आरेवाडी सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या हस्ते सत्कार

कराड | आरेवाडी (ता. कराड) येथील जय किसान विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील विजयी संचालकाचा ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री भैरवनाथ रयत ग्रामविकास पॅनेलने निवडणूक लागलेल्या सर्वच्या सर्व 10 जागांवरती मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्याचबरोबर एक जागा बिनविरोध अशा एकूण 11 जागा मिळविल्या. तर भैरवनाथ परिवर्तन पॅनेलला … Read more

आ. शशिकांत शिंदेच्या “त्या” वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांनी आणले घोडे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके काही दिवसांपूर्वी किसनवीर कारखान्याच्या निवडणुकीच्या सभेच्या वेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी नाव न घेता शिवसेना आमदार महेश शिंदे यांना टोला लगावला होता. यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने शेवटचा टप्पा गाठला होता. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी … Read more

किसनवीर कारखान्यांत अखेर सत्तांतर : आबा, काकांची जादू चालली तर मदन भोसले, आ. महेश शिंदेंचे पानिपत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील भुईंज येथील किसन वीर साखर कारखान्यांच्या निवडणूकीत रंगत येईल असे वाटत होते. मात्र, आ. मकरंद पाटील (आबा) आणि जिल्हा बॅंकेचे चेअरमन नितीन पाटील (काका) यांनी एकतर्फी सत्तांतर करत सत्ताधाऱ्यांची हवा काढून टाकली. कारण किसनवीर बचाव शेतकरी पॅनेलमधील सर्वच्या सर्व 21 जागांवर एकतर्फी विजय मिळवला आहे. विजयी कपबशीने विमानाला … Read more

किसनवीर कारखाना निकाल : महिला राखीव गटात कपबशी 4 हजारांनी आघाडीवर

Kisanveer Sugher

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके किसन वीर कारखाना निवडणुकीत मतमोजणी महिला राखीव गटातील दोन जागांमध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलच्या महिला पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत. यामध्ये सुशीला जाधव यांना 10 हजार 915 सरला श्रीकांत वीर 10 हजार 710 मते मिळाली आहेत. तर विरोधी आशा फाळके यांना 6 हजार 971 तर … Read more

किसनवीर कारखान्यांत सत्ताधाऱ्यांना दणका : आ. मकरंद पाटील यांच्यासह चाैघांचा विजय पक्का

Kisanveer Sugher

सातारा प्रतिनधी | शुभम बोडके किसन वीर कारखाना निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातील पहिला निकाल हाती आलेला आहे. या पहिल्या निकालात सत्ताधारी मदन भोसले आणि शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांच्या शेतकरी विकास पॅनेलला धक्का बसला आहे. तर किसनवीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलचे प्रमुख आ. मकरंद पाटील (आबा) आणि बाळासाहेब चवरे यांचा विजय नक्की झाला आहे. किसन वीर … Read more

सांगवड सोसायटी निवडणूकीत शिवसेनेचा 13-0 ने एकहाती विजय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील सांगवड येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक ‌गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.‌‌ सांगवड सोसायटीचे पंचवार्षिक निवडणुकीत श्री सिध्देश्वर शेतकरी विकास पॅनेलने विरोधी पॅनेलचा मोठ्या फरकाने दणदणीत पराभव करून 13-0 ने विरोधी पॅनेलला धोबीपछाड केले. या निवडणुकीमध्ये नामदार शंभूराज देसाई यांचे नेतृत्व मानणारे श्री सिध्देश्वर शेतकरी … Read more

मुंढे सोसायटीमध्ये ४० वर्षानंतर सत्तांतर : ओम जानाईदेवी शेतकरी विकास पॅनेलचा 11 जागांवर विजय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मुंढे विविध कार्यकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ओम जानाईदेवी शेतकरी विकास पॅनेलने 11-2 असे वर्चस्व राखत, तब्बल 40 वर्षानंतर सत्तांतर घडविले. या ऐतिहासिक विजयाबद्दल घोणशी (ता. कराड) येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले, लोकशाही आघाडीचे … Read more

किसनवीर कारखान्यात पुन्हा सत्ताधारी की परिवर्तन? उद्या दुपारपर्यंत फैसला

Kisanveer Sugher

सातारा | सातारा जिल्ह्यातील 5 तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 69.31 टक्के मतदान झाले. आता सत्तारूढ मदन भोसले की आ. मकरंद पाटील यांच्यावर विश्वास दाखवतात याचा फैसला उद्या गुरुवारी दि.5 मे रोजी दुपारपर्यंत  होणार आहे. किसन वीर साखर कारखान्यांत 52 हजार सभासद व वाईसह … Read more

आरेवाडीत श्री. भैरवनाथ पॅनेल विजयी

कराड | आरेवाडी (ता. कराड) येथील जय किसान विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला आहे. श्री भैरवनाथ रयत ग्रामविकास पॅनेलने निवडणूक लागलेल्या सर्वच्या सर्व 10 जागांवरती मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्याचबरोबर एक जागा बिनविरोध अशा एकूण 11 जागा मिळविल्या. तर भैरवनाथ परिवर्तन पॅनेलला केवळ एक जागा बिनविरोध करण्यात यश … Read more

सातारा जिल्ह्यात झेडपीचे 10 तर पंचायत समितीचे 20 सदस्य वाढणार

Satara ZP

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गत काही वर्षांत लोकसंख्या वाढल्याने राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य संख्येत वाढ होणार आहे. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेत 10 सदस्य वाढून 64 ऐवजी 74 सदस्य होणार आहेत. प्रत्येक गटात पंचायत समित्यांचे दोन गण वाढल्याने 20 पंचायत समिती सदस्य वाढणार आहेत. त्यामुळे 11 पंचायत समित्यांमधील 128 असणारी सदस्य संख्या 148 होणार … Read more