांनतर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आमची युती भक्कम आहे. दिल्लीतील भाजपचे नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे आहेत, त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. तुम्ही आधी तुमच्या महाविकास आघाडीचं … Read more

मोठा दावा!! मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरु

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे हे अपयशी ठरले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरु आहेत असा मोठा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच शरद पवार यांनी महाविकास आघाडीबाबत केलेला वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. महविकास आघाडी मजबूत आहे असेही त्यांनी म्हंटल. संजय राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाजपला आमचं सरकार … Read more